याचा अर्थ कौल काढताना तुम्हाला समजला असेल असे वाटले होते पण इथेही `अॅग्नोस्टिक'च निघालात का? (आमच्या भाषेत याला कच्चे मडके म्हणतात.)
असो!
माझ्या माहितीप्रमाणे कौल सर्व सदस्यांचे मत काय आहे हे जाणुन घेण्यासाठी असतो. (मग ते मत प्रस्तावकाच्या मताच्या विरोधात का असेना.) त्यामुळे एखाद्या विषयावर आपले मत ठामपणे झालेले असेल तर ते कौलावर जरुर मांडावे. ही लोकशाही पद्धत आहे. कौलावर विरोधी मत व्यक्त झाले म्हणुन असे असेल तर हा कौल तुम्हाला उघडण्याचे काहीच कारण नव्हते. असा त्रागा करण्याचा कोणताच हक्क प्रस्तावकाला नसतो. त्यामुळे मी हा धागा उघडण्यात किंवा इथे माझे मत मांडण्यात कुठल्याच प्रकारे चुक केली नव्हती.
कुणी केला? शुचिंचे लिखाण अजिबात उडवू नये असा माझा प्रतिसाद कृपया पाहावा. तो अजूनही आहे.
परत एकदा `अॅग्नोस्टिक'च निघालात. एखाद्या विधानाचा रेफरन्स देताना तो सर्व कॉन्टेक्स्ट सह द्यावा हा तर्कशास्त्रातला मुलभुत नियम आहे. गुगल केलेत तर सापडेल कदाचित कुठेतरी. विज्ञानवाद वगैरेबाबत सातत्याने बोलणार्यांना तरी किमान तर्कशास्त्र, वादशास्त्र, सभाशास्त्राचे नियम माहिती असावेत. म्हणजे तसा आग्रह नाही. होते असे अनेकदा. उच्चशिक्षण घेता घेता अ, आ, ई, ई... विसरायला होते काही लोकांना.
गुगल ट्रान्सलेशन्स नावाची ऑनलाईन डिक्शनरी आहे हे तुम्हाला माहित होते तर मराठी संकेतस्थळावर अॅग्नोस्टिक हा शब्द का वापरता? मराठी शब्द लिहा ना. इथे तुम्ही वापरला शब्द तर तुम्ही अर्थही सांगा की.
अन्य डिक्शनर्या चुकीचा अर्थ देतात हे कशावरून?
मराठी शब्द लिहा ना. इथे तुम्ही वापरला शब्द तर तुम्ही अर्थही सांगा >>>
त्याच काय आहे ना संकेत ? तु एकदा तिथे त्या शब्दाचा अर्थ वाचच मग कळेल ...
इथ सांगुन कळणार नाही अन धाग्यावरचा विषय भरकटत जाईल ...
माझ्या माहितीप्रमाणे कौल सर्व सदस्यांचे मत काय आहे हे जाणुन घेण्यासाठी असतो. (मग ते मत प्रस्तावकाच्या मताच्या विरोधात का असेना.)
माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक चर्चा विषयही सर्व सदस्यांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी असतो. (मग ते मत प्रस्तावकाच्या मताच्या विरोधात का असेना.) जिथली मते पटत नाहीत तो धागा उघडू नये हे तुमचे मत आहे माझे नाही. त्यातला हास्यास्पदपणा स्वतःचा दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन.
तूर्तास मी अॅग्नीस्टीक आहे की नाही हे सोडून द्या. पण सावरकरांच्या चर्चेमधे 'आळश्यांचा राजा' वगैरे माननीय सभासदांचे मत ते अॅग्नॉस्टीक होते असे आहे. तेव्हा अॅग्नॉस्टीक म्हणजे कच्चे मडके म्हणून तुम्ही कोणत्या कॅटेगेरीत येत असाल हे समजते.
आणि अॅग्नॉस्टीक यात फरक आहे.
असो!
आठवेल हळुहळु सगळे अ, आ, इ, ई... पण. प्रयत्न करत रहा.
चर्चा विषयही सर्व सदस्यांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी असतो.
अगदी बरोबर. पण ते मत चर्चा विषयाबद्दलचे. धागा प्रवर्तकाबद्दलचे नाही. त्या धाग्यावर जे झाले तेच या धाग्यावर झाले. तिथे जी टीकेबाबत तटस्थता अपेक्षित होती तीच इथे पण अपेक्षित होती. की त्या धाग्यावर जी आक्रमक टीका होईल ती तेव्हढी बरोबर अन इथे होईल ती सगळे टीका हास्यास्पद? काही ठराविक व्यक्तींचे तेव्हढे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि इतरांची ती बळेच बरळ?
अगदी बरोबर. पण ते मत चर्चा विषयाबद्दलचे. धागा प्रवर्तकाबद्दलचे नाही. त्या धाग्यावर जे झाले तेच या धाग्यावर झाले.
हा मुद्दा वेगळा आहे. मगाशी तुम्ही 'न पटणारे धागा उघडताच कशाला?' असे म्हणाला होतात.
की त्या धाग्यावर जी आक्रमक टीका होईल ती तेव्हढी बरोबर अन इथे होईल ती सगळे टीका हास्यास्पद? काही ठराविक व्यक्तींचे तेव्हढे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि इतरांची ती बळेच बरळ?
अभिव्यक्ति स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. कुणाचेही विचार हास्यास्पद वाट्ण्याचे स्वातंत्र्यही आहे. इथले कसलेही लेखन/प्रतिसाद काढायाची मी मागणी केलेली नाही.
बाकी काही असले तरीही, दत्त जयंतीचे निमित्त साधून बर्याच लोकांनी दत्त गुरु व तत्सम विषयांसंबंधी सकारात्नक वा नकारात्मक मते मांडून का होईना, दत्तगुरुंचे स्मरण केले हे का कमी आहे? :p :D
आमोद शिंदेंचे आभारच की!
तसेच तूमच्या वैयक्तीक लेखात तूम्ही म्हटले आहे की तूम्ही "श्रीकृष्ण आणि श्रीक्रूष्ण वेगळे मानता".
ते तूम्हे कसे करता यावर, जरा वीस्तार पूर्वक वीवेचन करावे.
बाकी काही असले तरीही, दत्त जयंतीचे निमित्त साधून बर्याच लोकांनी दत्त गुरु व तत्सम विषयांसंबंधी सकारात्नक वा नकारात्मक मते मांडून का होईना, दत्तगुरुंचे स्मरण केले हे का कमी आहे?
हे विधान कुणाचे बरे?
ह्यातला दत्गुरू म्हणजे मीच आहे होय? ;) बघा तुमची परीक्षा घेत असेन मी. तुम्ही मात्र सकाम भक्ती करत आहात.
अच्छा! दत्त महाराज म्हणजे राखी सावतांसारखे आहेत का? एनी पब्लिसीटी इज गुड पब्लिसीटी... Smile
त्याना तसे म्हणायचे नाहीये, एनी पब्लिसीटी इज गुड पब्लिसीटी...हे राखी सावंत स्वतःसाठी मानते तीच्या समर्थक अथवा वीरोधकांसाठी न्हवे. यशोधरा म्हणत आहेत की कसे करून तूमच्या कडून दत्तनामाचा गजर होत आहे तो आज ना उद्या तूमच्याचसाठी फयदेशीर ठरनार आहे.
अर्थात हे तूम्हाला राखी सावंत पलीकडेही जग आहे हे उलगडले तरच पटेल अनूभवाला येइल, तो पर्यंत .........
प्रतिक्रिया
+१००००००१
In reply to नाही, जरा अधिक माहिती द्या. by परिकथेतील राजकुमार
नाही पटत एखादा धागा तर नये
In reply to नाही... by प्रसन्न केसकर
कौल...
In reply to नाही पटत एखादा धागा तर नये by आमोद शिंदे
अॅग्नोस्टिक म्हणजे काय?
In reply to कौल... by प्रसन्न केसकर
शब्दार्थ शोधण्यासाठी....
In reply to अॅग्नोस्टिक म्हणजे काय? by संकेत
मराठी संकेतस्थळावर
In reply to शब्दार्थ शोधण्यासाठी.... by प्रसन्न केसकर
अहो असे काय करता? उच्चशिक्षण
In reply to मराठी संकेतस्थळावर by संकेत
मराठी शब्द लिहा ना. इथे
In reply to मराठी संकेतस्थळावर by संकेत
तुम्ही
In reply to मराठी शब्द लिहा ना. इथे by सुहास..
