मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वामी समर्थ आणि दत्तभक्ती ही कथा तुम्हाला भाकड वाटते का?

आमोद शिंदे · · कौल

वाचने 3038 वाचनखूण प्रतिक्रिया 138

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रियाली 22/12/2010 - 19:09
भन्नाट बाजूला ठेवुन जरा 'व्हँपायर बायबल' वर लिहावे काय ?
तू लिही. मी व्हॅम्पायर व्रत कसे करावे यावर लिहिन. ;)

In reply to by प्रसन्न केसकर

आमोद शिंदे 22/12/2010 - 19:55
नाही पटत एखादा धागा तर नये उघडु तो.
असे असेल तर हा कौल तुम्हाला उघडण्याचे काहीच कारण नव्हते.
उगीचच सेंसॉर बोर्ड असल्याचा आव आणुन गहजब कश्याला करावा?
कुणी केला? शुचिंचे लिखाण अजिबात उडवू नये असा माझा प्रतिसाद कृपया पाहावा. तो अजूनही आहे.

In reply to by आमोद शिंदे

प्रसन्न केसकर 22/12/2010 - 20:07
याचा अर्थ कौल काढताना तुम्हाला समजला असेल असे वाटले होते पण इथेही `अ‍ॅग्नोस्टिक'च निघालात का? (आमच्या भाषेत याला कच्चे मडके म्हणतात.) असो! माझ्या माहितीप्रमाणे कौल सर्व सदस्यांचे मत काय आहे हे जाणुन घेण्यासाठी असतो. (मग ते मत प्रस्तावकाच्या मताच्या विरोधात का असेना.) त्यामुळे एखाद्या विषयावर आपले मत ठामपणे झालेले असेल तर ते कौलावर जरुर मांडावे. ही लोकशाही पद्धत आहे. कौलावर विरोधी मत व्यक्त झाले म्हणुन असे असेल तर हा कौल तुम्हाला उघडण्याचे काहीच कारण नव्हते. असा त्रागा करण्याचा कोणताच हक्क प्रस्तावकाला नसतो. त्यामुळे मी हा धागा उघडण्यात किंवा इथे माझे मत मांडण्यात कुठल्याच प्रकारे चुक केली नव्हती. कुणी केला? शुचिंचे लिखाण अजिबात उडवू नये असा माझा प्रतिसाद कृपया पाहावा. तो अजूनही आहे. परत एकदा `अ‍ॅग्नोस्टिक'च निघालात. एखाद्या विधानाचा रेफरन्स देताना तो सर्व कॉन्टेक्स्ट सह द्यावा हा तर्कशास्त्रातला मुलभुत नियम आहे. गुगल केलेत तर सापडेल कदाचित कुठेतरी. विज्ञानवाद वगैरेबाबत सातत्याने बोलणार्‍यांना तरी किमान तर्कशास्त्र, वादशास्त्र, सभाशास्त्राचे नियम माहिती असावेत. म्हणजे तसा आग्रह नाही. होते असे अनेकदा. उच्चशिक्षण घेता घेता अ, आ, ई, ई... विसरायला होते काही लोकांना.

In reply to by संकेत

प्रसन्न केसकर 22/12/2010 - 20:14
गुगल ट्रान्सलेशन्स नावाची ऑनलाईन डिक्शनरी आहे. ती एकमेव विश्वासार्ह डिक्शनरी आहे. अन्य डिक्शनर्‍या चुकीचे शब्दार्थ देतात.

In reply to by प्रसन्न केसकर

संकेत 22/12/2010 - 20:16
गुगल ट्रान्सलेशन्स नावाची ऑनलाईन डिक्शनरी आहे हे तुम्हाला माहित होते तर मराठी संकेतस्थळावर अ‍ॅग्नोस्टिक हा शब्द का वापरता? मराठी शब्द लिहा ना. इथे तुम्ही वापरला शब्द तर तुम्ही अर्थही सांगा की. अन्य डिक्शनर्‍या चुकीचा अर्थ देतात हे कशावरून?

In reply to by संकेत

मराठी शब्द लिहा ना. इथे तुम्ही वापरला शब्द तर तुम्ही अर्थही सांगा >>> त्याच काय आहे ना संकेत ? तु एकदा तिथे त्या शब्दाचा अर्थ वाचच मग कळेल ... इथ सांगुन कळणार नाही अन धाग्यावरचा विषय भरकटत जाईल ...

In reply to by मूकवाचक

आमोद शिंदे 22/12/2010 - 20:39
अज्ञेयवादी म्हणजे `अ‍ॅग्नोस्टिक' आणि 'अ‍ॅग्नॉस्टीक'? प्रसन्न केसकरांच्या मते ते वेगळे शब्द आहेत.

In reply to by प्रसन्न केसकर

श्रावण मोडक 22/12/2010 - 20:14
उच्चशिक्षण घेता घेता अ, आ, ई, ई... विसरायला होते काही लोकांना.
हाहाहाहा...

In reply to by प्रसन्न केसकर

माझ्या माहितीप्रमाणे कौल सर्व सदस्यांचे मत काय आहे हे जाणुन घेण्यासाठी असतो. (मग ते मत प्रस्तावकाच्या मताच्या विरोधात का असेना.)
माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक चर्चा विषयही सर्व सदस्यांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी असतो. (मग ते मत प्रस्तावकाच्या मताच्या विरोधात का असेना.) जिथली मते पटत नाहीत तो धागा उघडू नये हे तुमचे मत आहे माझे नाही. त्यातला हास्यास्पदपणा स्वतःचा दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन. तूर्तास मी अ‍ॅग्नीस्टीक आहे की नाही हे सोडून द्या. पण सावरकरांच्या चर्चेमधे 'आळश्यांचा राजा' वगैरे माननीय सभासदांचे मत ते अ‍ॅग्नॉस्टीक होते असे आहे. तेव्हा अ‍ॅग्नॉस्टीक म्हणजे कच्चे मडके म्हणून तुम्ही कोणत्या कॅटेगेरीत येत असाल हे समजते.

In reply to by आमोद शिंदे

प्रसन्न केसकर 22/12/2010 - 20:24
आणि अ‍ॅग्नॉस्टीक यात फरक आहे. असो! आठवेल हळुहळु सगळे अ, आ, इ, ई... पण. प्रयत्न करत रहा. चर्चा विषयही सर्व सदस्यांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी असतो. अगदी बरोबर. पण ते मत चर्चा विषयाबद्दलचे. धागा प्रवर्तकाबद्दलचे नाही. त्या धाग्यावर जे झाले तेच या धाग्यावर झाले. तिथे जी टीकेबाबत तटस्थता अपेक्षित होती तीच इथे पण अपेक्षित होती. की त्या धाग्यावर जी आक्रमक टीका होईल ती तेव्हढी बरोबर अन इथे होईल ती सगळे टीका हास्यास्पद? काही ठराविक व्यक्तींचे तेव्हढे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि इतरांची ती बळेच बरळ?

In reply to by प्रसन्न केसकर

आमोद शिंदे 22/12/2010 - 20:30
`अ‍ॅग्नोस्टिक' आणि अ‍ॅग्नॉस्टीक यात फरक आहे.
कै च्या कै!! काय बरे फरक?
अगदी बरोबर. पण ते मत चर्चा विषयाबद्दलचे. धागा प्रवर्तकाबद्दलचे नाही. त्या धाग्यावर जे झाले तेच या धाग्यावर झाले.
हा मुद्दा वेगळा आहे. मगाशी तुम्ही 'न पटणारे धागा उघडताच कशाला?' असे म्हणाला होतात.
की त्या धाग्यावर जी आक्रमक टीका होईल ती तेव्हढी बरोबर अन इथे होईल ती सगळे टीका हास्यास्पद? काही ठराविक व्यक्तींचे तेव्हढे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि इतरांची ती बळेच बरळ?
अभिव्यक्ति स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. कुणाचेही विचार हास्यास्पद वाट्ण्याचे स्वातंत्र्यही आहे. इथले कसलेही लेखन/प्रतिसाद काढायाची मी मागणी केलेली नाही.
बाकी काही असले तरीही, दत्त जयंतीचे निमित्त साधून बर्‍याच लोकांनी दत्त गुरु व तत्सम विषयांसंबंधी सकारात्नक वा नकारात्मक मते मांडून का होईना, दत्तगुरुंचे स्मरण केले हे का कमी आहे? :p :D आमोद शिंदेंचे आभारच की!

In reply to by आमोद शिंदे

आत्मशून्य 22/12/2010 - 20:35
म्हणजे जसे कंस श्रीक्रूष्णाचे नाव दीवस रात्र घेत/स्मरत होता पण ते शत्रू म्हणून .. म्हणूनच त्याला श्रीक्रूष्ण हे शत्रू रूपात भेटले.

