उगाच पाचकळपणा...
______________________
एक बाई दुसर्या बाईला विचारले
प.बा.:तु हा गहू कसा आणला?
दु.बा.:पिशवीतून आणला
प.बा.:तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
दु.बा: चुलत भावाने आणला..
--------------------------------
गावकरी: १० रुपयाच्या रिचार्ज वर किती टॉकटाईम मिळेल?
दुकानदारः ७ रुपये..
गावकरी: ठीक आहे..उरलेल्या ३ रुपयांची चॉकलेटं द्या...
-------------------------------
जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते, तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
:
:
:
:
:
फुल भाजी.. हॅ हॅ हॅ...
-------------------------------
प्रियकर प्रेयसीला उत्साहाने म्हणाला, "ते बघ ते झाड"..
आणि मग काय..
मग काय..
.
.
.
.
.
प्रेयसी झाडू लागली !!
--------------------------------
भुगोलाचे शिक्षक: सांगा पाहू, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाउस कुठे पडतो?
बंड्या: जमिनीवर..
----------------------------------
बंड्या: आई ..आई, बाहेर एक दाढीमिशीवाला आला आहे...!
आई: त्याला सांग, आम्हाला नकोत, बाबांच्या आधीच आहेत... ;-)
--------------------------------------------------------------------
एकदा धीरुभाई अंबानी स्वर्गातून फोनवर: अरे अनिल बेटा आपला रिलायन्स ईंडिया मोबाईल चा
बिझनेस काय म्हणतोय?
अनिल: पापा तुमचा आवाज नीट येत नाहिये. जरा माझ्या एअरटेल वर फोन करा..
------------------------------
बॉ.फ्रे. आणि ग.फ्रे. हॉटेलात जातात
बॉ.फ्रे.: काय घेणार?
ग.फ्रे.: (लाडात येउन) तू घेशील तेच..
बॉ.फ्रे.: ठीक आहे, वेटर, दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण
ग.फ्रे.: (परत लाडात येउन) वेटर, मला पण दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण!!
------------------------------
नवरी : आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तू मला कुठे नेशील ?
नवरा : अफ्रीकन सफारीला
नवरी : आणि लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला ?
नवरा : तुला अफ्रीकेहून परत आणेन...
______________
आता तुमचे हाणा....
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयच्या गावात पाणी ...
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
कसला हसतोय मी तुफान ... आगायायाया ... हा जोग ऑफ द मिलेनियम होता ... आरारा ... पोटाला वात आला रे .. =)) =)) =)) जबरा ... पुढचे वाचवेनात एवढा हसतो आहे :)
-(हसरा) टाऋ
प्रियकर आणि प्रेयसी बागेत
प्रियकर आणि प्रेयसी बागेत एकमेकांच्या बाहुपाशात विसावलेले असतात.
प्रेयसीचा हात प्रियकराच्या ह्रदयावर असतो.
ती: अरे, तुझे ह्रदय एवढे कठीण आणि छोटे कसे काय आहे?
तो: प्रिये, ते माझे ह्रदय नाही, ती चुन्याची डबी आहे!
आम्हाला आवडलेला एकमेव
In reply to प्रियकर आणि प्रेयसी बागेत by यकु
आम्हाला आवडलेला एकमेव भाषाविषयक विनोद असा :
एक मराठीच्या प्रोसेसर ला कधी नव्हे ते पोरगी पटलेली असते.
तिला मिठीत घेऊन तो आपला भर दुपारी बसलेला असतो ..
आपल्या व्याकरण विषयक ज्ञान पाजळण्याची त्याला हुक्की येते आणि तो तिला म्हणतो ... " सांग पाहु , मिठीतला "मी" पहिला की दुसरा ? "
प्रेयसी निरागस पणे म्हणते " तिसरा "
:)
आणि रावण वाला कितवा रे
In reply to आम्हाला आवडलेला एकमेव by टारझन
आणि रावण वाला कितवा रे टार्या ???????????
आयला...
In reply to आम्हाला आवडलेला एकमेव by टारझन
पॉक्कान फुटलो की राव... ;-)
प्रोफेसर सायब झिंदाबाद...
