स्वामी समर्थ आणि दत्तभक्ती ही कथा तुम्हाला भाकड वाटते का?
In reply to नास्तिकता by मुक्तसुनीत
In reply to नास्तिक असाल तर नक्कीच भाकड by आमोद शिंदे
In reply to कळले नाही. by मुक्तसुनीत
In reply to एखादा आस्तिक असला तरी काही by आमोद शिंदे
In reply to अस ...भाकड भिकड अस काहि by अविनाशकुलकर्णी
In reply to first: भाकड (व्याख्या ) by गवि
In reply to first: भाकड (व्याख्या ) by गवि
In reply to भाकड by नितिन थत्ते
In reply to भाकड by नितिन थत्ते
In reply to भाकड by नितिन थत्ते
In reply to भाकड by नितिन थत्ते
In reply to भाकड by नितिन थत्ते
In reply to भाकड नाही पण मुलांना सांगणार by शिल्पा ब
In reply to मलातर हा " आय डी" च "भाकड" by चांगभलं
In reply to नाही... by प्रसन्न केसकर
In reply to ||श्री व्हॅम्पायर प्रसन्न|| by प्रियाली
In reply to करा करा. आम्ही विशालहृदयी by llपुण्याचे पेशवेll
आम्ही विशालहृदयी असल्याने चेष्टा करणार नाही. किंवा अशा कथा मुलांना सांगणार नाही वगैरे असे प्रतिसाद तिथे लिहीणार नाही.आम्ही व्रत करू, त्याबद्दल मिपावर लेख टाकू असे लिहिले नाही तेव्हा कथा मुलांना सांगणार नाही वगैरे प्रतिसाद कुठून आले? असो. अद्याप व्हॅम्पायर जयंती, व्रत, पुण्य मिळवणे इ. ची माहिती मिळाली नाही. अर्थातच, माहिती संदर्भांसकट वाचायला आवडेल. :)
In reply to करा करा. आम्ही विशालहृदयी by llपुण्याचे पेशवेll
In reply to व्हँपायर म्हणजे भुत पिशाच्च by अवलिया
In reply to नाना.... by प्रसन्न केसकर
In reply to सब की जय ! by अवलिया
च्यामारी तुम्ही काय पाप केले? प्रसन्नदा की जय !सहमत! ;) त्राता व्हॅम्पायर की जय!!
In reply to नानाशी सहमत by प्रियाली
In reply to स्मोल मिस्टेक by अवलिया
In reply to पराला विसरू नये by प्रियाली
In reply to परा पुणेकरफेम आहे त्यामुळे नो by अवलिया
आता पुणेकर हे व्हॅपायर असतात का हे माहित नाही... (आता कसं अजुन दम आला धाग्यात)असावेत पण दुपारच्या वेळात ते रक्ताची विक्री/सेवन बंद ठेवत असावेत. आता मीही पळ काढते.
In reply to पराला विसरू नये by प्रियाली
In reply to वर एवढा जैजैकार वाचुन मला by टारझन
In reply to ठीक! by प्रियाली
टारझन भक्ती कशी असते? सकाम की निष्काम?सकाम .. सकाम (वरिल शब्द "बोलो जिहाद मे मौत मिलने से जन्नत मे क्या मिलता है ? बिरियाणी बिरियाणी" च्या तालावर वाचावे ) - (अंतरजालिय) गजाली
In reply to ||श्री व्हॅम्पायर प्रसन्न|| by प्रियाली
In reply to व्हँपायर बाबत माहिती... by प्रसन्न केसकर
मग हे तुम्हाला कुठुन दिसले? की कथेतल्या एखाद्या व्हँपायरनेच हा पण चमत्कार केला?हाहाहा! व्हॅम्पायर चमत्कार करत नाहीत. तो मान संतांचा.
In reply to असे कसे? by प्रियाली
In reply to असं होय! by प्रसन्न केसकर
In reply to संबंध काय? by प्रियाली
In reply to >>>मिपावर कोणा सदस्याने ती by अवलिया
व्हॅपायरची भिती मात्र घालतात. आणि भक्ती ही भितितुनच येते असे कुणीतरी पाश्चिमात्य विचारवंताने म्हटले आहे त्यामुळे त्याचीच री अनेक भारतीय (!) विचारवंत ओढतात. त्यामूळे कदाचित ही भिती भक्तीत परावर्तित झाली तर? ऑ ! ऑ !भविष्यात काय होईल याची चिंता युयुत्सुंनी करायची. ;)
बरेचसे या आणि त्या आणि त्या धाग्यावर कुचेष्टा करणारे अमेरिकासस्थितच होते ब्वा ! आता ते भारतीय असुन अमेरिकेत होते की अमेरिकेचेच नागरीक आहेत हे माहित नाहीते दोन्ही देशाचे नागरीक असतील.
In reply to युयुत्सुंनाही आणले by प्रियाली
In reply to >>>भविष्यात काय होईल याची by अवलिया
ते फक्त पुरुषांचे ४९८ मुळे काय होईल याची चिंता करतात.ज्यांना ४९८ लावायची सोय नाही त्यांना आम्ही व्हॅम्पायरांकडे पाठवण्याची सोय करू. अर्थातच, वरील संदर्भ मिळाल्यावर.
In reply to ठीक by प्रियाली

