फार छान! २८ नोव्हेंबर २०१० हा बोरकरांच्या जन्मशताब्दीचा दिवस. त्याच आठवड्यात त्यांच्या कवितेच्या इतक्या सुरेख रसग्रहण-लेखमालेची सुरुवात व्हावी, हे अतिशय उत्तम.
ही कविता, मराठी सारस्वताचे, लावण्यमयी लेणे आहे. संतवाङमयासारखी प्रासादिकता, संस्कारक्षम मनाची शुचिता त्या कवितेत आहे हे खरेच. पण, म्हणून त्या कवितेला विमुक्त मनाच्या रसरंगाचे वावडे नाही. ...
--- सहमत. बोरकरांच्याच शब्दांत सांगायचं तर 'रसलंपट मी तरी मज अवचित गोसावीपण भेटे'!
>> फार छान! २८ नोव्हेंबर २०१० हा बोरकरांच्या जन्मशताब्दीचा दिवस. त्याच आठवड्यात त्यांच्या कवितेच्या इतक्या सुरेख रसग्रहण-लेखमालेची सुरुवात व्हावी, हे अतिशय उत्तम.
छान लिहिल आहेस! त्यांची वाक्य उद्ध्रुत करुन तर त्यांच अंतरंग दाखवायचा सफल प्रयत्न!
मला का कुणास ठाउक पण बोरकरांची कुठलीही कविता वाचताना, बहावा डोळ्या समोर येतो. तो जसा फुलताना अजिबात कंजुशी करत नाही किंवा त्याच फुलण कस आखिव रेखीव अस बांधल्या सारख नाही वाटत तस काहिस वाटत मला बोरकरांना 'झालेल्या' कविता वाचताना!

प्रतिक्रिया
मस्त रसग्रहण पुलेशु..
मस्त रसग्रहण पुलेशु..
क्रमशः
क्रमशः नको... पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत... :)
+१
In reply to क्रमशः by श्रावण मोडक
असेच म्हणतो
छान लिहीलयस....पुभाप्र.
छान लिहीलयस....पुभाप्र.
समयोचित आणि सुरेख
फार छान! २८ नोव्हेंबर २०१० हा बोरकरांच्या जन्मशताब्दीचा दिवस. त्याच आठवड्यात त्यांच्या कवितेच्या इतक्या सुरेख रसग्रहण-लेखमालेची सुरुवात व्हावी, हे अतिशय उत्तम.
--- सहमत. बोरकरांच्याच शब्दांत सांगायचं तर 'रसलंपट मी तरी मज अवचित गोसावीपण भेटे'!
लेखमाला वगैरे नव्हे रे. अजून
In reply to समयोचित आणि सुरेख by नंदन
लेखमाला वगैरे नव्हे रे. अजून एक भाग टंकेन. २-३ दिवसांत टाकते.
+ १
In reply to समयोचित आणि सुरेख by नंदन
>> फार छान! २८ नोव्हेंबर २०१० हा बोरकरांच्या जन्मशताब्दीचा दिवस. त्याच आठवड्यात त्यांच्या कवितेच्या इतक्या सुरेख रसग्रहण-लेखमालेची सुरुवात व्हावी, हे अतिशय उत्तम.
असंच म्हणतो. पटापट लिहा पुढला भाग. फ़ार छान लिहितेयंस.
मस्त
मस्त.
पुढचा भाग येऊ दे.
फारंच छान लिहीलयस .
फारंच छान लिहीलयस .
छान लिहिल आहेस! त्यांची
छान लिहिल आहेस! त्यांची वाक्य उद्ध्रुत करुन तर त्यांच अंतरंग दाखवायचा सफल प्रयत्न!
मला का कुणास ठाउक पण बोरकरांची कुठलीही कविता वाचताना, बहावा डोळ्या समोर येतो. तो जसा फुलताना अजिबात कंजुशी करत नाही किंवा त्याच फुलण कस आखिव रेखीव अस बांधल्या सारख नाही वाटत तस काहिस वाटत मला बोरकरांना 'झालेल्या' कविता वाचताना!
आणखी एक लेख येणार हे आमच भाग्य!

अय्यो!
हे दोनदा कस पडल?
म्च ! ते स्पा च महाराष्ट्र दर्शन उघडल की माझ्या नोटबुकच काहीतरी बिनसत.
मस्त लिहिलयस यशो, फार आवडलं
मस्त लिहिलयस यशो, फार आवडलं .
तीनदा वाचलं तरी परत परत वाचावसं वाटतय अजून.
वर इतर सगळे वाचक म्हणतायत त्याप्रमाणेच म्हणते, पुढचे भाग लौकर लौकर टाक..फार वाट पहायला लावू नकोस
सगळ्यांचे आभार. पुष्की, हो
सगळ्यांचे आभार.
पुष्की, हो :)
मस्त गं यशो! माझी सकाळ सुंदर
मस्त गं यशो! माझी सकाळ सुंदर केल्याबद्दल धन्यवाद!
मस्त!
मस्त!
बोरकरांशी फारशी ओळख नाही माझी (शाळेत असताना अभ्यासक्रमात होत्या काही कविता), पण हे वाचल्यावर करुन घ्यावीशी वाटली!
--असुर
वाच रे बाभंच्या कविता. फार
In reply to मस्त! by असुर
वाच रे बाभंच्या कविता. फार फार सुरेख आहेत. सुरेख हा शब्दही अपुराच आहे.
यशो.. यशो... ! सुरेख लिहिले
यशो.. यशो... ! सुरेख लिहिले आहेस!
काय म्हणू मी??
लवकर लिही पुढचे भाग.
खूप छान लिहीलंय! पुढील भागाची
खूप छान लिहीलंय! पुढील भागाची वाट पाहत आहे! बोरकरांच्या कवितेइतके निसर्गाचे उत्कट वर्णन इतरत्र कुठेही दिसले नाही मला.
सुरेख!
वाचतो आहे....
आनंद होतो आहे....
आता,
पुढला भाग केंव्हा?
(हा प्रश्न तुला विचारायचं कधीपासून मनात होतं!! आता माझे पितर स्वर्गाला जातील!!!!:))
(विषय दिलेला नाही)
In reply to सुरेख! by पिवळा डांबिस
:D
(ही - ('विषय दिलेला नाही'वाली) अजून एक पेटंट प्रतिक्रिया :))
समयोचित आणि उत्तम. पुढचा भाग
समयोचित आणि उत्तम. पुढचा भाग येऊ दे लवकर.
धन्यवाद पुन्हा
धन्यवाद पुन्हा एकदा.
पिडांकाका :D
मस्त
छान. पुलेशु.