आत्महत्या करू का नको अशा संभ्रमात जे असतील त्यांना झट की पट निर्णय घेण्यासाठी ह्या चित्रफीतीची मदत होईल!
https://www.youtube.com/watch?v=_Ile3aundFI&feature=player_embedded#!
वाचने
3096
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुलाच्या तोंडचं "मै मरने के
मुलाच्या तोंडचं "मै मरने के लिये पढाई कर सकता हू.. तो जीने के लिये क्युं नही..!" हे वाक्य मनावत ठसतं. :)
व्हॉडीओ चांगला आहे.
फुस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
हवाच निघुन गेली.
ब्येस्ट हो रंगराव! जबरा
ब्येस्ट हो रंगराव! जबरा व्हीडीओ आहे.
छान आहे विडीओ
छान आहे विडीओ
नाही ब्वॉ......
लै कामं पडलीयेत.
सध्या वेळ नाहीये मरायला.
हा ना राव... वसुली पण पेंडीग
In reply to नाही ब्वॉ...... by कुंदन
हा ना राव... वसुली पण पेंडीग आहे
म्हणुन कुंदन ने "कुणाला
In reply to हा ना राव... वसुली पण पेंडीग by अवलिया
म्हणुन कुंदन ने "कुणाला मारायचं आहे का ? .. " म्हणुन धागा सुरु करावा.
- टारझनदादा मारणे
तसाही कुंदन हल्ली पाचशे
In reply to म्हणुन कुंदन ने "कुणाला by टारझन
तसाही कुंदन हल्ली पाचशे रुपयात सुपारी घेतो असे कळले आहे
इकडे डिस्काउन्ट देतो. १०००
In reply to तसाही कुंदन हल्ली पाचशे by अवलिया
इकडे डिस्काउन्ट देतो. १००० मधे ३ सुपार्या.
इकडे डिस्काउन्ट देतो. १०००
In reply to इकडे डिस्काउन्ट देतो. १००० by नरेशकुमार
इकडे डिस्काउन्ट देतो. १००० मधे ३ सुपार्या.
अरे व्वा अॅडीशनल डिस्काउन्ट. दोना ऐवजी तीन ;)
u can't beat this
In reply to इकडे डिस्काउन्ट देतो. १००० by नरेशकुमार
मला फक्त नावं सांगा! काम फत्ते. फक्त तिकडं कीती वसुली केली हा प्रश्न इचारायचा नाही ;) आणि गरीबाची सुपारी द्यायची नाय, धंद्यात नुकसान होतं. अस करून चुना लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाच उडवून नुकसान भरपाई करण्यात येइल!
काम्पिटीशन ?
In reply to u can't beat this by रन्गराव
काम्पिटीशन ?
नाय नाय माणसं कमी पडल्यात,
In reply to काम्पिटीशन ? by नरेशकुमार
नाय नाय माणसं कमी पडल्यात, तुमीबी या. एकमेका सहाय्य करू --------- ;)
एकदम सही व्हिडिओ आहे.
एकदम सही व्हिडिओ आहे.
मला..
जगायचंही नसेल आणि मरायचंही नसेल तर काय करावे राव?? :)
मला पहिल्यांदा वाटले, की स्पाभाऊंचा नवीन लेख आहे की काय?? ;)
ध्येयहीन, तुम्ही आधी "ध्येय"
In reply to मला.. by सूर्यपुत्र
ध्येयहीन, तुम्ही आधी "ध्येय" निश्चित करा पाहू
मरावे की मारावे हा एकच प्रश्न
स्वतः मरण्यापेक्षा अशा लोकांनी देशावर आक्रमण करणार्या अतिरेक्यांना मारावे.
पण त्यासाठी सुध्दा हिम्मत लागते म्हणा......