In reply to म्हण्जे फक्त बायकांना by पुष्करिणी
In reply to आँ !! by सुहास..

In reply to घाबरत घाबरत लिहित होते by पुष्करिणी
In reply to क्षमस्व !! by सुहास..
In reply to शिशु नाही बालवाडीतला रे... by अवलिया
In reply to चड्ड्या by सुहास..
In reply to असेल असेल.. हुच्चभ्रु by अवलिया
In reply to हा हा हा by सुहास..
In reply to नववर्ष संकल्प अजुन काही by अवलिया

In reply to तसेही तिथे काही नाही घातले by सुहास..
In reply to आत? तो सुपरमॅन तर वरुन घालतो? by अवलिया
In reply to शिशु नाही बालवाडीतला रे... by अवलिया
मोठ्या वर्गात म्हणे हल्ली एकमेकांच्या चड्ड्याच पळवतात.कैच्याकैच. गृहितक चुकले काय?. ;)
In reply to कैच्याकैच by श्रावण मोडक
In reply to चुकले? चुकले असल्यास सुधरुन by अवलिया
In reply to चुकले? चुकले असल्यास सुधरुन by अवलिया
In reply to अच्छा , तुच आहेस तर तो by टारझन
In reply to कैच्याकैच by श्रावण मोडक
In reply to शिशु नाही बालवाडीतला रे... by अवलिया
In reply to म्हण्जे फक्त बायकांना by पुष्करिणी
In reply to ||श्री व्हॅम्पायर प्रसन्न|| by प्रियाली
In reply to कौलामध्ये उल्लेखलेल्या by पुष्करिणी
कौलामध्ये उल्लेखलेल्या (भाकड) कथेतही पुण्य लागेल, अध्यात्मिक उन्नती होइल, सर्व कामना पूर्ण होतील असं कुठच दिसत नाहीये..तर मग दत्तजयंतीच्या दिवशी ती कथा वगैरे देण्याचे प्रयोजन काय? सकाम/ निष्काम भक्ती वगैरे म्हणजे काय? त्यातून संसारी माणसाला काय मिळवायचे असते? भक्तीतून मनुष्य काय साधतो? माझा गैरसमज असेल तर कृपया दूर करा. मी योग्य शब्द वापरेन.
लेखातली (भाकड) कथाही मूळ लेखकाचं नाव घेउन देण्यात आलेली आहे.म्हणूनच व्हॅम्पायरची भक्ती करा असे कुठे कोण्या लेखकाने लिहिले असेल तर नावे द्या.
In reply to मग का? by प्रियाली
In reply to >>तर मग दत्तजयंतीच्या दिवशी by यशोधरा
In reply to हेहेहे! by प्रियाली
In reply to >>आमच्या प्रिय व्हॅम्पायरना by यशोधरा
In reply to व्हॅम्पायर खरचं हैत by प्रियाली
In reply to वा वा, म्हंजे आमचा बळी दीउन by यशोधरा
आमाला समजत न्हाय काय?प्रश्नचिन्ह खटकलं
In reply to व्हॅम्पायर खरचं हैत by प्रियाली
In reply to व्हॅम्पायर खरचं हैत by प्रियाली
In reply to >>>>व्हॅम्पायर खरचं by अवलिया
In reply to चोप्य पेस्त by प्रियाली
In reply to चोप्य पेस्त by प्रियाली
In reply to कॉपी न केलेल्या by यशोधरा
In reply to ??????????????????????? by प्रियाली
In reply to मग का? by प्रियाली
In reply to ||श्री व्हॅम्पायर प्रसन्न|| by प्रियाली
नाही, जरा अधिक माहिती द्या. आम्ही व्हॅम्पायर व्रत करू.भन्नाट बाजूला ठेवुन जरा 'व्हँपायर बायबल' वर लिहावे काय ? TRP ला जबरा चान्स आहे. काय म्हणतेस ?
In reply to नाही, जरा अधिक माहिती द्या. by परिकथेतील राजकुमार
In reply to नाही, जरा अधिक माहिती द्या. by परिकथेतील राजकुमार
नास्तिकता