✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जोएल कटलर..

ग
गवि यांनी
गुरुवार, 12/30/2010 - 15:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13723 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

पाणी..

स्वाती दिनेश
गुरुवार, 12/30/2010 - 16:06 नवीन
वाचताना गहिवरले.. स्वाती
  • Log in or register to post comments

थक्क झालो

प्रमोद्_पुणे
गुरुवार, 12/30/2010 - 16:12 नवीन
जोएल आणि क्रिस्टीन ला सलाम..
  • Log in or register to post comments

+१

स्पा
गुरुवार, 12/30/2010 - 16:23 नवीन
असेच म्हन्तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे

जोएल आणि क्रिस्टीन ला

सूर्य
गुरुवार, 12/30/2010 - 18:47 नवीन
जोएल आणि क्रिस्टीन ला सलाम.. असेच म्हणतो. साईट वर जाऊन फोटो बघितले. दु:खाचा लवलेश नाही त्या माणसाच्या चेहर्‍यावर.. It's Amazing. - सूर्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे

शाहरुख म्हणूनच गेयाय हर पल

निनाद मुक्काम …
गुरुवार, 12/30/2010 - 16:12 नवीन
शाहरुख म्हणूनच गेयाय हर पल याह जी भर जियो काळ क्या पता कल हो ना हो . तुमचा उपक्रम स्तुत्य आहे .अश्यावेळी इच्छा मरण निकडीचे वाटू लागते .
  • Log in or register to post comments

ईच्छामरण??? उलट मरणाची इच्छा

मी ऋचा
गुरुवार, 12/30/2010 - 17:44 नवीन
ईच्छामरण??? उलट मरणाची इच्छा करणार्यांना हे वाचून जगण्याची इच्छा/ हुरुप येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

खरेच!

स्वैर परी
गुरुवार, 12/30/2010 - 16:13 नवीन
डोळे पाणावले! आणि मन स्तब्ध झाले!
  • Log in or register to post comments

गवि पहिल्याच वाक्यात कल्पना

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/30/2010 - 16:19 नवीन
गवि पहिल्याच वाक्यात कल्पना दिल्याबद्दल धन्यवाद, त्यामुळे फक्त फोटु बघितले आणि समाधान करुन घेतले.
  • Log in or register to post comments

pra ka ta aa

गवि
गुरुवार, 12/30/2010 - 16:58 नवीन
pr kaa taa aa
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

जोएल यांच्या अनोख्या

kalyani B
गुरुवार, 12/30/2010 - 16:22 नवीन
जोएल यांच्या अनोख्या स्पिरीटला सलाम
  • Log in or register to post comments

खरेच किति साहसि अस्तात काहि

पियुशा
गुरुवार, 12/30/2010 - 16:23 नवीन
खरेच किति साहसि अस्तात काहि लोक ना!
  • Log in or register to post comments

माझा आणि माझ्या ऑफिसताल्या

५० फक्त
गुरुवार, 12/30/2010 - 17:24 नवीन
माझा आणि माझ्या ऑफिसताल्या सर्वांचा जोएल आणि क्रिस्टीन ला सलाम. आत्ता सगळ्यांना वाचुन दाखवलं, सगळ्यांचे डोळे ओले झाले होते. हर्षद.
  • Log in or register to post comments

ग्रेट...

चिगो
गुरुवार, 12/30/2010 - 17:40 नवीन
स ला म... जोएल सारखे लोकच "जिद्द" ह्या शब्दाचा अर्थ जगून दाखवतात...
  • Log in or register to post comments

मुलखावेगळी माणसं. त्यांचं

गणपा
गुरुवार, 12/30/2010 - 17:53 नवीन
मुलखावेगळी माणसं. त्यांचं जगणही प्रेरणा देणारं. अश्या जिगरबाज माणसाची ओळख करुन दिल्या बद्दल धन्यवाद गवि.
  • Log in or register to post comments

+१

यशोधरा
गुरुवार, 12/30/2010 - 18:09 नवीन
हेच म्हणते. किती जिगरबाज व्यक्ती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 12/30/2010 - 18:32 नवीन
मुलखावेगळी माणसं. त्यांचं जगणही प्रेरणा देणारं. अश्या जिगरबाज माणसाची ओळख करुन दिल्या बद्दल धन्यवाद गवि.
शब्दाशब्दाशी सहमत.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

खादाड अमिता
Fri, 12/31/2010 - 09:47 नवीन
Take a bow!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

यांच्याकडे बघून तर मृत्यूही

मितान
गुरुवार, 12/30/2010 - 18:32 नवीन
यांच्याकडे बघून तर मृत्यूही जगायला शिकेल ! फार सुंदर लिहिलंय तुम्ही !
  • Log in or register to post comments

यांच्याकडे बघून तर मृत्यूही जगायला शिकेल !

अर्धवटराव
गुरुवार, 12/30/2010 - 23:42 नवीन
आयला.. कसलं सॉल्लीड लिहीतेस ग तू. मृत्युही जगायला शिकेल... वाह.. क्या बात है. (जीवनार्थी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

सलाम

सुनील
गुरुवार, 12/30/2010 - 19:05 नवीन
सलाम! कटलर दांपत्याला आणि तुमच्या लेखणीलाही!
  • Log in or register to post comments

हम्म.

रेवती
गुरुवार, 12/30/2010 - 19:26 नवीन
हम्म.
  • Log in or register to post comments

शब्दलेस झालोय मी..

गणेशा
गुरुवार, 12/30/2010 - 20:05 नवीन
शब्दलेस झालोय मी..
  • Log in or register to post comments

इतकी दुर्दम्य इच्छाशक्ती!!!

प्राजु
गुरुवार, 12/30/2010 - 20:55 नवीन
इतकी दुर्दम्य इच्छाशक्ती!!! कमाल आहे..! खरंच जगावेगळी असतात अशी माणसे..
  • Log in or register to post comments

असेच म्हणते..

sneharani
Fri, 12/31/2010 - 11:24 नवीन
दुर्दम्य इच्छाशक्ती.....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

असेच म्हणते

स्मिता.
Fri, 12/31/2010 - 14:40 नवीन
खरे आहे. असल्या अवघड आजारपणाने खचून न जाता एवढा उत्साह असणे, शक्य तेवढ्या लोकांना आशा दाखवून मदत करणे... सलाम आहे या कटलर दांपत्याला! गवि, त्यांची ओळख करून दिल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

गजब !!

अर्धवटराव
गुरुवार, 12/30/2010 - 21:52 नवीन
या जोएलच्याच जातकुळीचा आणखी एक आसामी म्हणजे विख्यात वै़ज्ञानीक स्टीफन हॉकीन्स. आयला... इथे माणुस प्रत्येक किडुक-माडुक गोष्टींकरता आयुष्याला, नशिबाला, सरकारला, देवाला, स्वतःला आणि इतरांना दोष देत बसतय... आणि हे राव कसल्या परिस्थीतीत आणि कसल्या तोर्‍यात जगतय. धन्य आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

स्टीफन हॉकिन्स तर जगातल्या

गवि
Fri, 12/31/2010 - 11:31 नवीन
स्टीफन हॉकिन्स तर जगातल्या सर्वोच्च थियरी फिजिसिस्ट्स पैकी एक आहे. पूर्ण अचेतन शरीरात अडकलेला संपूर्णपणे तल्लख मेंदू.. स्टीफनला झालेला ए.एल्.एस. आजाराचा उपप्रकार हा अपवादात्मकरित्या दीर्घकाळ जिवंत रहिलेल्या पेशंटचं बहुधा एकमेव उदाहरण आहे. विसाव्या वर्षीच सुरु झालेला हा आजार, आणि पूर्ण अचेतन झाल्यानंतरही त्याने आत्तापर्यंत चाळीस वर्षं त्या अवस्थेत काढली आहेत. "काढली" तरी कसं म्हणावं.. ? स्ट्रिंग थिअरीसह अनेक ब्रेकथ्रू थिअरीज त्याच्या डोक्यातून निघाल्या आहेत आणि अचाट कार्य घडलं आहे. सध्या त्याचं नवीन आलेलं "द ग्रँड डिझाईन" पुस्तक वाचतोय. अफाट आहे हा मॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

Hats Off !!

