वाचतो आहे.
बाकी,अरूंधती रॉय व तत्सम भारतीय असे भारतविरोधी वक्तव्य करतात तेव्हा खरंच मनस्वी चीड येते. त्याहून चीड येते ती हे प्रकरण इतके दिवस चिघळत ठेवणार्यांची.
मुक्काम पोस्ट जर्मनी असणार्या माणसाकडे जर्मन कंपनीत नोकरी, जर्मन बायको, जर्मन सासू सासरे, जर्मन कार तर मुक्काम पोस्ट बे एरिया असणार्या माणसाकडे IT कंपनीत नोकरी, IT(तीच ती infamous) तील बायको, जुनी जपानी गाडी असते.
अगदी असेच. वाचतोय. काश्मीरी पंडितांना नेसत्या वस्त्रानिशी खोरे सोडून विस्थापित व्हावे लागले आणि त्यांची फारशी कोणी दखलही घेत नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.
कर्नलसाहेब,
झकास उपक्रम! आज दुसरा भाग वाचला आणि मग हा भाग वाचला. का कुणास ठाऊक पण दुसरा भाग वाचेपर्यंत हा पहिला लेख कसा काय वाचायचा राहिला याची चुटपूट लागून राहिली आहे.
पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.....
प्रतिक्रिया
वाचतो आहे. बाकी,अरूंधती रॉय व
दुर्दैवाने काश्मीर प्रश्न
वाचतोय . चांगल्या विषयाला हात
सहमत
सहमत
उत्तम विषय. मांडणीही चांगली
वाचतोय
वाचतोय
+१
काव काव !!!
चांगला विषय ...
२४ जाने.चा पहिला लेख वाचायचा राहिला याची चुटपूट लागली आहे.