Skip to main content

कुणाला मरायचं आहे का?

लेखक रन्गराव यांनी मंगळवार, 07/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आत्महत्या करू का नको अशा संभ्रमात जे असतील त्यांना झट की पट निर्णय घेण्यासाठी ह्या चित्रफीतीची मदत होईल! http://www.youtube.com/watch?v=_Ile3aundFI&feature=player_embedded#!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3051
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

मुलाच्या तोंडचं "मै मरने के लिये पढाई कर सकता हू.. तो जीने के लिये क्युं नही..!" हे वाक्य मनावत ठसतं. :) व्हॉडीओ चांगला आहे.

In reply to by नरेशकुमार

इकडे डिस्काउन्ट देतो. १००० मधे ३ सुपार्या. अरे व्वा अ‍ॅडीशनल डिस्काउन्ट. दोना ऐवजी तीन ;)

In reply to by नरेशकुमार

मला फक्त नावं सांगा! काम फत्ते. फक्त तिकडं कीती वसुली केली हा प्रश्न इचारायचा नाही ;) आणि गरीबाची सुपारी द्यायची नाय, धंद्यात नुकसान होतं. अस करून चुना लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाच उडवून नुकसान भरपाई करण्यात येइल!

जगायचंही नसेल आणि मरायचंही नसेल तर काय करावे राव?? :) मला पहिल्यांदा वाटले, की स्पाभाऊंचा नवीन लेख आहे की काय?? ;)

स्वतः मरण्यापेक्षा अशा लोकांनी देशावर आक्रमण करणार्‍या अतिरेक्यांना मारावे. पण त्यासाठी सुध्दा हिम्मत लागते म्हणा......