स्वामी समर्थ आणि दत्तभक्ती ही कथा तुम्हाला भाकड वाटते का?
In reply to नाही, जरा अधिक माहिती द्या. by परिकथेतील राजकुमार
भन्नाट बाजूला ठेवुन जरा 'व्हँपायर बायबल' वर लिहावे काय ?तू लिही. मी व्हॅम्पायर व्रत कसे करावे यावर लिहिन. ;)
In reply to नाही... by प्रसन्न केसकर
नाही पटत एखादा धागा तर नये उघडु तो.असे असेल तर हा कौल तुम्हाला उघडण्याचे काहीच कारण नव्हते.
उगीचच सेंसॉर बोर्ड असल्याचा आव आणुन गहजब कश्याला करावा?कुणी केला? शुचिंचे लिखाण अजिबात उडवू नये असा माझा प्रतिसाद कृपया पाहावा. तो अजूनही आहे.
In reply to नाही पटत एखादा धागा तर नये by आमोद शिंदे
In reply to कौल... by प्रसन्न केसकर
In reply to अॅग्नोस्टिक म्हणजे काय? by संकेत
In reply to शब्दार्थ शोधण्यासाठी.... by प्रसन्न केसकर
In reply to मराठी संकेतस्थळावर by संकेत
In reply to मराठी संकेतस्थळावर by संकेत
In reply to मराठी शब्द लिहा ना. इथे by सुहास..
In reply to मराठी शब्द लिहा ना. इथे by सुहास..
In reply to अज्ञेयवादी by मूकवाचक
In reply to कौल... by प्रसन्न केसकर
उच्चशिक्षण घेता घेता अ, आ, ई, ई... विसरायला होते काही लोकांना.हाहाहाहा...
In reply to कौल... by प्रसन्न केसकर
माझ्या माहितीप्रमाणे कौल सर्व सदस्यांचे मत काय आहे हे जाणुन घेण्यासाठी असतो. (मग ते मत प्रस्तावकाच्या मताच्या विरोधात का असेना.)माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक चर्चा विषयही सर्व सदस्यांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी असतो. (मग ते मत प्रस्तावकाच्या मताच्या विरोधात का असेना.) जिथली मते पटत नाहीत तो धागा उघडू नये हे तुमचे मत आहे माझे नाही. त्यातला हास्यास्पदपणा स्वतःचा दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन. तूर्तास मी अॅग्नीस्टीक आहे की नाही हे सोडून द्या. पण सावरकरांच्या चर्चेमधे 'आळश्यांचा राजा' वगैरे माननीय सभासदांचे मत ते अॅग्नॉस्टीक होते असे आहे. तेव्हा अॅग्नॉस्टीक म्हणजे कच्चे मडके म्हणून तुम्ही कोणत्या कॅटेगेरीत येत असाल हे समजते.
In reply to माझ्या माहितीप्रमाणे कौल सर्व by आमोद शिंदे
In reply to `अॅग्नोस्टिक'... by प्रसन्न केसकर
`अॅग्नोस्टिक' आणि अॅग्नॉस्टीक यात फरक आहे.कै च्या कै!! काय बरे फरक?
अगदी बरोबर. पण ते मत चर्चा विषयाबद्दलचे. धागा प्रवर्तकाबद्दलचे नाही. त्या धाग्यावर जे झाले तेच या धाग्यावर झाले.हा मुद्दा वेगळा आहे. मगाशी तुम्ही 'न पटणारे धागा उघडताच कशाला?' असे म्हणाला होतात.
की त्या धाग्यावर जी आक्रमक टीका होईल ती तेव्हढी बरोबर अन इथे होईल ती सगळे टीका हास्यास्पद? काही ठराविक व्यक्तींचे तेव्हढे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि इतरांची ती बळेच बरळ?अभिव्यक्ति स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. कुणाचेही विचार हास्यास्पद वाट्ण्याचे स्वातंत्र्यही आहे. इथले कसलेही लेखन/प्रतिसाद काढायाची मी मागणी केलेली नाही.
In reply to बाकी काही असले तरीही, दत्त by यशोधरा
In reply to शुचितै कदाचित फक्त by पुष्करिणी
In reply to बाकी काही असले तरीही, दत्त by यशोधरा
In reply to सगळे भक्तीचेच प्रकार आहेत. by मूकवाचक
In reply to सगळे भक्तीचेच प्रकार आहेत. by मूकवाचक
In reply to सकाम निष्काम आणि पेक्षा ही by आमोद शिंदे
In reply to सकाम निष्काम आणि पेक्षा ही by आमोद शिंदे
In reply to भक्ती जशी असेल तसे फळ देते by आत्मशून्य
In reply to श्रीकृष्णाचे नाव by संकेत
In reply to जे लीहले ते माझे वयक्तीक मत नाही. by आत्मशून्य
In reply to वैयक्तिक लेखन by संकेत
In reply to तूम्ही श्रीक्रूष्ण आणी दत्त हे स्वरूपाने वेगळे मानता काय ? by आत्मशून्य
तूम्ही श्रीक्रूष्णश्रीकृष्णाचे नाव स्क्रू करू नका. मी श्रीकृष्ण आणि श्रीक्रूष्ण वेगळे मानतो.
In reply to पुन्हा सांगतो by संकेत
In reply to म्हणजे नक्की काय ? . मराठीत सांगा. by आत्मशून्य
In reply to शुद्ध मराठीत by संकेत
In reply to बाकी काही असले तरीही, दत्त by यशोधरा
In reply to अच्छा! दत्त महाराज म्हणजे by आमोद शिंदे
In reply to >> एनी >> तुम्ही ह्या by यशोधरा
बाकी काही असले तरीही, दत्त जयंतीचे निमित्त साधून बर्याच लोकांनी दत्त गुरु व तत्सम विषयांसंबंधी सकारात्नक वा नकारात्मक मते मांडून का होईना, दत्तगुरुंचे स्मरण केले हे का कमी आहे?हे विधान कुणाचे बरे? ह्यातला दत्गुरू म्हणजे मीच आहे होय? ;) बघा तुमची परीक्षा घेत असेन मी. तुम्ही मात्र सकाम भक्ती करत आहात.
In reply to बाकी काही असले तरीही, दत्त by आमोद शिंदे
In reply to खॅखॅखॅखॅ by आत्मशून्य
In reply to तुम्हाला बरळणे आणि बोलणे by आमोद शिंदे
In reply to हे तूम्हाला कौल टाकल्या शीवाय समजता येइल काय ? by आत्मशून्य
In reply to गरज नाही.. by आमोद शिंदे
In reply to बाकी काही असले तरीही, दत्त by आमोद शिंदे
In reply to काय हरकत आहे? by मूकवाचक
दत्तगुरूना राखी सावन्तच्या पन्क्तीला बसवले..मी नाही यशोधरा ह्यांनी.. मी फक्त दाखवून दिले!
In reply to करेक्शन by आमोद शिंदे
In reply to अच्छा! दत्त महाराज म्हणजे by आमोद शिंदे
In reply to आमोद महाराज, by आत्मशून्य
आमोद शिंदेंचे आभारच की!मग हे कशाला?
In reply to तो आज ना उद्या तूमच्याचसाठी by आमोद शिंदे
+१००००००१