वाहीदा
गुरुवार, 12/30/2010 - 23:41 नवीन
माझ्या सिग्नेचरमधील शेर जोएल आणि क्रिस्टीन ला चपलखपणे लागू होतोय . "जिंदादिल" कोणाला म्हणायचे याचे हे दांपत्य एक ज्वलंत उदाहरण ! त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तिला प्रणाम !!
  • Log in or register to post comments

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ या..

गवि
गुरुवार, 12/30/2010 - 23:51 नवीन
प्रतिक्रियांसाठी सर्वांचेच आभार. आपण सर्वांनी जोएल आणि क्रिस्टिनला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ या का त्यांच्या वेबसाईटवरच्या ईमेलवर?
  • Log in or register to post comments

नक्कीच !

वाहीदा
गुरुवार, 12/30/2010 - 23:58 नवीन
मलाही त्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा द्यायचा मोह होत आहे म्हणून मी ती साईट पाहीली पण ईमेल पत्ता कुठे दिसला नाही त्यांच्या वेबसाईटचा ईमेल पत्ता देणार का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नविन वर्षाच्या शुभेच्छा कटलर यांना आत्ताच पाठविल्या

वाहीदा
Fri, 12/31/2010 - 00:09 नवीन
Wishing them healthy longevity !! :-) Amen !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मी वेगळ्या अर्थाने इच्छा मरणा

निनाद मुक्काम …
Fri, 12/31/2010 - 01:02 नवीन
मी वेगळ्या अर्थाने इच्छा मरणा विषयो लिहिले ह्या आजाराची सर्व लक्षण पहिली असताना काही प्रमुख मुद्दे १) भारतात खेड्यात व अथवा गावात हा रोग झालेय व्यक्तीला यंत्राद्वारे संवाद साधण्यासाठी महागडे यंत्र परवडेल का ? यंत्राशिवाय शिवाय होणार्या वेदना ते कसे काय व्यक्त करतील ? म्हणजे मरण येईस्तोवर अनेकवार असेच मुके मरण त्यांनी पत्करायचे का ? २) महत्वाचा मुद्दा जर बायको अथवा सहचारी त्या व्यक्तीची जबाबदारी वरील उदाहरणातील निष्ठे ने घेणार नसतील तर त्या व्यक्तीचे कसे होणार . ?जगात सर्वच व्यक्ती काही वरील उदाहरणासारखी किंवा गुजारीश मधील एश सारखी नसतात . (वयक्ति तितक्या प्रवृत्ती ) ३) काही व्यक्ती रुग्ण इसमाची काळजी घेतील सुरवातीला निष्ठाने करतील हि .पण विकसनशील देशात पैशाची टंचाई किंवा प्रलोभने (प्रगत देशात ) हा मुद्दा दोन्ही देशांना लागु. खरच च रुग्णासाठी कोणी वेळ काढेल का ? आपल्या येथे नवजात अभर्क / एड्स /टीबी (शेवटची स्टेज) झालेल्या रुग्णाला त्याचे नातेवाईक कितीतरी वेळा वार्यावर सोडतात .तेव्हा अशा दुर्मिळ /खर्चिक व सर्वात महत्वाचे इलाज नसलेल्या रोगासाठी रुग्णाला तुम्ही प्रत्येक क्षण मारणार का? वरील उदाहरणातील दांपत्या कौतुकास्पद आहे .यावरून जर समाजातील प्रत्येक जण तुम्ही सर्वांनी व्यक्त केलेल्या प्रतीक्रीयेसारखे जीवनाविषयी प्रत्यक्षात होकारात्मक वागेल का ? तसे पहिले तर चाफेकर/ भगतसिंग/सावरकर ह्यांची उदाहरणे त्याग पाहून सर्वच भारतीय जनता जर त्याकाळी त्यागी झाली असती तर आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनला नसता . आपण ज्या समाजात राहतो. ज्या जगात राहतो . तेथे डोळस पणे भावनेच्या आहारी न जाता सर्व सामान्य माणूस जसा वागतो जगतो. .त्याच्या मर्यादा पाहूनच मी माझे विधान केले , लेख व त्यातील वर्णन अप्रतिम आहे ,(जे लेखातील नायक व नायक आहेत ) म्हणून जगातील सर्वच जोडपी अशी आहेत अशी समजूत ठेवून आपण इच्छा मरण हा मुद्दा निकालात काढणार का ? मी प्रगत व विकसनशील देशातील व्यक्ती शेवटी व्यक्ती असतात .मानस शास्त्राचे नियम व शरीर धर्म हा सर्वाना समान असतो .
  • Log in or register to post comments

