२०११ चे स्वागत करुयात !!!
२०१० ह्याही वर्शी अनेक मित्र्-मैत्रीणी मिळालेत. बरेचदा आपली मैत्री होते, २-४दा फोनही होतात, मात्र मग कामकाजाच्या व्यापात संपर्कात रहाणे राहुन जाते . ऑनलाइन मित्र्-मैत्रीणींच्या बाबतितही तसेच हेच नातेवाईकांनाही लागु. मावस बहिण शेजारच्या एमिरेट्समधे रहात असुनही माझ्याकडुन फोन केला जात नाही. म्हणुन ही मैत्री /नाते टिकवण्यासाठी मात्र मी २०११ मधे प्रयत्नशिल रहाणार आहे.
हाच माझा नविन वर्शाचा संकल्प म्हणायला हरकत नाही.
आता तुमचे संकल्प शेअर करा की !!!
वाचने
7541
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
२०११ चे
जरा २०१० चा आढावा (निदान
In reply to २०११ चे by sneharani
हॅ हॅ हॅ, महाराष्ट्राच्या
In reply to जरा २०१० चा आढावा (निदान by परिकथेतील राजकुमार
महाराष्ट्राच्या आढाव्या विषयी
In reply to हॅ हॅ हॅ, महाराष्ट्राच्या by गणपा
आपल्या प्रतिसादात इन्द्रा
In reply to जरा २०१० चा आढावा (निदान by परिकथेतील राजकुमार
आपल्या प्रतिसादात इन्द्रा
In reply to जरा २०१० चा आढावा (निदान by परिकथेतील राजकुमार
संकल्प नाही
फारच सुरेख !!! तुमच्या ह्या
In reply to संकल्प नाही by कच्ची कैरी
माझा संकल्प - अधिकाधिक
धन्यवाद व माझ्या शुभेछ्हा !!!
In reply to माझा संकल्प - अधिकाधिक by यशोधरा
छान संकल्प शुभेच्छा ... @
In reply to माझा संकल्प - अधिकाधिक by यशोधरा
काही संकल्प करायचा नाही हा
नो संकल्प इझ संकल्प ! चु चु
अपर्णा ताय तुलाही शुभेछ्हा
In reply to नो संकल्प इझ संकल्प ! चु चु by स्पंदना
नवीन पाककृत्या करुन त्या
अजिबात पूर्ण ना होवो
In reply to नवीन पाककृत्या करुन त्या by गणपा
+१
In reply to अजिबात पूर्ण ना होवो by कच्ची कैरी
+१
In reply to अजिबात पूर्ण ना होवो by कच्ची कैरी
=)) ह्म्म
In reply to नवीन पाककृत्या करुन त्या by गणपा
माझा संकल्प!
सुरेख बिप्स !!! बिप्स ला कुठे
In reply to माझा संकल्प! by बिपिन कार्यकर्ते
हम्म!!!
In reply to सुरेख बिप्स !!! बिप्स ला कुठे by पर्नल नेने मराठे
एखाद्या वरिष्ठ संपादकाने
In reply to हम्म!!! by बिपिन कार्यकर्ते
हे 'वरिष्ठ' संपादक काय असतं?
In reply to एखाद्या वरिष्ठ संपादकाने by टारझन
वरिष्ठ संपादक म्हणजे ज्या
In reply to हे 'वरिष्ठ' संपादक काय असतं? by बिपिन कार्यकर्ते
लोकांच्या गुदबुकात अजुनही
In reply to वरिष्ठ संपादक म्हणजे ज्या by टारझन
लोकांच्या गुदबुकात अजुनही
In reply to लोकांच्या गुदबुकात अजुनही by आजानुकर्ण
(विषय दिलेला नाही)
In reply to लोकांच्या गुदबुकात अजुनही by आजानुकर्ण
आमचे काही लेख शब्दच्छल
+१
In reply to आमचे काही लेख शब्दच्छल by अवलिया
खरेतर मिपापासूनच दुर रहावे
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
इनो घ्या!
In reply to खरेतर मिपापासूनच दुर रहावे by अवलिया
बरं विचारलंत!
बिंगो..
In reply to बरं विचारलंत! by पिवळा डांबिस
काका, पिडां ब्रिगेड मध्ये नाव
In reply to बरं विचारलंत! by पिवळा डांबिस
म्हणजे तुम्ही अजुन तुम्ही
In reply to काका, पिडां ब्रिगेड मध्ये नाव by गणपा
अरे
In reply to म्हणजे तुम्ही अजुन तुम्ही by Nile
गुर्जी, तुम्ही शिकवलेल्या
In reply to अरे by श्रावण मोडक
नायल्या घूसखोरीच्या
In reply to गुर्जी, तुम्ही शिकवलेल्या by Nile
गुरुकल पद्धत आहे आमच्या इथे,
In reply to नायल्या घूसखोरीच्या by गणपा
गणपा जाताना माझ्याकडून विष
In reply to गुरुकल पद्धत आहे आमच्या इथे, by Nile
स्वतः टेस्ट करुन पाठव, नायतर
In reply to गणपा जाताना माझ्याकडून विष by परिकथेतील राजकुमार
घरातील उंदरांवर व दारातील
In reply to स्वतः टेस्ट करुन पाठव, नायतर by Nile
क ह र
In reply to घरातील उंदरांवर व दारातील by परिकथेतील राजकुमार
म्हणुनच स्वतःवर टेस्ट करायला
In reply to घरातील उंदरांवर व दारातील by परिकथेतील राजकुमार
अर्थात,
In reply to गुर्जी, तुम्ही शिकवलेल्या by Nile
शिकवताना तर तुम्हीच म्हणाला
In reply to अर्थात, by श्रावण मोडक
शिकवताना तर तुम्हीच म्हणाला
In reply to शिकवताना तर तुम्हीच म्हणाला by Nile
अग्ग्ग्गं!
In reply to शिकवताना तर तुम्हीच म्हणाला by परिकथेतील राजकुमार
सदासर्वदा "निळ्या" चित्रांचे
In reply to शिकवताना तर तुम्हीच म्हणाला by परिकथेतील राजकुमार
मी डब्बा (टी व्ही - सेकण्द
या वर्षी... निरोगी आरोग्य
>>निरोगी आरोग्य संपादन
In reply to या वर्षी... निरोगी आरोग्य by स्पा
२०११ .. माझ्या आयुष्याला
लाडू ;)
In reply to २०११ .. माझ्या आयुष्याला by गणेशा
सन्यास
'प्यासी सन्यासन' वगैरे बघितला
In reply to सन्यास by छोटा डॉन
मेलो
In reply to 'प्यासी सन्यासन' वगैरे बघितला by परिकथेतील राजकुमार
माझा संकल्प जास्तित जास्त
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा :-)
गेल्या वर्षीचा आमचा सगळ्यात
चला.... तेज्यायला एका
In reply to गेल्या वर्षीचा आमचा सगळ्यात by निखिल देशपांडे
येत्या वर्षात माझे वजन २५-३०
In reply to गेल्या वर्षीचा आमचा सगळ्यात by निखिल देशपांडे
"फ्रोझन पराठाज नि रोटीज" खाऊन
समजत नाहीये
परदेशगमन (पर्यटन ).
निनाद तु सकाळ धरनं एवढ ठासुन
In reply to परदेशगमन (पर्यटन ). by निनाद मुक्काम …
आता निघते!! बाय ऑल्..नविन
सर्वांना नव्या वर्षाच्या
स्वतःशी प्रामाणीक रहायचा
माझे संकल्प :-)
सर्वाना नवीन वर्षाच्या