फार छान! २८ नोव्हेंबर २०१० हा बोरकरांच्या जन्मशताब्दीचा दिवस. त्याच आठवड्यात त्यांच्या कवितेच्या इतक्या सुरेख रसग्रहण-लेखमालेची सुरुवात व्हावी, हे अतिशय उत्तम.
ही कविता, मराठी सारस्वताचे, लावण्यमयी लेणे आहे. संतवाङमयासारखी प्रासादिकता, संस्कारक्षम मनाची शुचिता त्या कवितेत आहे हे खरेच. पण, म्हणून त्या कवितेला विमुक्त मनाच्या रसरंगाचे वावडे नाही. ...
--- सहमत. बोरकरांच्याच शब्दांत सांगायचं तर 'रसलंपट मी तरी मज अवचित गोसावीपण भेटे'!
>> फार छान! २८ नोव्हेंबर २०१० हा बोरकरांच्या जन्मशताब्दीचा दिवस. त्याच आठवड्यात त्यांच्या कवितेच्या इतक्या सुरेख रसग्रहण-लेखमालेची सुरुवात व्हावी, हे अतिशय उत्तम.
असंच म्हणतो. पटापट लिहा पुढला भाग. फ़ार छान लिहितेयंस.
छान लिहिल आहेस! त्यांची वाक्य उद्ध्रुत करुन तर त्यांच अंतरंग दाखवायचा सफल प्रयत्न!
मला का कुणास ठाउक पण बोरकरांची कुठलीही कविता वाचताना, बहावा डोळ्या समोर येतो. तो जसा फुलताना अजिबात कंजुशी करत नाही किंवा त्याच फुलण कस आखिव रेखीव अस बांधल्या सारख नाही वाटत तस काहिस वाटत मला बोरकरांना 'झालेल्या' कविता वाचताना!
आणखी एक लेख येणार हे आमच भाग्य!
छान लिहिल आहेस! त्यांची वाक्य उद्ध्रुत करुन तर त्यांच अंतरंग दाखवायचा सफल प्रयत्न!
मला का कुणास ठाउक पण बोरकरांची कुठलीही कविता वाचताना, बहावा डोळ्या समोर येतो. तो जसा फुलताना अजिबात कंजुशी करत नाही किंवा त्याच फुलण कस आखिव रेखीव अस बांधल्या सारख नाही वाटत तस काहिस वाटत मला बोरकरांना 'झालेल्या' कविता वाचताना!
आणखी एक लेख येणार हे आमच भाग्य!
मस्त लिहिलयस यशो, फार आवडलं .
तीनदा वाचलं तरी परत परत वाचावसं वाटतय अजून.
वर इतर सगळे वाचक म्हणतायत त्याप्रमाणेच म्हणते, पुढचे भाग लौकर लौकर टाक..फार वाट पहायला लावू नकोस
मस्त रसग्रहण पुलेशु..
क्रमशः
+१
In reply to क्रमशः by श्रावण मोडक
छान लिहीलयस....पुभाप्र.
समयोचित आणि सुरेख
लेखमाला वगैरे नव्हे रे. अजून
In reply to समयोचित आणि सुरेख by नंदन
+ १
In reply to समयोचित आणि सुरेख by नंदन
मस्त
फारंच छान लिहीलयस .
छान लिहिल आहेस! त्यांची
छान लिहिल आहेस! त्यांची
अय्यो!
मस्त लिहिलयस यशो, फार आवडलं
सगळ्यांचे आभार. पुष्की, हो
मस्त गं यशो! माझी सकाळ सुंदर
मस्त!
वाच रे बाभंच्या कविता. फार
In reply to मस्त! by असुर
यशो.. यशो... ! सुरेख लिहिले
खूप छान लिहीलंय! पुढील भागाची
सुरेख!
(विषय दिलेला नाही)
In reply to सुरेख! by पिवळा डांबिस
समयोचित आणि उत्तम. पुढचा भाग
धन्यवाद पुन्हा
मस्त