२०११ चे स्वागत करुयात !!!
२०१० ह्याही वर्शी अनेक मित्र्-मैत्रीणी मिळालेत. बरेचदा आपली मैत्री होते, २-४दा फोनही होतात, मात्र मग कामकाजाच्या व्यापात संपर्कात रहाणे राहुन जाते . ऑनलाइन मित्र्-मैत्रीणींच्या बाबतितही तसेच हेच नातेवाईकांनाही लागु. मावस बहिण शेजारच्या एमिरेट्समधे रहात असुनही माझ्याकडुन फोन केला जात नाही. म्हणुन ही मैत्री /नाते टिकवण्यासाठी मात्र मी २०११ मधे प्रयत्नशिल रहाणार आहे.
हाच माझा नविन वर्शाचा संकल्प म्हणायला हरकत नाही.
आता तुमचे संकल्प शेअर करा की !!!
वाचने
7557
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझे संकल्प :-)
सर्वाना नवीन वर्षाच्या