✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विहंग नायक, आदरांजली...

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 06/09/2008 - 11:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9819 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

आदरांजली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/09/2008 - 11:33 नवीन
रंगभूमीवरचा हरहुन्नरी कलाकाराला भावपुर्ण आदरांजली !!!
  • Log in or register to post comments

ओह!!

यशोधरा
Mon, 06/09/2008 - 11:38 नवीन
ओह!! :( रंगभूमीवरील हरहुन्नरी कलाकाराला भावपूर्ण आदरांजली !!!
  • Log in or register to post comments

पाहिजे जातीचे. . . . .!

केशवराव
Mon, 06/09/2008 - 14:01 नवीन
७०/ ७१ साली आलेले 'पाहिजे जातीचे ' हे विजय तेंडुलकरांचे नाटक पाहिले होते. त्यातला विहंग अजून आठवतो.[ आणि नानाचा बबन्या.] मनःपूर्वक आदरांजली.
  • Log in or register to post comments

अगदी हेच!

हेरंब
Tue, 06/10/2008 - 09:13 नवीन
'पाहिजे जातीचे' छबिलदासला पाहिल्यानंतर 'विहंग नायक आणि नाना ही व्यक्तिमत्वे कायमची लक्षांत राहिली. अतिशय दु:खद घटना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवराव

माझीही आदरांजली.

प्रमोद देव
Mon, 06/09/2008 - 19:35 नवीन
Image removed. विहंग नायकांना माझीही विनम्र आदरांजली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

बातमी धक्कादायक...

अविनाश ओगले
Mon, 06/09/2008 - 19:53 नवीन
माझीही विनम्र आदरांजली.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो.

मुक्तसुनीत
Mon, 06/09/2008 - 20:05 नवीन
.. मीदेखील शोकात सामील आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश ओगले

आदरांजली

नंदन
Mon, 06/09/2008 - 20:10 नवीन
विहंग नायकांना माझीही नम्र आदरांजली. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांची भूमिका असलेले 'स्थळ: स्नेहसदन' हे गोवा हिंदू असोसिएशनचे नाटक पाहिले होते. बायकोशी भांडणार्‍या, व्यायामात टाळाटाळ करणार्‍या वृद्धाची त्यांची भूमिका टिपीकल असली, तरी प्रेक्षकांची दाद घेऊन गेली होती.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

अरेरे!

चतुरंग
Mon, 06/09/2008 - 20:11 नवीन
फारच वाईट झाले. हतबल. चतुरंग
  • Log in or register to post comments

आदरांजली

सर्वसाक्षी
Mon, 06/09/2008 - 21:05 नवीन
एक हरहुन्नरी कलावंत हरपला
  • Log in or register to post comments

सक्षम कलाकार....

प्रभाकर पेठकर
Mon, 06/09/2008 - 21:56 नवीन
विहंग नायक, एक सक्षम कलाकार, अकाली काळाच्या पडद्याआड गेला. धक्कादायक बातमी. मन सुन्न झाले.
  • Log in or register to post comments

मास्तर..

विसोबा खेचर
Mon, 06/09/2008 - 22:20 नवीन
भडकमकर मास्तरांकडून विहंग यांच्यावर काही विशेष वाचायला मिळेल अशी आशा करतो.. तात्या.
  • Log in or register to post comments

विहंग नायक यांना माझीही आदरांजली....

भडकमकर मास्तर
गुरुवार, 06/12/2008 - 00:19 नवीन
... हा धागा उशीराच पाहिला...आणि काल ही आठवण लिहू शकलो नाही... ,,... "पाहिजे जातीचे " या तेंडुलकर लिखित आणि " अरविन्द देशपांडे दिग्दर्शित नाटकात विहंग नायक आणि नाना पाटेकर काम करत असत... या नाटकासंदर्भात त्यांची आठवण...... त्यांच्याच शब्दांत... नाटकातील सर्वात कठीण प्रसंग ... मी नानाच्या श्रीमुखात भडकावतो तो...पपांनी ( अरविंद देशपांडे) हा प्रसंग बसवताना नानाला गालावर हात ठेवायला सांगितला, परंतु नानाच्या बेरड प्रकृतीला हे बरे वाटेना...आणि पहिल्या प्रयोगापासून तो डायरेक्ट गालावर मारून घेऊ लागला...जराही बेअरिंग न सोडता मी प्रत्येक वेळी ओठातल्या ओठात "सॉरी नाना " म्हणत राहिलो .. हे प्रकरण बराच काळ चाललं ... मागाहून नाना गालावर हात ठेवू लागला आणि माझं सॉरी म्हणणं पण बंद झालं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

विहंग नायक यांना माझीही आदरांजली....

भडकमकर मास्तर
गुरुवार, 06/12/2008 - 00:19 नवीन
... हा धागा उशीराच पाहिला...आणि काल ही आठवण लिहू शकलो नाही... ,,... "पाहिजे जातीचे " या तेंडुलकर लिखित आणि " अरविन्द देशपांडे दिग्दर्शित नाटकात विहंग नायक आणि नाना पाटेकर काम करत असत... या नाटकासंदर्भात त्यांची आठवण...... त्यांच्याच शब्दांत... नाटकातील सर्वात कठीण प्रसंग ... मी नानाच्या श्रीमुखात भडकावतो तो...पपांनी ( अरविंद देशपांडे) हा प्रसंग बसवताना नानाला गालावर हात ठेवायला सांगितला, परंतु नानाच्या बेरड प्रकृतीला हे बरे वाटेना...आणि पहिल्या प्रयोगापासून तो डायरेक्ट गालावर मारून घेऊ लागला...जराही बेअरिंग न सोडता मी प्रत्येक वेळी ओठातल्या ओठात "सॉरी नाना " म्हणत राहिलो .. हे प्रकरण बराच काळ चाललं ... मागाहून नाना गालावर हात ठेवू लागला आणि माझं सॉरी म्हणणं पण बंद झालं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

माझीही आदरांजली...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/10/2008 - 00:47 नवीन
विहंग नायक यांना माझीही आदरांजली. एक सहज अभिनय करणारा कलावंत हरपला. लहानपणी दूरदर्शन वर 'गजरा' नावाचा कार्यक्रम होत असे. त्यात पहिल्यांदा या गुणी कलावंताची ओळख झाली होती. मराठी कलावंतांच्या मागे अपघाती किंवा अकाली मृत्यूचा काय शाप आहे हे कळत नाही. जयराम हर्डीकर, शांता जोग, अरूण सरनाईक, भक्ति बर्वे आता विहंग नायक... बिपिन.
  • Log in or register to post comments

हम्म!

विसोबा खेचर
Tue, 06/10/2008 - 02:03 नवीन
मराठी कलावंतांच्या मागे अपघाती किंवा अकाली मृत्यूचा काय शाप आहे हे कळत नाही. जयराम हर्डीकर, शांता जोग, अरूण सरनाईक, भक्ति बर्वे आता विहंग नायक... हम्म! ही गोष्ट मात्र खरी आहे. हा एक विचित्रच योगायोग म्हणावा लागेल! आपल्या सगळ्यांनाच एकाच गोष्टीपुढे नेहमी मान झुकवावीच लागते आणि ती गोष्ट म्हणजे नियती! अपघाताचे निमित्त साधून नियतीने ही अतिशय उमदी लोकं आपल्यातून उचलली आहेत! सिंहासन सिनेमात मुख्यमंत्र्याच्या भूमिकेचं अतिशय उत्तम रितीने बेअरिंग सांभाळणार्‍या अरूण सरनाईकासारख्या एका देखण्या आणि उमद्या नटाचा असाच अपघाती अंत व्हावा, ही गोष्ट आज इतक्या वर्षांनंतरही तेवढीच चटका लावून जाते! माझा अत्यंत आवडता कलाकार होता तो! आपला, (नियतीपुढे हतबल) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बातमी

धोंडोपंत
Tue, 06/10/2008 - 07:26 नवीन
बातमी वाचून आम्हांला जबरदस्त धक्का बसला. आमची श्री. विहंग नायक यांना भावपूर्ण आदरांजली. आपला, (खिन्न) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

गुणी कलाकार

चित्रा
Tue, 06/10/2008 - 09:29 नवीन
खूपच बोलका चेहरा असलेले विहंग नायक दूरदर्शनमुळे चांगलेच आठवतात. तसे दूरदर्शनवर अनेक चेहरे दिसतात, काही विसरले जातात, पण विहंग नायक आपल्या वैशिष्ट्यांमुळे लक्षात राहिले.
  • Log in or register to post comments

आदर्श शिक्षक

आनंद घारे
Tue, 06/10/2008 - 10:31 नवीन
एक आदर्शवादी कर्तव्यदक्ष शिक्षक, प्रेमळ व भाबडा बाप आणि अत्यंत सज्जन गृहस्थ अशा भूमिकेतून ते गेले कांही महिने रोज टीव्हीवर दिसत असत. त्यांनी आमच्या मनात घर केले होते. अशा गुणी कलावंताचे असे अकाली निधन फारच दु।खदायक आहे. त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

प्रेमळ व भाबडा बाप

शरुबाबा
Tue, 06/10/2008 - 04:05 नवीन
एक आदर्शवादी कर्तव्यदक्ष शिक्षक, प्रेमळ व भाबडा बाप आणि अत्यंत सज्जन गृहस्थ अशा भूमिकेतून ते अवघाची संसार या मालीकेत दिसत असत
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

जयवी
Wed, 06/11/2008 - 16:46 नवीन
विहंग नायक यांना माझीही आदरांजली. अमीरखान सोबतच्या जाहिरातीत त्यांच्या फक्त चेहेर्‍यावरचे भावच सगळं बोलून गेले होते. धक्काच बसला ही बातमी ऐकून :(
  • Log in or register to post comments

आदरा॑जली.

शितल
Wed, 06/11/2008 - 17:56 नवीन
हे वाचुन मन सुन्न झाले आणि त्या॑नी केलेले अभिनय माझ्या डोळ्यासमोरून गेले , खर्॑च गुणी अभिनेता होता. विह॑ग नायक या॑ना माझीही आदरा॑जली.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा