ब्रिटिशांविरुद्ध ज्या अनेक कर्तबगार स्त्रीपुरुषांनी रान पेटवले, प्रसंगी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यास मागेपुढे पाहिले नाही अशा अनेक नरवीरांपैकी एक अग्रणी नाव म्हणजे आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके.
वासुदेव बळवंत फडक्यांचे कार्य माहित नाही असा सच्चा देशभक्त विरळाच होय !
आज १७ फेब्रुवारी. वासुदेव बळवंत फडक्यांची पुण्यतिथी !
एका महान क्रांतीकारकाला भावपुर्ण आदरांजली !!
अधिक माहिती इथे वाचता येईल - http://www.saamana.com/2011/February/13/Link/Utsav7.htm
निवेदन - आपणांस वासुदेव बळवंत फडक्यांबद्दल काही ऐतिहासिक माहिती द्यायची असल्यास या धाग्यावर द्यावी, त्यांच्या कार्याचे एकविसाव्या शतकातील नजरेने मुल्यमापन करायचे असल्यास वेगळा धागा चालू करावा. धन्यवाद.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4670
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
एका महान क्रांतीकारकाला
+१
+१
झपाटून जाऊन क्लेशांची जराही
असेच म्हणते...
धन्यवाद नान्या. वासुदेव बळवंत
असेच म्हणते!!!
एका महान क्रांतीकारकाला
+१
त्या आद्यक्रांतीवीराला आमचा
हिंदुस्थानच्या या सुपुत्राला
एका महान क्रांतीकारकाला
एका आद्य क्रांतीवीराला मानाचा
धन्यवाद
एका आद्य क्रांतीवीराला मानाचा मुजरा..
अवलिया, धन्यवाद
भावपूर्ण आदरांजली. या
धन्यवाद!
छोटीसी उत्सुकता...!!