म्हणून आमच्या ओळखीतले एक
In reply to आम्हाला आवडलेला एकमेव by टारझन
म्हणून आमच्या ओळखीतले एक मराठीचे प्रोफेश्वर व्याकरणाला फाट्यावर मारतात. टेंन्शनच नको !!
नमस्कार, मिसळपावचे धोरण येथे
नमस्कार,
मिसळपावचे धोरण येथे वाचा.
स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा.
बाकी चालु द्या
च्यायला घाशीरामा हे धोरण तू
In reply to नमस्कार, मिसळपावचे धोरण येथे by घाशीराम कोतवाल १.२
च्यायला घाशीरामा हे धोरण तू सांगावेस हाच मोठा पी जे आहे .
म्हणून तर...
In reply to नमस्कार, मिसळपावचे धोरण येथे by घाशीराम कोतवाल १.२
सुरुवातीलाच (डायरेक्ट शिर्षकात) चोरलेले असलेल्याचा निर्वाळा दिला ना राव...
संमंला वाटलं तर लगोलग उडवतीलच... तोवर हसा.
बाकी ते पराभौ कायतरी पर्षणल कमेंट हाणलीय ती आप्पुन वाचली नै ब्वॉ.. ;-)
बराच जुना आहे पण बघा पचतो
बराच जुना आहे पण बघा पचतो का?
जमीनी वर कोनते "तारे" राहतात ?
.
.
.
.
.
..
.
.
.
म्हा"तारे".
मला वाटले तुम्ही "सतीश तारे"
In reply to बराच जुना आहे पण बघा पचतो by प्रसाद_डी
मला वाटले तुम्ही "सतीश तारे" म्हणणार :-)
हे कोन आहेत? मी नाही ओळ्खत
In reply to मला वाटले तुम्ही "सतीश तारे" by विश्वनाथ मेहेंदळे
हे कोन आहेत? मी नाही ओळ्खत त्यांना.
आसो,
हैदराबादी इनोद
आई: कायकू रोता रे पोट्टे?
बेटा: टीचर मारी मेरकू....
आई: कायकू मारी चूडेलने?
बेटा: उसकू मुर्गी बोला...
आई: कायकू बोला?
बेटा: कायकू बोलेतो हर Xam मे अंडाच देरी!!!
खुप आवडला...
In reply to हैदराबादी इनोद by ललिता
धमाल विनोद.... खुप आवडला...
मस्त जोक!
In reply to हैदराबादी इनोद by ललिता
आवडला!
(विषय दिलेला नाही)
In reply to हैदराबादी इनोद by ललिता
पहिला: शादी का लड्डू ,,जो
पहिला: शादी का लड्डू ,,जो खाये वो पश्ताये, जो ना खाये वो भी पश्ताये
दुसरा : म्हणून, शेजारच्याचा लाडू आधी खाऊन बघावा, पचतोय कि नाही ते
प्रियकर प्रेयसीला उत्साहाने
हे १नम्बर
पन रीअल लाइफमधे असे मह्ननारे झाडुच खात असतिल
ना ;)
एसीपी ने पुछा लाश से " खुन
एसीपी ने पुछा लाश से " खुन किसने किया बताओ??"
एसीपी ने पुछा लाश से " खुन किसने किया बताओ??"
लाश ने कहा "मेलोडी खाओ खुद जान जाओ..."
लाश ने कहा "मेलोडी खाओ खुद
लाश ने कहा "मेलोडी खाओ खुद जान जाओ..."
हे लै भारी.
कुंवा
सं: अरे यार क्या बताउं मेरी बिवी परसो कुवेंमे गिर गयी.
बहोत रो रही थी.
चिल्ला रही थी.
बं: अरे यार बहोत बुरा हुआ.
अब कैसी है बहनजी?
सं: पता नही.
ठीक ही होगी.
क्योंके कलसे कुवेंसे आवाज नही आ रही.
आपला गब्बर आणि ठाकूर ..बरं का
आपला गब्बर आणि ठाकूर ..बरं का !!
गब्बर : ये हाथ मुझे दे दे ठाकूर
ठाकूर: न sssss य
गब्बर : ये हाथ मुझे दे दे ठाकूर
ठाकूर: न sssss य
गब्बर : ये हाथ मुझे दे दे ठाकूर
ठाकूरची सनकते -- ले मेरे हाथ ले, विरू के हाथ ले, बसंती के हाथ ले और दुर्गामाता बन
गब्बर: तू तो सेंटी हो गया यार ..
(विषय दिलेला नाही)
In reply to आपला गब्बर आणि ठाकूर ..बरं का by शिल्पा ब
सुन= सासु बाई, हे आजुन आले
सुन= सासु बाई, हे आजुन आले नाहित, खुप वेळ झाला आहे.एखाद्या दुस~या मुलि बरोबर तर गेले नसतिल??
सासु=अग सटवे, तु नेहमी उलटा का विचार करते?अस पण होवु शकते,कि तो एखाद्या ट्रक खाली आला असेल
प्रियकर: प्रिये मी तुला
प्रियकर: प्रिये मी तुला माझ्या ह्या हृदयाच्या कप्प्यात बंद केले आहे...
.
.
प्रेयसी: सोन्या...., बंद कशाला केलंयस..
मी तिथून जाणार थोडीच आहे...!!...
...
.
प्रियकर: नाही ग... ...बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना म्हणून..
प्रियकर : प्रिये माझ तुझ्यावर
प्रियकर : प्रिये माझ तुझ्यावर अगदी मना पासून प्रेम आहे.
प्रेयसी : Sorry पण माझ प्रेम 'महेश' वर आहे. त्याने कालच BMW विकत घेतली आहे....!
.
.
.
.
.
.
.
.
प्रियकर : अरे रे मी उगाचच काल ५० किलो कांदे विकत आणले..... :(
प्रेयसी : अरे 'शोन्या.....' मी तर मजा करत होते माझ प्रेम तर फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे.
प्रियकर : प्रिये तू आता फार
प्रियकर : प्रिये तू आता फार बदलली आहेस.
प्रेयसी : का रे..? तुला अस का वाटत...?
प्रियकर : आजकाल मी तुझ चुंबन घेत असताना तू डोळे नाही बंद करत. :(
प्रेयसी : मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून १०० रुपये गायब होते. X-(
मंग्या आपल्या नव्या आयटम
मंग्या आपल्या नव्या आयटम बरोबर गाडीने फिरत होता, मधेच तिला जवळ घ्यायला बघत होता, पण ती बघत नव्हती.
काही वेळाने ती म्हणाली आता मी तुला जागा दाखवते जिथे माझ appendix च ऑपरेशन झाल होत..
मंग्या एकदम खुश होऊन सावरून बसला, एक डोळा तिच्या कडे....
...
एवढ्यात आयटम ओरडली, अरे थांब थांब, ते बघ ' मंगेशकर हॉस्पिटल ' , इथेच माझ appendix च ऑपरेशन झाल होत!!
ब्रेकअप च्या वेळी प्रियकर आणि
ब्रेकअप च्या वेळी प्रियकर आणि प्रेयसी मधील संभाषण.
प्रेयसी : तुला माझ्या सारखी मुलगी शोधून देखील नाही सापडणार... X-(
.
.
....
.
.
.
.
.
.
.
.
प्रियकर : शांत हो स्वीटहार्ट.... मला तूच आवडतच नाहीस, त्यामुळे तुझ्या सारखी मुलगी शोधायचा प्रश्नच येत नाही...? ;)
A tragic love story on an
A tragic love story on an engineer
When I was in 12th
She was in 12th
I got B.E
She got B Com
I was B.E…………..
She got Phd………….
I completed B.E………..
She got a doctorate…………….
She got married…………..
I was preparing for M.Tech entrance……………..
She’s the mother of two children………………..
I am doing my M.Tech………………………..
Her daughter is in 1ststandard……………
I completed my M.Tech………………………
Her daughter passed 10th……………..
I have joining job………………..
The greatest IRONY
Today is my ENGAGEMENTand her daughter is my “wife”
So Moral of the Story is
“”Agle Janam mein Commerce he liyo”
परवा एक भयानक पी जे आला होता
परवा एक भयानक पी जे आला होता समस मधुन.
प्रियकर आणि प्रेयसी चौपाटीवर बसुन एकमेकांच्या डोळ्यात बघत भेळ खात असतात.
