कोडे
एक प्रसिद्ध कोडं घालते आहे. आपल्यापैकी बर्याच जणांना ते माहीत असण्याचीच शक्यता जास्त आहे. पण ज्यांना माहीत नाही त्यांनी ,याचे उत्तर जालावर शोधण्याआधी कृपया प्रामाणिक प्रयत्न करावा. कोडे सहज सापडू नये म्हणून थोडे अनुवादित केले आहे.
(१) एक गाव असतं त्याला म्हणू यात गंगापूर. गंगापूरमध्ये १००० खेडूत रहात असतात.
(२) या खेडूतांमध्ये १०० जणांच्या डोळ्यांचा रंग पिंगा असतो तर ९०० जणांच्या डोळ्यांचा रंग असतो काळा.
(३) एका धार्मिक प्रथेनुसार या लोकांना स्वतःच्या डोळ्याचा रंग जाणून घेता येत नाही.
(४) हे लोक कोणत्याही प्रतिबिंब दाखविणार्या वस्तूमध्ये आपले रूप पाहू शकत नाहीत किंवा स्वतःच्या अथवा अन्य कोणाच्या डोळ्याच्या रंगाबद्दल चर्चा करू शकत नाहीत.
(५) जर एखाद्याला त्याच्या स्वतःच्या डोळ्यांचा रंग कळलाच तर त्याला दुसर्या दिवशी दुपारी , सर्वांसमक्ष मृत्यूदंड ठोठविण्यात येतो.
(६) गंगापूरमधील सर्व लोकांची तर्काची बाजू विलक्षण भक्कम आहे.***
*** तर्काने जे काही कळू शकते, ते या लोकांना ताबडतोब कळून येते.
(७)सर्व लोक एकदुसर्याला पाहू शकतात, एकमेकांची संख्या मोजू शकतात.
(८) एकदा एक परदेशी या गावात येतो आणि या जमातीचा संपूर्ण विश्वास प्राप्त करतो.
(९) त्याचे खूप आदरातिथ्य होते आणि या आदरतिथ्याच्या आभाराप्रीत्यर्थ तो एक भाषण एका संध्याकाळी देतो.
(१०) या भाषणात तो चुकून बोलून जातो की "मित्रांनो माझ्यासारखी पिंग्या डोळ्याची व्यक्ती तुमच्या गावात पाहून मला खूप आश्चर्य वाटलं"
(११) आता हे विषद करा त्याच्या या किरकोळ चूकीचा त्या जमातीवर काय परीणाम होईल?
प्रतिक्रिया
माझा मुद्दा/आक्षेप मी नीटपणे
इन्डक्शन ठीक वाटले, गंमतच आहे
उत्तर
उत्तर सापडले
हॅ... अजिबात पटले नाही.
येथे उत्तर पहावे. मी हाच दुवा
खादाडमाउंचे उत्तर पटले नाही.
>> 'एकच दिवस' का थांबतील >> २
का बरं इतके निगेटीव्ह का
१ व्यक्ती पिंगी - ती बघते अरे
१ व्यक्ती पिंगी -
इतर काळ्यांना तो खरा पिंगा
सॉरी आता आले लक्षात
आत्मशून्य ह्या ज्या ३ केसेस
हे पाहा
हा तर्क मला कळला आहे, वरच्या
>> समजा दोन व्यक्ती पिंग्या
समजा १ घारा आणि एक पिंगा
(१) तीन्ही पिंगेमी पिंगी
विश्लेषण
नाईल तुमचेदेखील धन्यवाद. मी
मी मस्त दुसर्या दिवशी उठले
हे काय लीहले आहे ?
http://www.misalpav.com/node/
उत्तर सापडले प्रेषक शुचि दि.
जरा अभिनंदन करा..
अभिनंदन!!!!
आभारी आहे..
काहिच नाही !!
जरूरी नाही
खादाडमाउ यांचे उत्तर बरोबर
मला तरी वाटते
>>मित्रांनो माझ्यासारखी
माझ्यासारखी कायम डोळ्याचा रंग
डोळ्याचा?
कोणतेही रिप्लाय न पाहता उत्तर
>> म्हणुन मग तो ९९ जण पुढे
कोणीच मरणार नाहीत
श्री. परदेशींच्या विधानाची सत्त्यता!
या कोड्याच्या निमीत्ताने
हीच तार्किक चूक असलेले आणखी एक कोडे
इंडक्शन फुलफिलड!!!!
n वरून n+1ची सिद्धता करायची असते
ही संपुर्णप्रक्रिया मी पायरी
कळलं नाईल :) धन्यवाद तुम्हाला
नाईल,हे कसं वाटतय बघा -(१)
शुचि, मला वाटतं हे २ किंवा ३
शुची जी मला हे पटत नाहिये ..
वेटींग लिस्ट कशी काय?
प्रथमता धन्यवाद .. बाकी सर्व
Pagination