अज्ञेयवादी
In reply to मराठी शब्द लिहा ना. इथे by सुहास..
अज्ञेयवादी म्हणजे
In reply to अज्ञेयवादी by मूकवाचक
हाहाहाहा
In reply to कौल... by प्रसन्न केसकर
माझ्या माहितीप्रमाणे कौल सर्व
In reply to कौल... by प्रसन्न केसकर
`अॅग्नोस्टिक'...
In reply to माझ्या माहितीप्रमाणे कौल सर्व by आमोद शिंदे
`अॅग्नोस्टिक' आणि
In reply to `अॅग्नोस्टिक'... by प्रसन्न केसकर
बाकी काही असले तरीही, दत्त
शुचितै कदाचित फक्त
In reply to बाकी काही असले तरीही, दत्त by यशोधरा
LOL पुष्के! लोक अजूनही नाम
In reply to शुचितै कदाचित फक्त by पुष्करिणी
सगळे भक्तीचेच प्रकार आहेत.
In reply to बाकी काही असले तरीही, दत्त by यशोधरा
आणि ती अधिक प्रखर असते हो!
In reply to सगळे भक्तीचेच प्रकार आहेत. by मूकवाचक
सकाम निष्काम आणि पेक्षा ही
In reply to सगळे भक्तीचेच प्रकार आहेत. by मूकवाचक
हो
In reply to सकाम निष्काम आणि पेक्षा ही by आमोद शिंदे
भक्ती जशी असेल तसे फळ देते
In reply to सकाम निष्काम आणि पेक्षा ही by आमोद शिंदे
श्रीकृष्णाचे नाव
In reply to भक्ती जशी असेल तसे फळ देते by आत्मशून्य
जे लीहले ते माझे वयक्तीक मत नाही.
In reply to श्रीकृष्णाचे नाव by संकेत
वैयक्तिक लेखन
In reply to जे लीहले ते माझे वयक्तीक मत नाही. by आत्मशून्य
तूम्ही श्रीक्रूष्ण आणी दत्त हे स्वरूपाने वेगळे मानता काय ?
In reply to वैयक्तिक लेखन by संकेत
पुन्हा सांगतो
In reply to तूम्ही श्रीक्रूष्ण आणी दत्त हे स्वरूपाने वेगळे मानता काय ? by आत्मशून्य
म्हणजे नक्की काय ? . मराठीत सांगा.
In reply to पुन्हा सांगतो by संकेत
शुद्ध मराठीत
In reply to म्हणजे नक्की काय ? . मराठीत सांगा. by आत्मशून्य
:)
In reply to शुद्ध मराठीत by संकेत
अच्छा! दत्त महाराज म्हणजे
In reply to बाकी काही असले तरीही, दत्त by यशोधरा
>> एनी >> तुम्ही ह्या
In reply to अच्छा! दत्त महाराज म्हणजे by आमोद शिंदे
बाकी काही असले तरीही, दत्त
In reply to >> एनी >> तुम्ही ह्या by यशोधरा
खॅखॅखॅखॅ
In reply to बाकी काही असले तरीही, दत्त by आमोद शिंदे
तुम्हाला बरळणे आणि बोलणे
In reply to खॅखॅखॅखॅ by आत्मशून्य
हे तूम्हाला कौल टाकल्या शीवाय समजता येइल काय ?
In reply to तुम्हाला बरळणे आणि बोलणे by आमोद शिंदे
गरज नाही..
In reply to हे तूम्हाला कौल टाकल्या शीवाय समजता येइल काय ? by आत्मशून्य
प्रकाटाआ
In reply to गरज नाही.. by आमोद शिंदे
काय हरकत आहे?
In reply to बाकी काही असले तरीही, दत्त by आमोद शिंदे
करेक्शन
In reply to काय हरकत आहे? by मूकवाचक
करेक्शन
In reply to करेक्शन by आमोद शिंदे
मग?
In reply to करेक्शन by मूकवाचक
बरोबर आहे
In reply to मग? by आमोद शिंदे
आमोद महाराज,
In reply to अच्छा! दत्त महाराज म्हणजे by आमोद शिंदे
तो आज ना उद्या तूमच्याचसाठी
In reply to आमोद महाराज, by आत्मशून्य
कस काय बूवा ?
In reply to तो आज ना उद्या तूमच्याचसाठी by आमोद शिंदे
गप्राव..... (कर्टसी