अल्कोहोलिक कॅलोरीस
डिस्क्लेमर १: मद्यपान आपल्या स्वास्थ्या साठी हानिकारक असते. ह्या लेखाचा हेतू - 'कुठली ड्रिंक घेतलेली चांगली' हे सांगायचा नसून, 'कुठली ड्रिंक प्यायलात तर किती कॅलोरीस शरीरात वाढतील?' हे सांगण्याचा आहे. धन्यवाद.
३१ डिसेंबर ची पार्टी. 'अरे आज मस्त बसू या.. उद्या काय हापिसात सुट्टी. उगीच लवकर उठायचे टेन्शन नाही!' 'आज आम्ही के. पी. ला जाणार आहोत. हार्ड रॉक कॅफे ला. फुल धमाल.' 'आम्ही सगळे मित्र मंडळी नेहमीच त्या बीच रिसोर्ट ला जातो.' असे आज बहुतेक लोकांचे पार्टी प्लान्स असतील... म्हणजे आमच्या सारखे नसाल तर. आमच्या ह्यांना प्लानिंग करायला खूप आवडत. पण एक्झिक्युशन ची वेळ आली कि मात्र, 'अरे, पिझ्झा ऑर्डर करू की!' :( असो. जर तुम्ही teetotaller असाल तर पुढे वाचू नका. नाही ऐकणार? बरं. मग नका म्हणू, ह्या लेखात आम्हाला उपयोगी अस काहीच नव्हतं. (आपण डिस्क्लेमर टाकलेला बरा!)
तर मुद्दा ड्रिंक्स मधल्या कॅलोरीस चा. डायेट वर आहात तर कुठली ड्रिंक घेऊ शकता? कुठलीच नाही. डायेट वर एरवी असतो, आज एक दिवस सूट आहे. तेव्हा जरा 'लो कॅल लो गिल्ट' अशी ड्रिंक सांगा न. लो कॅल लो गिल्ट म्हणजे एक स्मॉल पेग रम/व्हिस्की/वोडका/जीन/ब्रांडी आणि पाणी! ह्याहून जास्त काही पण घेतलंत तर ते लो कॅल राहणार नाही!! गिल्ट हा खूप वैयक्तिक विषय आहे, त्यामुळे त्यावर चर्चा इथे नको. काय?
तरी पण, जर कुणाला कॅलोरी कोन्शिय्स होऊन ड्रिंक ची निवड करायची असेल तर हि लिस्ट घ्या. ह्याचा नीट अभ्यास करा आणि मग ठरवा, काय आणि किती घ्यायचं ते. आणि हो, कुठल्या हि मद्यात 'फॅट' नसते. मग तरी वजन कसे वाढते? (क्रमशः)
१. ब्रांडी (४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
२. जीन (४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
३. रम (४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
४. वोडका (४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
५.व्हिस्की(४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
६.व्हाईट वाईन, ड्राय १ ग्लास (१२० मी ली) ७९ कॅलोरीस
७.रेड वाईन १ ग्लास (१२० मी ली) ८२ कॅलोरीस
८.व्हाईट वाईन,स्पार्कलिंग १ ग्लास (१२० मी ली) ९१ कॅलोरीस
९. व्हाईट वाईन,स्वीट १ ग्लास (१२० मी ली) ११३ कॅलोरीस
१०.बियर,लागर, मायील्ड ३३० मी ली १५० कॅलोरीस
११. बियर, strong ३३० मी ली २२२ कॅलोरीस
१२. रोझे वाईन १ ग्लास (१२० मी ली) २३४ कॅलोरीस
आणि हो, लिस्ट जरा तिरपी तार्पी झाली आहे, त्याला वर्ड टेबल मध्ये कॉपी पेस्ट करून इन्सर्ट करण्याचा पेशंस माझ्यात नाही. सॉरी! :)
वाचने
11355
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
teetotaller ....
In reply to teetotaller .... by सूर्यपुत्र
teetotaller ....म्हण्जे
हम्म्म्म्म्म्म्म्म !!
In reply to हम्म्म्म्म्म्म्म्म !! by सिद्धार्थ ४
शर्करा
लिस्ट तिरपी होण्याचे कारण
In reply to लिस्ट तिरपी होण्याचे कारण by llपुण्याचे पेशवेll
लिस्ट तिरपी...
In reply to लिस्ट तिरपी होण्याचे कारण by llपुण्याचे पेशवेll
लिस्ट तिरपी होण्याचे कारण पेशन्स नाही इतकेच आहे का?
In reply to लिस्ट तिरपी होण्याचे कारण by llपुण्याचे पेशवेll
तिरपीच का?
"रॉयल च्यालेंज" या
In reply to "रॉयल च्यालेंज" या by गवि
कुठ्ल्याही व्हिस्की ला
अजून एक...
In reply to अजून एक... by सूर्यपुत्र
एडिटः सूर्यपुत्र ह्यान्च
माहिती तशी उपयुक्त आहे पण
In reply to माहिती तशी उपयुक्त आहे पण by नगरीनिरंजन
म्हणजेच
कुठल्या हि मद्यात 'फॅट' नसते.
In reply to कुठल्या हि मद्यात 'फॅट' नसते. by सूर्य
जबरा. मजा आहे. सूर्य आणि
कॅलोरीस burned- टिव्हि बघताना - ६६ कॅलोरीस
गंभीर आणि विनोद
In reply to गंभीर आणि विनोद by श्रावण मोडक
श्रामो
चांगली माहीती
In reply to चांगली माहीती by सहज
ठ्ठो!
ड्रिंक्स
बाबौ धम्या, डोण्या, अॅड्या,
In reply to बाबौ धम्या, डोण्या, अॅड्या, by गणपा
ज्यांच्या डोक्यात खाताना आणि
In reply to ज्यांच्या डोक्यात खाताना आणि by परिकथेतील राजकुमार
विषात किती कॅलरी असतात? विष
In reply to विषात किती कॅलरी असतात? विष by अवलिया
आणि डायेट मध्ये कुठले विष
In reply to आणि डायेट मध्ये कुठले विष by परिकथेतील राजकुमार
करेक्ट ! उपवास असल्यास
In reply to बाबौ धम्या, डोण्या, अॅड्या, by गणपा
निषेध!
In reply to निषेध! by धमाल मुलगा
ह्म्म्म्म्म
In reply to ह्म्म्म्म्म by आदिजोशी
अशा हि & हि टेबलाची आम्हास
डाएट विस्कि मधे किती कालरीज
In reply to डाएट विस्कि मधे किती कालरीज by सन्दीप
धमाल मुलगा...
In reply to धमाल मुलगा... by प्रसन्न केसकर
एऽऽऽ...
या कॅलरिज...
In reply to या कॅलरिज... by प्रसन्न केसकर
धन्याचे वादस हो. पण आपल्याला
कन्चा प्रसन्ग??
>>> मद्यात खुप जास्त प्रमाणात
In reply to >>> मद्यात खुप जास्त प्रमाणात by पिंगू
.
मिपावर इतक्या कॅलर्या
In reply to मिपावर इतक्या कॅलर्या by Nile
(मांजाला सील न फोडलेल्या
एकच प्याला
आपण सुटलो ब्वॉ लफड्यातून!!!!
In reply to आपण सुटलो ब्वॉ लफड्यातून!!!! by बिपिन कार्यकर्ते
आपण सुटलो ब्वॉ लफड्यातून!!!!
In reply to आपण सुटलो ब्वॉ लफड्यातून!!!! by परिकथेतील राजकुमार
खरंय
एकच प्रतिसाद!!!
तुमचा लेख वाचुन