✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ह्य ह्य..

ग
गवि यांनी
Mon, 12/27/2010 - 14:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8504 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

ह्य ह्य...

चाणक्य
Mon, 12/27/2010 - 14:17 नवीन
ह्य ह्य... स्वाक्षरी:
  • Log in or register to post comments

चांगलं लिहिलं आहे असे म्हणवत

मृत्युन्जय
Mon, 12/27/2010 - 14:19 नवीन
चांगलं लिहिलं आहे असे म्हणवत नाही आणि वाईट आहे असे म्हटले तर ते खोटे ठरेल. बाकी तुम्हाला मृत्यु या विषयाचे भयानक आकर्षण आहे असे वाटते. दहातले ८ विषय मृत्युशी निगडीत आहेत. (स्टॅट थोडेफार चुकले असेल तर क्षमस्व).
  • Log in or register to post comments

+१

क्लिंटन
Tue, 12/28/2010 - 01:44 नवीन
तुम्हाला मृत्यु या विषयाचे भयानक आकर्षण आहे असे वाटते. दहातले ८ विषय मृत्युशी निगडीत आहेत.
अगदी असेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अगदी ओळखीचं... पण अजून बरंच

बिपिन कार्यकर्ते
Mon, 12/27/2010 - 14:19 नवीन
अगदी ओळखीचं... पण अजून बरंच काही असतं... विधी चालू असतानाही... आणि, सगळं आटोपलं की मग काही मोजकेच 'फुटायची वाट वगैरे बघत' उभे रहायच्या ड्युटीवर असतात तेव्हा तर गप्पांना रंग चढतो. आमच्या इथले एक गुरूजी तर पूर्वी लाकडं असायची तेव्हा मस्तपैकी चितेवर बिडी वगैरे पेटवून गप्पा मारत उभे असायचे. आता फर्नेस आहे, त्यामुळे फुटायची वाट न बघता, थेट राखच मिळते. तरीही पट्टीचे पोचवणारे थांबतातच, इतकं सवयीचं झालं आहे ते रुटिन त्यांच्या.
  • Log in or register to post comments

पट्टीचे पोचवणारे थांबतातच

नेत्रेश
Mon, 12/27/2010 - 14:41 नवीन
"पट्टीचे पोचवणारे" हे भारीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१

स्पा
Mon, 12/27/2010 - 14:21 नवीन
ह्य ह्य...
  • Log in or register to post comments

ह्य ह्य... लिखाण चांगल आहे पण

जागु
Mon, 12/27/2010 - 14:31 नवीन
ह्य ह्य... लिखाण चांगल आहे पण वाचुन कसतरीच वाटल.
  • Log in or register to post comments

+१

स्वाती२
Mon, 12/27/2010 - 20:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

ठीक!

अवलिया
Mon, 12/27/2010 - 14:32 नवीन
ठीक!
  • Log in or register to post comments

.......

जाई अस्सल कोल्हापुरी
Mon, 12/27/2010 - 14:43 नवीन
.......
  • Log in or register to post comments

हम्म्म्म्म..

परिकथेतील राजकुमार
Mon, 12/27/2010 - 15:10 नवीन
हम्म्म्म्म..
  • Log in or register to post comments

होय... खरे अहे. बरेचदा

पर्नल नेने मराठे
Mon, 12/27/2010 - 15:28 नवीन
होय... खरे अहे. बरेचदा नातेवाइक इलाज नसल्याने ह्या वेळी एकत्र येतात व अत्यंविधी आटोपला कि गप्पा मारत बसतात.. जणुकाही गेट टुगेदरच :( .
  • Log in or register to post comments

अश्या लिखाणाला प्रतिसाद तरी

गणपा
Mon, 12/27/2010 - 15:41 नवीन
अश्या लिखाणाला प्रतिसाद तरी कसा द्यावा?
  • Log in or register to post comments

हम्म

sneharani
Mon, 12/27/2010 - 15:44 नवीन
हम्म...!!
  • Log in or register to post comments

आवडले

सन्जोप राव
Mon, 12/27/2010 - 15:46 नवीन
नाट्यछटासदृश जे काही आहे ते आवडले.
  • Log in or register to post comments

कोणाच्या तरी मृत्युनंतरचे हे

गणेशा
Mon, 12/27/2010 - 17:05 नवीन
कोणाच्या तरी मृत्युनंतरचे हे असले द्रुष्य लिहायला ही खुप जीगर लागत असेन ना .. ? लिखान आवडले ..
  • Log in or register to post comments

हॅ हॅ..??

योगी९००
Mon, 12/27/2010 - 19:00 नवीन
"हॅ हॅ हॅ" हे जर आपले कोणी जवळचे गेले नसतील तर नाहीतर.. बर्‍याचवेळा असे बघीतले आहे की हे "पट्टीचे पोचवणारे" उगाचच पुढे पुढे करत असतात. उगाच जवळच्यांना मोकळेपणे रडू पण देत नाहीत. असेच एका प्रसंगी पाहिले होते की मी एकाला धीर देत होतो ..म्हणजे सांगत होतो की याला मोकळेपणाने जरा रडू देत ..पण ही पट्टीची माणसे आरे उगाच त्याला जास्त रडवू नको म्हणून मला बाजूला करून त्याला मुद्दाम एक दोन कामे करावयास सांगत होती. काही वेळा कोठे काय बोलावे याचा पाचपोच ही नसतोच..अशाच एका अंत्यसंस्काराच्या वेळी उगाच एक कोणीतरी आपण किती ग्रेट फोटो काढू शकतो हे आम्हा काही जणांना सांगत होता. त्याला असे वाटत होते की विषय बदलल्याने जरा दु:ख कमी होईल. शेवटी त्याला कोणीतरी सांगितले की बाबारे समोर चिता जळत आहे. इथे जरी माधूरी दिक्षितला फोटोसाठी बोलावलेस तरी चालू विषय लोकांच्या डोक्यातून जाणार नाही. तेव्हा जरा गप्प बसशील तर बरे होईल. पण कधी कधी अशा प्रसंगी नकळत का होईना काही गंमती घडतात. त्याविषयी परत कधीतरी..
  • Log in or register to post comments

होता है...

चिगो
Mon, 12/27/2010 - 19:20 नवीन
खुप विचित्र वातावरण असतं ते... पण मृत व्यक्तिशी असलेली जवळीक किंवा नातं ह्यानुसार लोकांचं दु:ख आणि बोलण्याचे विषय बदलतात.. बाहेरच्या वर्तुळातले लोक तर हसतातही गप्पा मारतांना. नवख्या, अनुनभवी माणसांना खुप विचित्र वाटतं...
  • Log in or register to post comments

हम्म!!!

प्राजु
Mon, 12/27/2010 - 22:59 नवीन
हम्म!!!
  • Log in or register to post comments

................

डावखुरा
Mon, 12/27/2010 - 23:26 नवीन
................
  • Log in or register to post comments

आवडला

राजेश घासकडवी
Mon, 12/27/2010 - 23:40 नवीन
आवडला. तुम्हाला नैसर्गिक संवाद लिहिण्याची हातोटी आहे.
  • Log in or register to post comments

आता मरणाचि वेदना प्रेत सरणावर

निनाद मुक्काम …
Tue, 12/28/2010 - 00:17 नवीन
आता मरणाचि वेदना प्रेत सरणावर जाण्याच्या आधी विसरले जाते . काही दिवसांनी जसे श्रीमंतांच्या लग्नात सुपार्या घेऊन सेलिब्रेटी नाचतात .तसे मयताला रडायला सुध्धा येतील. (आधुनिक रुदाली )
  • Log in or register to post comments

मस्त रे

गुंडोपंत
Tue, 12/28/2010 - 04:00 नवीन
मस्त रे गगन! लिफ्टचा भाग सोडला तर अगदी मला पोहोचवल्या नंतरचे संवाद आधीच वाचल्यासारखे वाटले! आमच्याकडेही मी गेल्यावर अशीच एक्सपर्ट मंडळी जमतील यात शंका नाही. सर्वांना निमंत्रण अहेच पण आग्रह नाही बरंका मंडळी! ;)
  • Log in or register to post comments

संवाद आवडला. रिअलिस्टीक

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 12/28/2010 - 04:09 नवीन
संवाद आवडला. रिअलिस्टीक वाटला.
  • Log in or register to post comments

हम्म... एका नातेवाईकांच्या

रेवती
Tue, 12/28/2010 - 06:40 नवीन
हम्म... एका नातेवाईकांच्या मृत्युनंतर काही फारच लांबचे नातेवाईक त्यांच्यात पैशाच्या व्यवहाराचं बोलत होते. कितीही हळू बोलत असले तरी ऐकू येण्याइतपत नक्कीच असावे.
  • Log in or register to post comments

नाही. ते हवाईला वेकेशनवर

Pain
Tue, 12/28/2010 - 06:52 नवीन
नाही. ते हवाईला वेकेशनवर आहेत. उद्या स्यान होजेला परत येणार आहेत. उगीच त्यांना कळवून ट्रिपचा दुचळा व्हायचा. मधेच निघून तरी कसा येणार तो..?..आणि येऊनही तसा काही उपयोग नाही.. दर्शन तर होणार नाहीच..म्हणून आम्ही ठरवलंय की सगळं झाल्यावरच कळवू.. " "बघा..काय उपयोग इतका पैसा कमावून? शेवटचं दर्शन नाहीच.." "हो ना.... आयला.. बापाच्या तोंडात शेवटचं पाणी घालायला पण नाही जमलं याला ..पैसा काय चाटायचाय ??" .... .. "अरे..अनिश..तू आता टी.सी.एस. मध्ये आहेस ना?" "हूं .. " " वा..!! मग फॉरेन टूर कधी आता?" विरोधाभास आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त

समीरसूर
Tue, 12/28/2010 - 10:29 नवीन
आवडला लेख. लई भारी. अगदी जवळच्या १-२ व्यक्ती सोडल्या तर फार दु:ख कुणाला होत नसते असे मला वाटते. आणि झाले तरी ते फार टिकत नाही. सुरुवातीचे काही तास दु:खाचा आवेग असतो. नंतर मात्र सगळे त्यातून बाहेर यायला सुरुवात करतात. शो मस्ट गो ऑन. शेवटी जाणारा जातो; बाकीच्यांचा प्रवास अजून बाकी असतो. मृत्यूनंतर लगेच पैसे-मलमत्ता-दागिने-वाटणी यांच्या गोष्टी (भांडणे) झाल्याचे पाहिले आहे. प्रेतातला माणूस मिश्कीलपणे तिरडीवरून बघत असतो. त्याची मुले, मुली, बायको, भाऊ, बहीणी भांडत असतांना त्याला मजा येत असावी. :-) खरं तर त्यावेळेला सगळ्यात सुखी तो प्रेतातला माणूस असतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा