ज्ञानेश राव, खुप सुंदर लिहिले आहे आपण!
आजुबाजुला पाहिल्यास खरेच असे दिसुन येते, कि बरेच जण (बॅचलर्स ) फक्त झोपण्यापुरते 'रूम' वर येतात. बाकि वेळ, ते काय करतात, कुठे जातात, कुठे खातात, याचा काहिच पत्ता नसतो. किंबहुना, ते कळवणे देखिल ते महत्वाचे मानत नाहीत.
भावना खरेच कोरड्या होत चालल्या आहेत! :(
छान निरिक्षण....
बर्याचदा हे रुममेट्स आयुष्यात पहिल्यांदाच नोकरी साठी म्हणून घरा/गावाबाहेर आलेले असतात. घरात होणारे लाड आणि त्यातून आलेला अहंकार हा इथे ही कायम असतो आणि त्यातून एकलकोंडेपणाची भावना वाढते.
त्यातूनआर्थिक स्वायत्तता आल्यावर नाही म्हटले तरी कुणासाठी त्यातल्या त्यात अशा नाईलाजाने एकत्र राहाव्या लागणार्या व्यक्तिसाठी वेळ काढावा, काही तडजोडी कराव्या असे होत नाही.
शाळा अथवा कॉलेजमध्ये जर वसतिगृहात राहणे झाले असेल, फुल्ल पब्लिक असणार्या सोसायटी,चाळी एकंदरीत सामाजिक वातावरणात वाढलेल्या, मित्रमंडळींमध्ये राह्यलेल्या लोकांना इतरांशी जुळ्वून घेणे अवघड जात नाही.
अति काळजी केल्या/घेतल्या जाणार्या घरातली मुले/मुली बाहेर रहाव्या लागण्याच्या वेळी किमान सुरुवातीला तरी त्रास करुन घेतात नाहीतर दुसर्याला त्रास देतात.
लेख उत्तम.
एकंच नंबर रे ज्ञान्या ... च्यायला .. आमचं दळभद्री रुममेट तर ह्याच्या पेक्षा १० पट भिकारचोट होतं :) लै बोलबच्चन द्यायचं :) आणि भिकारीपणा करायचं ;) मागे कधीतरी ल्ह्यायची इच्छा झालेली पण तेंव्हा गावकुसाबाहेर काढ्ल्यामुळे ते तसंच राहुन गेलं .. बघु कधी तरी ..
लेखन छाण !!
- (मुंबैच्या म्हाडाच्या २ बीएचके मधे अनेक रुममेट्स चा अनुभव घेतलेला ) टारेश..
ज्ञानेश, खुप छान लिहिलं आहेस, आत्तापर्यंतच्या आयुष्यात फक्त ६ महिने, रुममेट बरोबर या स्थितीत काढले आहेत, त्यामुळे खुप जास्त लिहिणे शक्य नाही, पण जे तु लिहिलं आहेस, ते खुपच छान आहे.
या वर्षीच्या मिपावरच्या चांगल्या लिखाणात आणखी भर घातली आहेस, त्याबद्दल धन्यवाद.
हर्षद.
ज्ञानेश,
अतिशय छान आनि सुंदर लिहिलेस तु. १०० पैकि १०० मार्क्स तुला.
सध्या मी पन ३.५ वर्षे असे राहत आहे.तेव्हा पहिल्या दिवसा पासुनच्या पुर्ण आठवणी डोळ्यांसमोर आल्या.
आधी मला वाटल कि तुझा सुर तक्रारीचा आहे.पन नंतर तुझे जुळलेले सुर दिसले.
घरुन आल्यावर इथे सगळेच अस्वच्छ वाटत होते.पन मी आता बदलल्ले नि मी स्वच्छतेचा अतिरेक अनि ती कोनाकडुन एक्सपेक्ट पन करत नाही.
तुला कपड्यांचा साबण विकत घेतांना मी कधी पाहिलेले नाही. माझा कपड्यांचा साबण तरी वापरत असशील, अशी एक वेडी आशा माझ्या मनात आहे.
ह्यात नवीन काही नाहीये हो ;)
तुझ्या सारखाच माझे ही झाले आहे. ज्या मुली आवडत नव्हत्या त्या पन नंतर आवडाय लागल्या.
माझी १ आठवण मी पन सांगते इथे.
माझी पहिली रुममेट वयानी अगदीच लहान कॉलेज गोइन्ग .अतिशय अल्लड अनि जिद्दि, हटवादी.
आज माझी सगळ्यात चांगली मैत्रीन कम लहान बहीण.ती कशासाठी पन माझा सल्ला मागते.
आमचे भांडन झाले तेव्हा तीच मला आधी बोल्ली होती. जेव्हा कि ती इतकी इगोइस्टीक आहे कि तिने भांडन करुन तिच्या मावशीचे घर सोडलेले.तेव्हा मला इतके फील झाले कि तिनी तिचा इगो फक्त माझ्यासाठी दूर ठेवलेला.
आज तिचे सगळे फ्रेंड्स मला ओळखतात आनि आता ती लांब राहते . एवढी भेटत पण नाही.पन तिचे २रे फ्रेंड्स मात्र मला पन भेटतात.
खट्टे-मीठे अनुभव पन आले.बाकि प्रत्येकी सोबतचे अलिखित नियम पन वेगवेगळे असायचे
"....या पत्रावर ठेवलेले माझे FasTrack घड्याळ चुकून इथे राहिलेले नाही. ते तुझ्यासाठीच ठेवले आहे...."
~ हे सगळ्यात जास्त आवडले. जरी रूममेट असला तरी लेखकाच्या मनात त्याच्याविषयी 'मैत्री' ची भावना कशी सातत्याने जागृत होती हेच वरील घड्याळाचा प्रसंग सुचवितो. पु.ल.देशपांडे यांच्यासमवेत पत्रात भरपूर वाद घालून, त्याना बोल लावून, शेवटी त्या पत्र लिहिणार्याने "....तरीही तुमचाच" असे लिहून सही केली होती. त्याला उत्तर देताना बेहद्द खूश झालेले पुलं म्हणाले, "अहो, हेच खरे तर आपले अस्सल मराठी मन.....दोष दाखवायचे तर आहेतच, पण शेवटी तो 'आपला' आहे हेही मनी असतेच, तेच महत्वाचे." श्री.ज्ञानेश यानी रूममेटसाठी घड्याळ ठेवणे हीच भावना दर्शविते.
आमचाही एक अशाच मुशीतील मित्र होता....त्याची आठवण मात्र आहे ती त्याच्यातील एकमेव गुणाची. ती म्हणजे स्थानिक पातळीवर झालेल्या एखाद्या अपघाताची बातमी पेपरमध्ये वाचली की चटकन तो, ओळख असो वा नसो...ते इस्पितळ शोधून तिथे जर पेशंटला मॅच होत असेल तर 'रक्तदान' करून यायचा. तसे करून आल्यानंतर आम्ही बाकीचे तिघे त्याच्यासाठी स्पेशल डिश करून ठेवत असू.
छान आणि भावुक लेख.
इन्द्रा
ज्ञानेशभौ, एकदम भारी!! माझ्या सगळ्या रुममेट्स ची आठवण आली!! प्रत्येकाची काहीतरी खासियत असते, ठराविक ठिकाणी वस्तू ठेवण्याची पद्धत, बोलण्याची स्टाईल...!! रूममेट्स ची मैत्री हा अजब प्रकार आहे!....
मला माझे रुममेट्स अमेरिकेत भेटले, पण ह्या लेखावरुन वाटलं की, पुणे असो किंवा अमेरिका, रूममेट म्हणून राहणार्या लोकांच्या परस्पर-संबंधात फारसा फरक नसतो !
ज्ञानेशभौ, तुम्हाला 'ब्रोमान्स' (कोणताही विपरीत अर्थ अपेक्षित नाही!!) झाला आहे, कदाचित!!
या कथेतल्या लेखकाला गहिवरून यायला, डोळे पाणावायला स्कोप असतानाही ती संधी न घेता; कथा / लेख शक्य तितका साधा आणि नैसर्गिक ठेवल्याबद्दल फुल्ल मार्क्स....
वरील कारणासाठी लेखन फार आवडलं
प्रतिक्रिया
छान
खुप सुंदर!
सुंदर लिखाण..
छान लिहिले आहे खरेच.
वाह क्या बात हे.... लेख वाचून
.
+१
छान निरिक्षण.... बर्याचदा हे
जबराट
अगदी हेच म्हणतो.
बॅचलर
करेक्ट. बॅचलरच. मी ब्रम्हचारी
:-)
आवडले..
वा! आगळ वेगळ नात म्हणाव लागेल
एकंच नंबर रे ज्ञान्या ...
मस्तच
ज्ञानेश, खुप छान लिहिलं आहेस,
क्लास!
ज्ञानेश, अतिशय छान आनि सुंदर
खतरनाक
छान..
छान जमून आलाय !
एकदम मस्त! खूप आवडले प्रकटन.
मस्त लिखाण ज्ञानेश शेठ अगदी
छान झालाय लेख. रूममेट्स हा
अप्रतिम.
धन्यवाद !
छान
+१
+२
असेच
सहमत
अव्वल....
मस्त
छान लिहिले आहे. जुन्या
बाकि रुममेट्स बद्दल १ सत्य मी
आपला माणूस...!!
आवडेश!!!!
ह्या लेखाच्या खाली क्रमश:
ज्ञानेशशेठ.. सुंदर प्रकटन.
नितांत सुंदर लेख , माझे सर्व
मस्त लिहिले आहे. ‘रूममेट’ नाव
लेखन आवडले.
खूप आवडले.
सुरेख
एकदम भारी!!
या कथेतल्या लेखकाला गहिवरून
+१
+२