पुन्हा एकदा पी. सावळाराम यांची माफी मागून,
घट सगळे धर चल सखये, नळ मोरीमधला बंद झाला, बंद झाला रे ॥धृ.॥
धुणि कशि होतील, अर्धीच र्हातील,
जो तो आता रांगही लावील
सर्व कुळाच्या संडासाला, बंद झाला रे, बंद झाला रे ॥१॥
बघ तो वरचा भट शिंदळिचा,
कितके घट तो आणि एकटा
मध्येच लायनित तो घुसला रे, बंद झाला रे बंद झाला रे ॥२॥
नेलीस जोडी, भरे तेवढी
तोवर करतो जिन्यात कोंडी
छकुली तूही धर हा पेला, बंद झाला रे, बंद झाला रे ॥३॥
मूळ गीत : घट डोईवर घट कमरेवर
काव्यरस
वाचने
5050
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ शिंच्या , विडम्बने
हॅ हॅ हॅ
शिंच्या , विडम्बने बरी करतोस रे
नेहमीप्रमाणेच चान चान !!!
नेहमीप्रमाणेच चान चान !!!
=))
=))
मेव्या लेका, सुडौल कंबरा
मेव्या लेका, सुडौल कंबरा बघायचं वय तुझं अन संडासाच्या लायनींची कसली काळजी रे तुला? ;-)
(मेव्याचा शिनीयर)
यहीच बोलताय..... वाया गेला
In reply to मेव्या लेका, सुडौल कंबरा by Nile
यहीच बोलताय.....
वाया गेला राव हा मेव्या.... ;)
=))
=))
मेवे..मस्त्..धमाल आवडेश..
मेवे..मस्त्..धमाल आवडेश..
प्र का टा आ
डबल म्हणून प्र का टा आ..
मस्त
चालीवर (आणि चाळीवर) फिट्ट बसणारे विडंबन :)
मस्तच रे
In reply to मस्त by नंदन
हा हा हा ...
फक्त पिदाड विडंबन नसल्यामुळे पी.मेवाराम म्हणता नाही येणार.
हम्म्म
हम्म्म
हा हा हा भारीच !
हा हा हा भारीच !
पर्फेक्टो !!!! =)) =))
पर्फेक्टो !!!!
=)) =))
=))
=))
हा हा
मेवेशेठ,
मस्त विडंबन..
(वाचक)केशवसुमार
आम्हाला आमच्या घट पोटावर घट कमरेवर...
ह्या विडंबनाची आठवण झाली..
(स्मरणशील)केशवसुमार
मस्त विडंबण
आता अधिकृतपणे तुझं नाव व्ही. मेवाराम करण्यात येत आहे!
(पण असा चाळीत हिंडत राहिलास तर 'मदनाच्या मंजिर्या' कुठे भेटतील?)
व्ही. मेवाराम =))
In reply to मस्त विडंबण by पैसा
व्ही. मेवाराम =))
मस्तच!
मस्तच! :)
भट
आमच्या लहानपणी आम्ही भट डोईवर भट कमरेवर असे म्हणत असु
व्वा!!!
जमलंय अगदी!!! चाल आणि चाळ दोन्हीही !!!
चालीवरच्या सगळ्या हरकती आणि चाळीतल्या सगळ्या कसरती बारकाईने टिपल्याबद्दल अभिनंदन!!! :-)
--असुर
छान विडंबन. अजून येऊ द्यात.
छान विडंबन. अजून येऊ द्यात. हा नळ बंद होऊ देऊ नका.
=)) =))
=))
=))