इथे ओशाळला..

वाटाड्या...
Fri, 12/31/2010 - 01:50 नवीन
गवि... जोएल च्या संर्घषावरुन 'इथे ओशाळला मृत्यु' ह्या ओळींची वेगळ्या अर्थाने आठवण झाल्याशिवाय रहात नाही....सलाम अश्या जिद्दीला... - (कधी कधी रडका) वाट्या..
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

मृत्युन्जय
Fri, 12/31/2010 - 09:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मला माहीत आहे या हास्याचा

गवि
Fri, 12/31/2010 - 10:00 नवीन
मला माहीत आहे या हास्याचा अर्थ. (कळतंय..कळतंय हो आम्हाला सगळं मृत्युंजयजी..) पोस्टचं पहिलं वाक्य वाचूनच ही स्माईली आली आहे. यावेळेला मृत्यूविषयी न लिहिता "जगण्या"विषयी लिहिलं आहे. आणि जोएलचा आशावादही. अर्थात, त्यालाही आशा कोलमडून पडण्याचे, भीतीचे क्षण येत असतीलच. पण त्याच्याविषयी जास्त माहिती झाल्यावर मला त्याची जिगरच जास्त वाटली. "मृत्युंजय" मधेही "मृत्यू" आहेच, पण तो जिंकण्याचा रेफरन्स आहे. इथेही तुम्ही फक्त "मृत्यू" इतकाच शब्द वाचला नसेल अशी खात्री.. :) बाकी लेखांसाठी आम्ही गवि ऐवजी "मृत्युप्रेमी" असा नवीन आय डी घेण्याच्या विचारात आहोत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कसे बोललात गवि. विषय तोच पण

मृत्युन्जय
Fri, 12/31/2010 - 12:55 नवीन
कसे बोललात गवि. विषय तोच पण आशय वेगळा आहे म्हणुन ती स्मायली आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

समर्पक प्रतिसाद

जे.पी.मॉर्गन
Wed, 06/20/2012 - 14:39 नवीन
अगदी समर्पक प्रतिसाद मृत्युंजय ! आमचा पण हाच :) जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

जोएलचा चेहरा !!!

विनायक बेलापुरे
Fri, 12/31/2010 - 10:13 नवीन
व्हीलचेअरवर बसलेल्या जोएलचा चेहरा पाहून अतिशय आनंद झाला. आपलअसाध्यकाही आजार आहे, आपल्या आवडीचे घर बोट सुख सोडून यायला लागलय याचे दु:खाचा लवलेश ही त्याच्या तोंडावर दिसत नाही आहे. जर हा फोटो त्याच्या घराच्या दिवाण्खान्यातील सोफ्यावर बसून असता तर त्याला असा काही विचित्र फेरा पडला आहे याची जाणीव सुद्धा आपल्याला झाली नसती. फार बरे वाटले त्याचा आनंदी चेहरा पाहून . अशीच एक कथा आहे एका भारतीय मुलाची , त्याच्या ही इच्छाशक्तीला या निमित्ताने अशीच दाद द्यावीशी वाटते. बहुतेकाना माहित असेल मी कुणाबद्दल म्हणतो आहे ते. नागा नरेश बद्दल. . http://specials.rediff.com/news/2008/jul/28sl1.htm .
  • Log in or register to post comments

