मराठी चित्रपट - एकंदरीत साधकबाधक चर्चा..
आत्ताच समीरसूर याचा आयडियाची कल्पना - फिकी मिसळ हा लेख वाचला..
छान परिक्षण..!
हे परिक्षण वाचून काही ढोबळ विचार मनात आले ते खाली उतरवत आहे..
सचिन, महेश कोठारेंबद्दल मला काही बोलायचे नाही..माझ्या मते ते दोघेही सामान्य किंवा अतिसामान्य कुवतीचे आहेत..सचिन स्वत:लाच महागुरू वगैरे म्हणवून घेतो याची मौज वाटते..! :)
अशिक सराफ -मूळातला खूप गुणी. निर्विवादपणे एक समर्थ अभिनेता. परंतु तरुण वयातही तो बागेत नट्यांमागनं धावतांना कैच्याबैच दिसायचा... मराठी सिनेसृष्टीला या अभिनेत्याकडून खूप काही करून घेता आले असते..!
लक्षा आवडायचा मला.. अतिशय गुणी. परंतु त्याच्याही कलेचे खरे चीज झाले नाही, निर्मात्या-दिग्दर्शकांना ते करून घेता आले नाही हे माझे व माझ्या गुरुजीचे - भाईकाकांचे मत...!
अलिकडच्या काळातले अगदी म्हणावे तसे आणि किमान दोन-तीन वेळा पाहावे असे, लक्षात राहण्यासारखे माझे आवडते चित्रपट दोनच -
१) ध्यासपर्व
२) हरिश्चंद्राची फॅक्टरी.
राजाभाऊ परांजपेंसारखी मंडळी कुठे गेली आता...? डॉ लागू, निळूभाऊ, जब्बार, यांचीही खूप उणीव भासते..
मराठी चित्रपटातले आजचे संगीत -
मला विशेष आवडत नाही, भावत नाही किंवा समजत नाही असे मी म्हणेन..अर्थात, एखाद दोन काही मोजके अपवाद आहेत..
बाबूजी, राम कदम, आनंद मोडक, भास्कर चंदावरकर या सर्वांची खूप म्हणजे खूपच उणीव भासते..
त्यातल्या त्यात आनंद मोडकांकडून अजून खूप काही आशा आहेत..
अजय-अतुल ही मुलं तशी गुणी आहेत.. परंतु त्यांनीही ग्लॅमरमध्ये हरवून न जाता जास्तीत जास्त चांगले काम करावे असे वाटते.. उगाच, 'पी हळद आणि हो गोरा..' असे त्यांचे होऊ नये, जे सध्या होऊ पाहात आहे असे वाटते..!
असो..
हे काही फुटकळ विचार. मनात आले ते पटापट उतरवले..
इतरांनीही येथे आपापली, आजच्या व पूर्वीच्या मराठी चित्रपटांविषयी व त्यातल्या संगीताविषयी आपली एकंदरीत मते माडावीत व या धाग्यास एका साधकबाधक चर्चेचे मूर्त स्वरूप द्यावे, ही विनंती..
आपला,
(मराठी चित्रपटप्रेमी) तात्या.
याद्या
36935
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
बाबूजींचं संगीत असलेला
ध्यासपर्व पाहिला नाही,
ध्यासपर्व पाहिला नाही, अवश्य
In reply to ध्यासपर्व पाहिला नाही, by अवलिया
सहमत
In reply to ध्यासपर्व पाहिला नाही, अवश्य by विसोबा खेचर
माझे आजोबा व त्यांचे जेष्ठ
In reply to ध्यासपर्व पाहिला नाही, अवश्य by विसोबा खेचर
अवश्य पाहा.. मला तरी खूप
In reply to ध्यासपर्व पाहिला नाही, अवश्य by विसोबा खेचर
अशोक सराफ चा " वजीर " देखील
In reply to ध्यासपर्व पाहिला नाही, अवश्य by विसोबा खेचर
मराठी चीत्रपट्स्रूश्टीला गरज महेश भट आणी इम्रान हाश्मीची
'हो आणि दबंग मधील व्रात्य
In reply to मराठी चीत्रपट्स्रूश्टीला गरज महेश भट आणी इम्रान हाश्मीची by आत्मशून्य
मकरंद अनासपुरे सुरुवातीला
नव्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी
In reply to मकरंद अनासपुरे सुरुवातीला by विजुभाऊ
मलाही.
In reply to नव्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी by विसोबा खेचर
मराठीत इतक्यात चांगले
लक्ष्या चांगला अभिनेता खरा.
In reply to मराठीत इतक्यात चांगले by मृत्युन्जय
चांगले येओत अथवा न येवोत मस्त मसाला आनी ग्लॅमरस चीत्रपट
In reply to मराठीत इतक्यात चांगले by मृत्युन्जय
मी माझ्या मुलाला चित्रपट
अशोक सराफ पण >> मान्य !!
आणि नितळसुद्धा. भयानक सुंदर
In reply to अशोक सराफ पण >> मान्य !! by सुहास..
रान्भूल चांगला प्रयत्न होता
In reply to अशोक सराफ पण >> मान्य !! by सुहास..
मातीमाय?
वजीर, लपंडाव, गोष्ट छोटी
त्यांचा दर्जा अत्युच्च आहेच
In reply to वजीर, लपंडाव, गोष्ट छोटी by गवि
काहि अंशी सहमत
असेच म्हणतो
In reply to काहि अंशी सहमत by ऋषिकेश
सुमित्रा - सुनील / सई परांजपे
+१
In reply to सुमित्रा - सुनील / सई परांजपे by मैत्र
पुन्हा एकदा ... अगदी मनातलं
In reply to सुमित्रा - सुनील / सई परांजपे by मैत्र
कायद्याचे बोला हा My cousin Vinny वरून ढापला आहे
In reply to सुमित्रा - सुनील / सई परांजपे by मैत्र
कॉपी असला तरी वाईट नाही...
In reply to कायद्याचे बोला हा My cousin Vinny वरून ढापला आहे by आत्मशून्य
अजुन काही
व्वा
अश्विनी भावेचा "कदाचित" नाही
मला तो पहायला मिळाला नाही.
In reply to अश्विनी भावेचा "कदाचित" नाही by मी ऋचा
डीव्हिडी आहे बाजारात.. यु
In reply to मला तो पहायला मिळाला नाही. by यशोधरा
हो का? धन्यवाद. नक्की पाहते
In reply to डीव्हिडी आहे बाजारात.. यु by मी ऋचा
कदाचित
In reply to हो का? धन्यवाद. नक्की पाहते by यशोधरा
घरुन पाहते सखी. कितपत सोयीचं
In reply to कदाचित by सखी
वर्गणी
In reply to घरुन पाहते सखी. कितपत सोयीचं by यशोधरा
नेटफ्लिक्स
In reply to वर्गणी by सखी
अगदीच सोयीचं नाही की
In reply to वर्गणी by सखी
कदाचित.
In reply to अश्विनी भावेचा "कदाचित" नाही by मी ऋचा
आयुश्य हे ....... . .. .. हे
वाट लावतात.
सचिन कुंडलकर
मी बर्याच वर्षात खिशातली
वितरणव्यवस्थेतील त्रुटी....!
सहमत
In reply to वितरणव्यवस्थेतील त्रुटी....! by इन्द्र्राज पवार
अजुन काही
In reply to सहमत by मिहिर
चांगले असलेले गंभीर मराठी
कळले नाही
In reply to चांगले असलेले गंभीर मराठी by नगरीनिरंजन
तुम्ही मराठी चित्रपटांचीच
In reply to कळले नाही by चिंतातुर जंतू
जनाधार
In reply to तुम्ही मराठी चित्रपटांचीच by नगरीनिरंजन
>>दादा कोंडके किंवा काही
In reply to जनाधार by चिंतातुर जंतू
धंद्याचं गणित
In reply to >>दादा कोंडके किंवा काही by नगरीनिरंजन
एक दोन उदाहरणे देतो. पाठलाग
In reply to धंद्याचं गणित by चिंतातुर जंतू
अजून काही चांगले -
नाही अगं! चांगला असेल असं
In reply to अजून काही चांगले - by यशोधरा
कोणत्या चित्रपटाबद्दल बोलते
In reply to नाही अगं! चांगला असेल असं by रेवती
का हो?
In reply to नाही अगं! चांगला असेल असं by रेवती
"बायको पळाली स्टँडवर " हा फार
बापरे ...
In reply to "बायको पळाली स्टँडवर " हा फार by भडकमकर मास्तर
बायको चुकली स्टँडवर
In reply to बापरे ... by छोटा डॉन
"बायको पळाली स्टँडवर " हा फार
In reply to "बायको पळाली स्टँडवर " हा फार by भडकमकर मास्तर
दिलीप प्रभावळकरानी मोजक्याच
चौकट राजा विसरलात काय?
In reply to दिलीप प्रभावळकरानी मोजक्याच by विजुभाऊ
रजनीकांत ने मराठी चित्रपटात
रजनीकांतने डावा खिसा झटकला
In reply to रजनीकांत ने मराठी चित्रपटात by विजुभाऊ
गैर
अगदी अगदी... मी कालच पाहिला
In reply to गैर by प्रियाली
त्यात अमृता सुभाषचा अभिनय कमी
In reply to अगदी अगदी... मी कालच पाहिला by अनामिक
+१
In reply to त्यात अमृता सुभाषचा अभिनय कमी by गणपा
'गैर' मला तरी बरा वाटला. फक्त
In reply to अगदी अगदी... मी कालच पाहिला by अनामिक
सहमत !!
In reply to गैर by प्रियाली
१००% सहमत
In reply to गैर by प्रियाली
ह्याच ह्याच
In reply to १००% सहमत by मराठे
१००% सहमत
In reply to गैर by प्रियाली
वरती बरीच चर्चा झाली आहे ..
उत्तम प्रतिसाद, उत्तम
मैत्र+इतर प्रतिसादक यांनी
+/-
In reply to मैत्र+इतर प्रतिसादक यांनी by मस्त कलंदर
वर्कशॉपवरच्या
In reply to +/- by धमाल मुलगा
वेल..वेल..वेल...
In reply to वर्कशॉपवरच्या by मस्त कलंदर
चित्र गेल्या ५-६ वर्षात
यावरून
In reply to चित्र गेल्या ५-६ वर्षात by नीधप
नी, प्रतिसादाची वाट बघत होतो.
In reply to चित्र गेल्या ५-६ वर्षात by नीधप
मीही नी च्या प्रतिसादाची वाट
In reply to नी, प्रतिसादाची वाट बघत होतो. by बिपिन कार्यकर्ते
चित्रपटसाक्षर प्रेक्षक...!!
In reply to चित्र गेल्या ५-६ वर्षात by नीधप
सहमत
In reply to चित्र गेल्या ५-६ वर्षात by नीधप
तुलना
In reply to चित्र गेल्या ५-६ वर्षात by नीधप
सहमत आहे!
In reply to चित्र गेल्या ५-६ वर्षात by नीधप
थोडी भर
+१
In reply to थोडी भर by हुप्प्या
पटवर्धन दांपत्य...!
In reply to +१ by llपुण्याचे पेशवेll
आज काळाचे छान मराठी चित्रपट
"""'त्या रात्री पाऊस होता'चं
त्या रात्री पाऊस होता मधील
वैश्विक आणि भारतीय पातळीवर मराठी सिनेमा?
प्रतिसाद वाचुन खुप छान वाटले
मस्त धागा...
ठार !!
In reply to मस्त धागा... by योगी९००
चांगली चर्चा आणि यादी
घराबाहेर मध्ये प्रशांत
In reply to चांगली चर्चा आणि यादी by फारएन्ड
आतापर्यंत उल्लेखिलेल्या
फक्त निराधेचा आणि टिंगलीचा सूर
अनाहत
In reply to फक्त निराधेचा आणि टिंगलीचा सूर by चिंतामणी
निराशेचे सूर...!!
In reply to फक्त निराधेचा आणि टिंगलीचा सूर by चिंतामणी
अशी अवस्था असेल तर बोलणेच खुंटले.
In reply to निराशेचे सूर...!! by इन्द्र्राज पवार