In reply to by संकेत

मी तुमच्या वैयक्तिक लेखनाबद्दल बोलतो आहे. बोलत असाल , पण मांडलेले मत वैयक्तीक नसल्याने... तूमचा प्रतीसाद/ वीचार व्यर्थ आहे

In reply to by आत्मशून्य

संकेत 22/12/2010 - 20:51
तूम्ही श्रीक्रूष्ण
श्रीकृष्णाचे नाव स्क्रू करू नका. मी श्रीकृष्ण आणि श्रीक्रूष्ण वेगळे मानतो.

In reply to by संकेत

तसेच तूमच्या वैयक्तीक लेखात तूम्ही म्हटले आहे की तूम्ही "श्रीकृष्ण आणि श्रीक्रूष्ण वेगळे मानता". ते तूम्हे कसे करता यावर, जरा वीस्तार पूर्वक वीवेचन करावे.

In reply to by संकेत

आत्मशून्य 22/12/2010 - 21:31
मला माझ्याकडे असलेल्या KEYBOARD मधे ते नाव शूध्दलेखनात मिपा वरती कसे टंकावे ते समजावाल काय ?

In reply to by यशोधरा

आमोद शिंदे 22/12/2010 - 20:03
बाकी काही असले तरीही, दत्त जयंतीचे निमित्त साधून बर्‍याच लोकांनी दत्त गुरु व तत्सम विषयांसंबंधी सकारात्नक वा नकारात्मक मते मांडून का होईना, दत्तगुरुंचे स्मरण केले हे का कमी आहे?
हे विधान कुणाचे बरे? ह्यातला दत्गुरू म्हणजे मीच आहे होय? ;) बघा तुमची परीक्षा घेत असेन मी. तुम्ही मात्र सकाम भक्ती करत आहात.

In reply to by आमोद शिंदे

आत्मशून्य 22/12/2010 - 20:24
अर्थाचे अन्रर्थ करण्यात तूम्ही तूमच्या लाडक्या राखी सावंतला मागे टाकात आहात.. असले बरळणे थांबवा तीला insecure feel होतय

In reply to by आमोद शिंदे

मूकवाचक 22/12/2010 - 20:27
दत्तगुरूना राखी सावन्तच्या पन्क्तीला बसवले, तर तुम्हाला दत्तगुरू म्हणायला काय हरकत आहे? दोन्ही तारतम्याला तितकेच धरून आहे.

In reply to by मूकवाचक

आमोद शिंदे 22/12/2010 - 20:43
दत्तगुरूना राखी सावन्तच्या पन्क्तीला बसवले..
मी नाही यशोधरा ह्यांनी.. मी फक्त दाखवून दिले!

In reply to by आमोद शिंदे

मूकवाचक 22/12/2010 - 20:46
माझ्या मते त्या पण 'स्मरण' होते असे म्हणाल्या, प्रसिद्धी वाढते असे नाही.

In reply to by मूकवाचक

आमोद शिंदे 22/12/2010 - 20:48
राखीला पण फक्त तिचे 'स्मरण' राहावे अशीच इच्छा असते! प्रसिद्धी म्हणजे काय हो ?

In reply to by आमोद शिंदे

मूकवाचक 22/12/2010 - 21:01
नामस्मरणाने देवाची पब्लिसिटी होते हे लक्षाताच नाही आले कधी. आभारी आहे.

In reply to by आमोद शिंदे

आत्मशून्य 22/12/2010 - 20:21
अच्छा! दत्त महाराज म्हणजे राखी सावतांसारखे आहेत का? एनी पब्लिसीटी इज गुड पब्लिसीटी... Smile त्याना तसे म्हणायचे नाहीये, एनी पब्लिसीटी इज गुड पब्लिसीटी...हे राखी सावंत स्वतःसाठी मानते तीच्या समर्थक अथवा वीरोधकांसाठी न्हवे. यशोधरा म्हणत आहेत की कसे करून तूमच्या कडून दत्तनामाचा गजर होत आहे तो आज ना उद्या तूमच्याचसाठी फयदेशीर ठरनार आहे. अर्थात हे तूम्हाला राखी सावंत पलीकडेही जग आहे हे उलगडले तरच पटेल अनूभवाला येइल, तो पर्यंत .........

गणपा 22/12/2010 - 21:09
गप्राव..... (कर्टसी धमु.) काही लोकांना कुठे थांबाव तेच कळत नाही.