✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्राचीन ग्रंथांचे ऑनलाईन ग्रंथालय: विश्वास भिडे यांचा उपक्रम

य
यकु यांनी
Tue, 02/01/2011 - 20:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7240 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

उत्तम!

विकास
Tue, 02/01/2011 - 20:13 नवीन
उत्तम प्रकल्प! येथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

असच म्हणतो. धन्यवाद.

गणपा
Tue, 02/01/2011 - 20:36 नवीन
असच म्हणतो. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+१

डावखुरा
Wed, 02/02/2011 - 12:42 नवीन
धन्यु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+१

डावखुरा
Wed, 02/02/2011 - 12:43 नवीन
धन्यु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मस्तच!

धमाल मुलगा
Tue, 02/01/2011 - 20:18 नवीन
धन्यवाद यशवंता.... छान खजिना सापडला की. :)
  • Log in or register to post comments

खरच रे खूप अनमोल खजिना आहे

निवेदिता-ताई
Wed, 02/02/2011 - 09:15 नवीन
खरच रे खूप अनमोल खजिना आहे हा..........प्रत्येकाने अवश्य वाचावा. धन्यवाद .....धन्यवाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

असंख्य दुवे

शुचि
Wed, 02/02/2011 - 20:09 नवीन
धन्यवाद. गुरुचरित्रातील नृसिंहसरस्वतीष्टक हे आपल्यामुळे मला मिळाले. आता हा ठेवा.
  • Log in or register to post comments

उत्तम प्रकल्प

प्रकाश घाटपांडे
Tue, 02/01/2011 - 21:37 नवीन
एकोहम तथा विश्वास भिडे यांच्या लेखनातुन प्रेरणा घेउन आम्ही ही काही पुस्तके/ लेख तिथे ठेवले आहेत . इथे पहा
  • Log in or register to post comments

मस्तच!

मिहिर
Fri, 02/04/2011 - 14:50 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

उत्तम

प्रियाली
Tue, 02/01/2011 - 21:45 नवीन
या बातमी साठी धन्यवाद. अरे हो की! विश्वास भिडे हे नाव ओळखीचे वाटत होते. विश्वास भिडे म्हणजे मनोगतावरचे विरभि आणि उपक्रमावरचे एकोहम् वाह! त्यांना आता व्यक्तिगत धन्यवाद द्यायला हवेत.
  • Log in or register to post comments

यशवंत, मस्त दुवा,

यशोधरा
Tue, 02/01/2011 - 21:50 नवीन
यशवंत, मस्त दुवा, धन्यवाद. घाटपांडेकाका, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

खुप खुप धन्यवाद..

प्रशु
Tue, 02/01/2011 - 22:10 नवीन
खुप खुप धन्यवाद..
  • Log in or register to post comments

शतशः धन्यवाद

कच्ची कैरी
Tue, 02/01/2011 - 22:51 नवीन
शतशः धन्यवाद ही माहिती उपलब्ध करुन दिल्याबद्दल!
  • Log in or register to post comments

अतिशय उत्तम ............

jaydip.kulkarni
Tue, 02/01/2011 - 23:40 नवीन
अतिशय उत्तम ............
  • Log in or register to post comments

भिड्यांचा परिचय झाला आणि...

शशिकांत ओक
Wed, 02/02/2011 - 00:06 नवीन
श्री, विश्वास भिड्यांचा परिचय झाला. त्यांच्या प्रेरणेने नाडी ग्रंथ वाचायची सोय त्यांनी करून दिली आणि एक स्नेही भेटल्याचा आनंद मिळाला.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. आपले कार्य आवडले.

Pain
Wed, 02/02/2011 - 05:07 नवीन
धन्यवाद. आपले कार्य आवडले. खूपच मेहनत घेतली आहे :)
  • Log in or register to post comments

वा!

सहज
Wed, 02/02/2011 - 05:30 नवीन
श्री भिडे, श्री घाटपांडे व यशवंता तिघांनाही धन्यवाद!
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Wed, 02/02/2011 - 05:51 नवीन
येथे दुवा दिल्याबद्दल अनेक धन्यवाद! (दुर्दैवाने अमृतानुभवाच्या निरुपणाचा एकच भाग अपलोड केलेला दिसतोय :(.)
  • Log in or register to post comments

छान, खुप वाचता येईल

नरेशकुमार
Wed, 02/02/2011 - 06:22 नवीन
छान, खुप वाचता येईल आता. त्यांची महाभारताची पुस्तके वाचलेली आहेत. कार्यास शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

उत्तम सामाजिक कामगीरी. श्री

अरुण मनोहर
Wed, 02/02/2011 - 06:23 नवीन
उत्तम सामाजिक कामगीरी. श्री भिडे ह्यांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

या साइट वर तुम्हाला अगदी

जोशी 'ले'
Wed, 02/02/2011 - 09:53 नवीन
http://www.new.dli.ernet.in/ या साइट वर तुम्हाला अगदी अठराव्या शतकातील पुस्तके सुध्धा वाचायला मिळतील.
  • Log in or register to post comments

भिडे काका, प्रकाशकाका,

पाषाणभेद
Wed, 02/02/2011 - 10:48 नवीन
भिडे काका, प्रकाशकाका, यशवंताचे अभिनंदन अन त्यांना धन्यवाद. अवांतरः प्राचिन ग्रंथांची ई आवृत्ती आली हे बरेच झाले. पण आताच्य नविन पुस्तकांच्या बाबतीत (उदा. शशीकांत ओक यांच्या ग्रंथाची किंमत रू. ५० आहे अन तो त्यांनी काहीतरी पैसे मिळावेत यासाठी छापला असावा. कदाचित नाडीग्रंथासाठी ते पैश्यासाठी नाही म्हणतील. पण इतर लेखकांचे तसे नसावे.) त्यांच्याबाबतीत कॉपीराईट वैगेरे नियम काय सांगतो? जाणकार मते ऐकायला मिळावीत. मला भिडेकाका, प्रकाशकाका यांच्या कामावर निगेटिव्ह बोलायचे नाही. त्यांचे काम तर फारच महत्वाचे आहे. मला त्यांचा अभिमानच आहे पण कॉपिराईटचे नियम काय असू शकतात? गूगल बुक्स मध्ये असले टाकू शकतो काय? किंवा आहे काय?
  • Log in or register to post comments

कॉपीराईटचे नियम....!

इन्द्र्राज पवार
Wed, 02/02/2011 - 11:18 नवीन
"....पण कॉपिराईटचे नियम काय असू शकतात?...." ~ श्री.भिडे यानी जालावर प्रकाशित केलेले सर्वच साहित्य कॉपीराईट मुक्तच आहेत....(अर्थात श्री.यशवंत एकनाथ यानी त्यांची ओळख करून दिली त्यावेळीही ते काम "डोळ्यां"च्या दृष्टीने किती किचकट आणि वेळखाऊ असू शकते याची मला कल्पना आली होतीच, त्यामुळे त्यातील काही पृष्ठे वाचण्यापूर्वी सर्वप्रथम श्री.भिडे याना त्यांच्या चिकाटीबद्दल मनोमनी नमस्कार केला होताच, तसेच यशवंतरावांचेही आभार मानणे तितकेच गरजेचे आहे.....ते आता इथे मानत आहे.) कॉपीराईटचा 'भारतीय' कायदा (Chapter V Clause 22) ही बाब स्पष्ट करतो की लेखकाच्या मृत्युनंतर ६० (साठ) वर्षांनी त्याचे/तिचे सर्व साहित्य 'कॉपीराईट' बंधनातून मुक्त होते....उदा.श्री.भिडे यांच्या यादीतील सर्व साहित्य प्रकार. तसेच आधुनिक काळातील उदाहरण जर घ्यायचे ठरले तर वीर सावरकर यांचे सर्व साहित्य सन २०२६ मध्ये "कॉपीराईट" कायद्यातून मुक्त होईल. मात्र असे मुक्त झालेले साहित्य पुनःप्रकाशित करायचे झाल्यास त्यासाठी संबधितांना रजिस्ट्रार, कॉपीराईट बॉडीकडे विहित नमुन्यात पुराव्यासह अर्ज करून प्रथम परवानगी घ्यावी लागते. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

अमेरिकन कायदा - Fair Use

मालोजीराव
Wed, 02/02/2011 - 11:43 नवीन
अमेरिकन कायदा § 107. Limitations on exclusive rights - Fair Use प्रमाणे जर पुस्तकान्चा वापर हा १) ना नफा तत्वावर २)शैक्षणिक वापरासाठी ३)वार्तांकनासाठी ४)योग्य ज्ञान प्रसारासाठी ५)संशोधनासाठी होणार असेल तर तो कॉपीराईट कायद्याचा भंग होऊ शकत नाही. म्हणजेच जर अमेरिकन सर्वर वर आपण वेबसाईट होस्ट केली तर आपण भारतीय कॉपीराईट कायद्याच्या कचाट्यातून मुक्त होऊन, कॉपीराईटअसलेली पुस्तके पण वाचकांना डिजिटल स्वरुपात(अंशत: किंवा संपूर्ण) उपलब्ध करून देऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

भिडे साहेबांचे अभिनंदन

मुमुक्षु
Wed, 02/02/2011 - 11:54 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद मुमुक्षू
  • Log in or register to post comments

फारच छान

महेश काळे
Wed, 02/02/2011 - 13:06 नवीन
फारच छान
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/02/2011 - 13:09 नवीन
अतिशय सुरेख उपक्रम. प्रकल्पाशी संबंधित सर्वांचे शतशः धन्यवाद. आणि यशवंतराव तुमचे खास आभार.
  • Log in or register to post comments

फारच छान !!

अवलिया
Wed, 02/02/2011 - 13:10 नवीन
फारच छान !!
  • Log in or register to post comments

भिडे, घाटपांडेकाका, धन्यवाद!

मेघवेडा
Wed, 02/02/2011 - 17:53 नवीन
भिडे, घाटपांडेकाका, धन्यवाद! येश्वंताचेही येथे दुवा दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. मस्तच आहे उपक्रम!
  • Log in or register to post comments

उत्तम

निनाद
गुरुवार, 02/03/2011 - 04:47 नवीन
सुंदर कार्य, महत्त्वाचे तर आहेच! हे लिखाण आता युनिकोड मध्येही यावे असे मात्र वाटून गेले.
  • Log in or register to post comments

+१

वारकरि रशियात
Fri, 02/04/2011 - 14:53 नवीन
सहमत. श्री. भिडे यांना व त्यांच्या सहका-यांना अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा