Skip to main content

अक्षय कविता

लेखक यशोधरा यांनी सोमवार, 06/12/2010 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3600
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

क्रमशः नको... पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत... :)

In reply to by श्रावण मोडक

असेच म्हणतो

फार छान! २८ नोव्हेंबर २०१० हा बोरकरांच्या जन्मशताब्दीचा दिवस. त्याच आठवड्यात त्यांच्या कवितेच्या इतक्या सुरेख रसग्रहण-लेखमालेची सुरुवात व्हावी, हे अतिशय उत्तम.
ही कविता, मराठी सारस्वताचे, लावण्यमयी लेणे आहे. संतवाङमयासारखी प्रासादिकता, संस्कारक्षम मनाची शुचिता त्या कवितेत आहे हे खरेच. पण, म्हणून त्या कवितेला विमुक्त मनाच्या रसरंगाचे वावडे नाही. ...
--- सहमत. बोरकरांच्याच शब्दांत सांगायचं तर 'रसलंपट मी तरी मज अवचित गोसावीपण भेटे'!

In reply to by नंदन

>> फार छान! २८ नोव्हेंबर २०१० हा बोरकरांच्या जन्मशताब्दीचा दिवस. त्याच आठवड्यात त्यांच्या कवितेच्या इतक्या सुरेख रसग्रहण-लेखमालेची सुरुवात व्हावी, हे अतिशय उत्तम. असंच म्हणतो. पटापट लिहा पुढला भाग. फ़ार छान लिहितेयंस.

मस्त. पुढचा भाग येऊ दे.

छान लिहिल आहेस! त्यांची वाक्य उद्ध्रुत करुन तर त्यांच अंतरंग दाखवायचा सफल प्रयत्न! मला का कुणास ठाउक पण बोरकरांची कुठलीही कविता वाचताना, बहावा डोळ्या समोर येतो. तो जसा फुलताना अजिबात कंजुशी करत नाही किंवा त्याच फुलण कस आखिव रेखीव अस बांधल्या सारख नाही वाटत तस काहिस वाटत मला बोरकरांना 'झालेल्या' कविता वाचताना! आणखी एक लेख येणार हे आमच भाग्य!

छान लिहिल आहेस! त्यांची वाक्य उद्ध्रुत करुन तर त्यांच अंतरंग दाखवायचा सफल प्रयत्न! मला का कुणास ठाउक पण बोरकरांची कुठलीही कविता वाचताना, बहावा डोळ्या समोर येतो. तो जसा फुलताना अजिबात कंजुशी करत नाही किंवा त्याच फुलण कस आखिव रेखीव अस बांधल्या सारख नाही वाटत तस काहिस वाटत मला बोरकरांना 'झालेल्या' कविता वाचताना! आणखी एक लेख येणार हे आमच भाग्य!

हे दोनदा कस पडल? म्च ! ते स्पा च महाराष्ट्र दर्शन उघडल की माझ्या नोटबुकच काहीतरी बिनसत.

मस्त लिहिलयस यशो, फार आवडलं . तीनदा वाचलं तरी परत परत वाचावसं वाटतय अजून. वर इतर सगळे वाचक म्हणतायत त्याप्रमाणेच म्हणते, पुढचे भाग लौकर लौकर टाक..फार वाट पहायला लावू नकोस

मस्त! बोरकरांशी फारशी ओळख नाही माझी (शाळेत असताना अभ्यासक्रमात होत्या काही कविता), पण हे वाचल्यावर करुन घ्यावीशी वाटली! --असुर

खूप छान लिहीलंय! पुढील भागाची वाट पाहत आहे! बोरकरांच्या कवितेइतके निसर्गाचे उत्कट वर्णन इतरत्र कुठेही दिसले नाही मला.

वाचतो आहे.... आनंद होतो आहे.... आता, पुढला भाग केंव्हा? (हा प्रश्न तुला विचारायचं कधीपासून मनात होतं!! आता माझे पितर स्वर्गाला जातील!!!!:))

छान. पुलेशु.