मराठी व इंग्रजी रंगभूमीवरचे एक ज्येष्ठ कलावंत विहंग नायक यांचे अपघाती निघन झाल्याची बातमी आत्ताच कळली. बारामती येथे चित्रिकरणासाठी जाताना पनवेल येथे कळंबोलीजवळ हा अपघात झाला.
अत्यंत डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व असलेला, रंगभूमीवरचा एक हरहुन्नरी आणि अतिशय गुणी कलाकार अकाली हरपला आहे.
संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे या थोर कलावंताला विनम्र आदरांजली!
तात्या.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
9865
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
आदरांजली
ओह!!
पाहिजे जातीचे. . . . .!
अगदी हेच!
In reply to पाहिजे जातीचे. . . . .! by केशवराव
माझीही आदरांजली.
बातमी धक्कादायक...
हेच म्हणतो.
In reply to बातमी धक्कादायक... by अविनाश ओगले
आदरांजली
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरेरे!
आदरांजली
सक्षम कलाकार....
मास्तर..
विहंग नायक यांना माझीही आदरांजली....
In reply to मास्तर.. by विसोबा खेचर
विहंग नायक यांना माझीही आदरांजली....
In reply to मास्तर.. by विसोबा खेचर
माझीही आदरांजली...
हम्म!
In reply to माझीही आदरांजली... by बिपिन कार्यकर्ते
बातमी
गुणी कलाकार
आदर्श शिक्षक
प्रेमळ व भाबडा बाप
श्रद्धांजली
आदरा॑जली.