इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?
टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.)
http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!
प्रतिक्रिया
छान लिहिले आहेस, निनाद!
संभाळ रे बाबा
ह्यांचा बोन्साय
"पाकिस्तानी अणूबाँबा सार्या 'उम्मा'चा"
३
मी विक्रमासाठी लिहिले नाहीं.....
मी विक्रमासाठी लिहिले नाहीं,
नवमिपाकराना अभ्यासपुर्वक चर्चा कशी करावी
हा धागा पाकिस्तानी सैनिक,
ती शंका रास्त आहे?
अजुन ही ह्या धाग्यात काही चर्चा अपुर्ण वाटते
मतपेटीसमोर भारतीय 'ऐक्या'च्या बाजूनेच मते देतील अशी खात्री वाटते
सार्वमत कोणाचे?
काश्मीरबद्दल सार्वमत भारतातील काश्मिरींचेच घ्यायचे....
ओके. आपले म्हणणे खरे आहे.
किंचित सुधारणा. बहुतेक
+१ सहमत
+
वेगळे
हॅहॅ
आजच तिब्बेट विषयी वाचताना एक कल्पना आली.
>>त्यावर ही काही उपाय
तिबेटमध्ये चीन जे करीत आहे तेच इस्रायलने पॅलेस्टाईनमध्ये केले
ह्याला काय म्हणावे?
सहमत
मला कल्पना नाहीं
टगे-गिरी
राजकारणात नेहरू व पटेल हे
* Amalgamation of Sikkim:
भावना....!
यांनी आपल्या सरकारने काय करावे याबद्दल लिहावे
>>मी म्हणतो कीं जर काश्मीर
>>तिथल्या जनतेला सार्वमताने
अर्थ
अगदी हेच
मत
माझे म्हणणे पटते कीं मी अल्पमतात आहे?
सुन्न होऊन जातं डोकं!
To early to say.....स्थिती
सारांश
आपलेच नाणे खोटे?
माननीय सुधीर काळे, आपला
गांधीवादींनी हे वाचलेले दिसत नाहीं!
नाही....तसे नाही...!
माझा हा प्रतिसाद
+१
ह्या धाग्याची लोकप्रियता पाहुन विजुभाऊंनी चीनी स्तुतीचा लेख
माजी पंतप्रधान अटलबिहारी
काही नाही, काश्मिर सध्या
बचाव
Pagination