प्रेयसी :- (लाजुन) असं काय बघतोयस रे ?
प्रियकर :- हळु हळु खा की भिकारे !
आयचा घो !!!! बेक्कार बेक्कार
In reply to परवा एक भयानक पी जे आला होता by परिकथेतील राजकुमार
आयचा घो !!!!
बेक्कार बेक्कार फुटलो. :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
बिच्चारी प्रेयसी. तिने तिथेच
In reply to परवा एक भयानक पी जे आला होता by परिकथेतील राजकुमार
बिच्चारी प्रेयसी.
तिने तिथेच त्याला समुद्रात फेकुन दिले असनार.
पर्या मेला मीच पाठवला होता हा
In reply to परवा एक भयानक पी जे आला होता by परिकथेतील राजकुमार
पर्या मेला मीच पाठवला होता हा मेसेज..... :D
हा तू मला नाही तर मी तुला
In reply to पर्या मेला मीच पाठवला होता हा by स्पा
हा तू मला नाही तर मी तुला पाठवला होता.
असो..
सध्याची आपली मानसीक अवस्था लक्षात घेता...
अबाब्बो...
In reply to परवा एक भयानक पी जे आला होता by परिकथेतील राजकुमार
लय लय बेक्कार... :-)
बर्याच दिवसांनी
बर्याच दिवसांनी रजनीकांत
रॉजर फेडरर म्हणाला,
‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’
रजनीकांतने विचारलं,
.
....
.
‘‘नेटमध्ये भोकं किती असतात?’’
ते फेसबुक वरच्या "आवरा" वरचं
In reply to बर्याच दिवसांनी by स्पा
ते फेसबुक वरच्या "आवरा" वरचं इकडे चिटकवणे थांबवा ;) इथली दुनिया पडिक असते तिथे , म्हणे !!
(स्वगत : उफ्फ, हे जग कित्ती
In reply to ते फेसबुक वरच्या "आवरा" वरचं by टारझन
(स्वगत : उफ्फ, हे जग कित्ती कित्ती लहान आहे.)
तसंही ते 'आवरा' इकडून तिकडून
In reply to ते फेसबुक वरच्या "आवरा" वरचं by टारझन
तसंही ते 'आवरा' इकडून तिकडून उचलेगिरीच करतं, म्हणे.
हॉलीवुड चित्रपटाची मराठी
हॉलीवुड चित्रपटाची मराठी नावे
DIE ANOTHER DAY=नंतर कधीतरी मर
SUPERMAN=लई भारी मानुस
SCORPION KING=तात्या विंचू
THE MUMMY =आई
THE MUMMY RETURNS=आई परत आली..
हॅ हॅ हॅ. तुम्हाला आलेले
हॅ हॅ हॅ. तुम्हाला आलेले ढकलपत्र आम्हाला पण आले होते म्हटलं. हा घ्या त्या ढकलपत्रातला तुम्ही गाळलेला विनोदः
मुलगा: चल, कुठेतरी एकांतात जाउया..
मुलगी: तू काहीतरी चावटपणा करशील..
मुलगा: अजिबात नाही..
मुलगी: मग काय उपयोग . जाउ दे
=)) बेस्ट !!
In reply to हॅ हॅ हॅ. तुम्हाला आलेले by मृत्युन्जय
=))
बेस्ट !!
आता हा जोक ज्यांना अश्लील
आता हा जोक ज्यांना अश्लील वाटेल त्यांनी वाचु नये:
शिक्षक मुलांचे बौद्धिक घेत असताना त्यांना मोठे होउन काय करायचे आहे असे विचारत असतात. वर्गातल्या काही मुलांनी दिलेली उत्तरे:
पप्पु: मी डॉक्टर होणार
चिंटु: मी इंजिनीयर होणार
पिंकी : मी एक चांगली आई होणार'
राजू: मी पिंकीला मदत करणार
:)
ह्या जोकात अश्लिल काय
In reply to आता हा जोक ज्यांना अश्लील by मृत्युन्जय
ह्या जोकात अश्लिल काय होतं ?
अक्च्युली
जोक इथंच संपला होता.
"व्हॉट हॅपन्ड टू माय चेक्यू?"
In reply to आता हा जोक ज्यांना अश्लील by मृत्युन्जय
---एका पोहण्याच्या तलावाशेजारी पाटी असते. येथे पोहू नये.
मुले वाचतात येथे पोहून ये.
------------------------------------------------------------------------
एकदा बँकेत ग्राहक मॅनेजर ला विचारतो
"व्हॉट हॅपन्ड टू माय चेक्यू?"
मॅनेजर म्हणतो - उच्चार व्यवस्थीत करा "चेक" असा.
ग्राहक -- सॉरी सॉरी इट इज स्लिप ऑफ टंग्यू
मॅनेजर समजावतो हे पहा यू आणि इ शेवटी आले ना असा उच्चार करावा.
ग्राहक-- ओके ओके काम करा "डोन्ट अर्ग"
--
थंडीचा कडेलोट
दोन थापाडे थापा मारत असतात
एकः-
अरे आमच्याकडे इतकी थंडी होती की हॉटेल मध्ये वेटरला पाणी मागीतले की तो बर्फ आणून द्यायचा कारण खूप थंडी असल्यामुळे त्याला बर्फ असे ऐकू यायचे.
दुसरा:-हे काहीच नाही. आमच्या हॉस्टेल मध्ये मुले रात्री बाथरूमहून येताना बर्फाची काठी टेकत टेकत यायचे.
बेणु : काल मला १० जणांनी खूप
बेणु : काल मला १० जणांनी खूप मारला..
गणु : मग तू काय केलास?
बेणु : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..
गणु : मग?
बेणु : मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं.....
लव मॅरेज : म्हणजे तूम्ही
लव मॅरेज : म्हणजे तूम्ही नागीण कडे जाता आणी तीला बोलता " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."
पाच वाक्यात पाच ज्योक
सरदारजी बुद्धीबळ खेळतात
१.हा झाला पहीला ज्योक
२. तो खेळ बराच वेळ चालतो
३.एक दुसर्याला म्हणतो -आता बास मी तुला एक ज्योक सांगतो
४. तो जोक सांगतो
५.दोघे ही ज्योक समजून खळखळून हसतात
पाच वाक्यात पाच ज्योक
सरदारजी बुद्धीबळ खेळतात
१.हा झाला पहीला ज्योक
२. तो खेळ बराच वेळ चालतो
३.एक दुसर्याला म्हणतो -आता बास मी तुला एक ज्योक सांगतो
४. तो जोक सांगतो
५.दोघे ही ज्योक समजून खळखळून हसतात
हा जोक ज्यांना अश्लील वाटेल त्यांनी वाचु नये.
एक मुलगा नि मुलगी चुम्माचाटी करत असतात. तेवढ्यात मुलीच्या वडीलांचा फोन येतो.
-कुठे आहेस?
मुलगी- प्रॅक्टीकल करतेय.
वडील- इतकेपण प्रॅक्टीकल नको करुस की परीक्षेच्या आधीच निकाल येईल.
आल्याचा आहेर
एका मिपाकराच्या लग्नाला दुसरा मिपाकर जातो. आहेर म्ह॑णून पिशवी भरून आलं!
आलं बघून पहिला चकित, "अरे हे काय आणलस, आलं?"
"मग. तूच नाही का आग्रह कर-करून म्हणाला होतास - लग्नाला आलंच पाहिजे!"
एकदा पोपटाची बायको पोपटीण परत
एकदा पोपटाची बायको पोपटीण परत एकदा प्रेगन्ट होती.
पोटात दुखतय म्हटल्यावर पोपटान तीला प्रसुती गृहांत नेले.
डॉक्टरांन तिला लेबर रुम मधें नेले..
डॉक्टर बाहेर आल्यानंतर पोपटांन उत्सुकतेन विचरल “डॉक्टर काय झाल?
‘काय होणार दुसर ? डॉक्टर म्हणाले..
”परत पोपट झाला “
आयडीया
पत्रकार --- अभिषेक बच्चन ला - - अभिषेक जी तुमचे सगळे सीनेमा कश्या मुळे पडतात.
अभिषेक बच्चन :---- नो आयडीया.
पत्रकार:--- देन गेट आयडीया.