प्रणाम!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 12/31/2010 - 11:19 नवीन
Dear Joel and Christine, Hats off! Cant say more. People like you teach the meaning of 'Living' to others. May God bless you and keep you happy, Always!
  • Log in or register to post comments

+१

भाऊ पाटील
Fri, 12/31/2010 - 13:55 नवीन
असेच म्हणतो. गवि-आम्च्या शुभेच्छा पोहोचवा जोएल आणि क्रिस्टीन पर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

जरुर.. शिवाय त्यांची वेबसाईट

गवि
Fri, 12/31/2010 - 13:59 नवीन
जरुर.. शिवाय त्यांची वेबसाईट दिली आहे. त्यावर कोणीही देऊ शकतात. किंवा ईमेलवर. तो ही पत्ता तिथे आहे. कोणी कॅनडात असतील तर लोकलीही देऊ शकतात. जोएलला निस्चलावस्थेत नुसत्या डोळयांनी वाचायला ईमेल्स हा मोठाच विरंगुळा आहे. तो जमेल तशी स्वतः अक्षरं फॉर्म करून छोटी उत्तरंही देतो हे कौतुक..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊ पाटील

नि:शब्द

चाणक्य
Fri, 12/31/2010 - 11:37 नवीन
ही माणसं खर तर जीवन 'जगतात'. आपण केवळ 'जिवंत आहोत' असं वाटतंय. धन्यवाद गवि. स्वाक्षरी -
  • Log in or register to post comments

जबरदस्त व्यक्तिमत्त्व

Pearl
Fri, 12/31/2010 - 11:46 नवीन
आयुष्यावर/जीवनावर भयंकर प्रेम, जगण्याची तीव्र इच्छाशक्ती (नुसतेच जगणे नाही तर आनंदाने जगणे.), आयुष्याकडे पहाण्याचा अतिशय सकारात्मक द्रुष्टीकोन. सहीच आहे हे सगळं. Hats off! खूपच प्रेरणादायक. Thanks for sharing, ग.वि.
  • Log in or register to post comments

आणखी १ बोध

Pearl
Fri, 12/31/2010 - 11:57 नवीन
आणि या सत्यघटनेवरून आणखी पण १ बोध झाला की हे जीवन छोटस आहे. तेव्हा सुखाच्या/इच्छापूर्तिच्या क्षणांची वाट पहात बसण्यापेक्षा आलेला दिवस, आलेला क्षण एन्जोय करावा. कल हो न हो. Enjoying the path as well instead of just waiting for destination is important.
  • Log in or register to post comments

जोएल गेला.

गवि
Tue, 03/22/2011 - 11:13 नवीन
जोएल काही दिवसापूर्वी जग सोडून गेला. ख्रिस्तिन शेवटपर्यंत त्याच्या बाजूला होती.
  • Log in or register to post comments

May his soul Rest In Peace.

वपाडाव
Tue, 03/22/2011 - 16:34 नवीन
May his soul Rest In Peace.
  • Log in or register to post comments

(No subject)

शिल्पा ब
Tue, 03/22/2011 - 21:57 नवीन
:(
  • Log in or register to post comments

(No subject)

प्रीत-मोहर
Wed, 03/23/2011 - 08:27 नवीन
:(
  • Log in or register to post comments

प्रेरणादाई

निनाद
Wed, 03/23/2011 - 10:54 नवीन
प्रेरणादाई जीवन! तुमचे लेखन, ओळख करून देणे फार आवडले.
  • Log in or register to post comments

पुन्हा

मन१
Sun, 06/17/2012 - 22:25 नवीन
पुन्हा सर्वांच्या नजरेसमोर यावा म्हणून लेख वर काढत आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा