✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रतिबंध काढल्याची घोषणा...

स
सरपंच यांनी
Fri, 12/03/2010 - 17:45  ·  लेख
लेख
नमस्कार, मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे. - सरपंच.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18839 वाचन

💬 प्रतिसाद (115)

प्रतिक्रिया

स्वागत....!!

इन्द्र्राज पवार
Fri, 12/03/2010 - 19:00 नवीन
श्री.टारझन यांच्या (तात्पुरत्या का असेना...) अनुपस्थितीची इथल्या सर्वच सदस्यांना तीव्रतेने जाणीव होत होती हे सातत्याने त्यांच्याविषयीच्या इथे येत असलेल्या उल्लेखावरून समजत होतेच....(नव्या सदस्यांनादेखील). पण आता संपादक मंडळाने त्यांचे पुनरपी स्वागत केले असल्याने खुद्द श्री.टारझन यानाही सदस्यांइतकाच आनंद होत असेल असे वाटते. परत एका गोष्टीबद्दल त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते ते अशासाठी की, घातलेली काही कालावधीची बंदी त्यानी विनातक्रार स्वीकारली आणि सहज संधी असूनही दुसरा आय.डी.घेऊन इथे प्रवेश करण्याचे नाकारले....हे त्यांच्या स्वभावाशी सुसंगतही आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments

इंद्रराजशी सहमत. मिपावर

रेवती
Fri, 12/03/2010 - 19:03 नवीन
इंद्रराजशी सहमत. मिपावर प्रवेश देताना त्याच्याकडून काही गोष्टींची कबुली घेण्याली आहे असे सरपंचांनी नमूद केलेले असतानाही काही सदस्य अभिनंदनाव्यतिरिक्त जे विचार व्य्क्त करीत आहेत ते करू नयेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

घातलेली काही कालावधीची बंदी

अप्पा जोगळेकर
Sat, 12/04/2010 - 14:42 नवीन
घातलेली काही कालावधीची बंदी त्यानी विनातक्रार स्वीकारली आणि सहज संधी असूनही दुसरा आय.डी.घेऊन इथे प्रवेश करण्याचे नाकारले.... याबद्दल मी काही वेगळेच ऐकले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

वा वा वा.. लई चांगली बातमी!

स्वानन्द
Fri, 12/03/2010 - 19:04 नवीन
वा वा वा.. लई चांगली बातमी! Image removed.
  • Log in or register to post comments

वा रे पठ्ठया !!!

छोटा डॉन
Fri, 12/03/2010 - 19:05 नवीन
ह्याला म्हन्तात स्वागत आणि प्रतिसाद. वा रे पठ्ठ्या .... स्वागत आहेच :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

टारझन यांनी दिलगिरी व्यक्त

llपुण्याचे पेशवेll
Fri, 12/03/2010 - 19:09 नवीन
टारझन यांनी दिलगिरी व्यक्त करण्यासारखे काय केले होते बरे? बाकी गुळमुळीत टारूबाळ कसे काय असेल हे आठवून हसत आहे.
  • Log in or register to post comments

काय साहेब,

धमाल मुलगा
Fri, 12/03/2010 - 19:11 नवीन
हल्ली विघ्नसंतोषात मग्न?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

हॅ हॅ हॅ.. अपेक्षेनुसार ...

llपुण्याचे पेशवेll
Fri, 12/03/2010 - 19:13 नवीन
हॅ हॅ हॅ.. अपेक्षेनुसार ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हॅ हॅ हॅ!!!

धमाल मुलगा
Fri, 12/03/2010 - 19:15 नवीन
खरं तर 'अपेक्षेनुसार' हा शब्द आम्हीच लिहायला हवा होता. नाही का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

+१

नितिन थत्ते
Fri, 12/03/2010 - 20:57 नवीन
>>टारझन यांनी दिलगिरी व्यक्त करण्यासारखे काय केले होते बरे? असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

ज्या अर्थी

विकास
Fri, 12/03/2010 - 21:01 नवीन
>>टारझन यांनी दिलगिरी व्यक्त करण्यासारखे काय केले होते बरे? असेच म्हणतो. ज्या अर्थी टारझन यांनी दिलगिरी व्यक्त केली त्या अर्थी त्यांना (म्हणजे टारझनना) तसे करावेसे वाटले असावे. कुणी दमदाटी केली आणि दिलगिरी व्यक्त कर म्हणले (आणि ती देखील सरपंचमहोदयांनी) म्हणून ते ऐकून घेतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सहमत आहे. टारु ह्यांनी कृपया

आमोद शिंदे
Sat, 12/04/2010 - 02:51 नवीन
सहमत आहे. टारु ह्यांनी कृपया खुलासा करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सरपंच म्हणजे नक्की कोण?

शिल्पा ब
Sat, 12/04/2010 - 03:27 नवीन
सरपंच म्हणजे नक्की कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

टारझन कुठे आहेत??

यकु
Fri, 12/03/2010 - 19:11 नवीन
पण ज्यांचं स्वागत होत आहे ते टारझन कुठे आहेत?? इथल्या ज्येष्ठ सदस्यांना विनंती की त्यांनी टारझन यांना व्यासपीठावर आमंत्रित करून ( स्वारी प्रकट होऊन! ) दोन शब्द बोलण्याची विनंती करावी.
  • Log in or register to post comments

धाग्याने शंभरी गाठल्याशिवाय

स्वानन्द
Fri, 12/03/2010 - 19:16 नवीन
धाग्याने शंभरी गाठल्याशिवाय मुहुर्ताचा नारळ फोडणार नाही असे ठरवले असेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

टार्लालसा,लाल्सार्झन

डावखुरा
Fri, 12/03/2010 - 19:10 नवीन
टारोबा,टारु,टार्‍या,टारेश्वर,प्रा.डॉ.झन,टार्‍याबुवा,टारेश भेगाबुजव,,टारूशेठ,टारसांड,टात्या भाउ ,टारझन-जी, कात्रट टार्ट,टार्झटा,टार्‍या भाय,फोटुत्सु,टाराटीरी,टारेश काथ्याकुटवी,ख्रराटुत्सु,टारगट,टारोबा मिटर,टरपाल, टार्‍येंद्र ,टारायण, महाटारत, टुराण,सद्गुरू टारानंद महाराज,टार यार,टारूजी..,टरटर..,टारोपंत,टार्या..,टारूबाळ, टाराज ठाकरे,(ख)टारा,टार्‍याभाय,टार्‍या अतिभयंकर ,.......................................................................आणि अशा बर्याच उपाढ्या प्राप्त असलेल्या टार्झन्याचे पुनर्राग्म्न.......................................................!!! चला लोंच्यात तिखट पड्लं.... -टार्लालसा लाल्सार्झन ;)
  • Log in or register to post comments

सह्हीच..

उपास
Fri, 12/03/2010 - 19:13 नवीन
वेलकम बॅक टार्‍या.. साद आणि प्रतिसाद होऊन जाऊं देत पुण्हा एकदा.. आणि गेलेल्या सगळ्या आयडीज ना 'पुनरागमनायच' :) - टुपास
  • Log in or register to post comments

इतके दिवस फक्त दंतकथा बनून

स्पा
Fri, 12/03/2010 - 19:16 नवीन
इतके दिवस फक्त दंतकथा बनून राहिलेल्या श्री. टारझन याच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा आता योग येईल........ बरंय,,,,
  • Log in or register to post comments

इतके दिवस फक्त दंतकथा बनून

विजुभाऊ
Sat, 12/04/2010 - 10:40 नवीन
इतके दिवस फक्त दंतकथा बनून राहिलेल्या अरे बाबा तो दंतकथाकार आहे. दातांचा आणि जाबड्याचा विमा उतरवतो. अयथा दातांची कथा करून टाकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

चांगला निर्णय

आळश्यांचा राजा
Fri, 12/03/2010 - 19:38 नवीन
लोकमताची कदर करणारा निर्णय. टारझनचे स्वागत.
  • Log in or register to post comments

हे लोकमत काय असतंय ? आणि कदर

टारझन
Sun, 12/05/2010 - 11:18 नवीन
हे लोकमत काय असतंय ? आणि कदर काय असतंय ? :) राजा साब क्या बोल रहे हो ? खुद को तसल्ली दे रहे हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

अरे वा !

मुक्तसुनीत
Fri, 12/03/2010 - 19:38 नवीन
लय भारी.
  • Log in or register to post comments

अरे वा !

मुक्तसुनीत
Fri, 12/03/2010 - 19:38 नवीन
लय भारी.
  • Log in or register to post comments

५०!!!!

असुर
Fri, 12/03/2010 - 19:43 नवीन
हाफ सेंच्युरी झाली! वन ऑफ द फाष्टेष्ट हाफ सेंच्युरियन धागा!!! --असुर
  • Log in or register to post comments

वेलकम बॅक!

संदीप चित्रे
Fri, 12/03/2010 - 20:09 नवीन
टारूभौ ... वेलकम बॅक !!
  • Log in or register to post comments

+१

आमोद शिंदे
Fri, 12/03/2010 - 21:01 नवीन
साक्षात सरपंच महोदयांणी आपल्या बिझी वेळापत्रकातून वेळ काढून धागा काढला आहे, टारु देवा आता तरी दर्शण द्या भक्तांणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

लेख

नितिन थत्ते
Fri, 12/03/2010 - 21:06 नवीन
पराच्या लेखाचा काही संबंध असावा का या निर्णयाशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

लै भारी.. वाट पहात असलेला

निखिल देशपांडे
Fri, 12/03/2010 - 20:14 नवीन
लै भारी.. वाट पहात असलेला निर्णय झाला. टार्‍या वेलकम बॅक रे.. होउन जाउदेत माझ्या नावाचे १० विडंबन निखिल
  • Log in or register to post comments

असा उदार , मनमोकळा आणि आयडोल

टारझन
Sun, 12/05/2010 - 11:20 नवीन
असा उदार , मनमोकळा आणि आयडोल संपादक विरळाच !! निखिल साहेब उर भरुन आला हो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

स्वागत तुझे टारुदादा..!! आता

प्राची
Fri, 12/03/2010 - 20:28 नवीन
स्वागत तुझे टारुदादा..!! आता मजा येईल मिपावर.. :) (पण पत्ता कुठेय आपला? दर्शन द्या लवकर आता,लै वाट बघाया लाऊ नका...)
  • Log in or register to post comments

सुस्वागतम!

सुनील
Fri, 12/03/2010 - 20:32 नवीन
सुस्वागतम!
  • Log in or register to post comments

आला गं बाई!!!

प्राजु
Fri, 12/03/2010 - 20:34 नवीन
आला गं बाई!!! :)
  • Log in or register to post comments

आला गं बाई!!! आला गं बाई आला

विजुभाऊ
Sat, 12/04/2010 - 10:42 नवीन
आला गं बाई!!! आला गं बाई आला गं बाई आला गं बाई आला आला आ...ला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

दिसत नाहीये..

कवितानागेश
Fri, 12/03/2010 - 20:45 नवीन
त्याला 'दणकट पारंबी' सापडत नाहीये का इथे येउन आदळायला?
  • Log in or register to post comments

संत एकनाथांच्या पालखीचे

प्रभो
Fri, 12/03/2010 - 21:31 नवीन
संत एकनाथांच्या पालखीचे स्वागत....!!!
  • Log in or register to post comments

वेलकम ब्याक!

राजेश घासकडवी
Fri, 12/03/2010 - 21:43 नवीन
वेलकम ब्याक! व्यर्थेश कळबडवी
  • Log in or register to post comments

­हां...

श्रावण मोडक
Fri, 12/03/2010 - 21:54 नवीन
­हां... ­आता टा­ऱ्या ­उगवेल. ;)­
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सरपंच धन्यवाद! टार्‍या वेलकम

मितभाषी
Fri, 12/03/2010 - 21:48 नवीन
सरपंच धन्यवाद! टार्‍या वेलकम बॅक..... हुर्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य
  • Log in or register to post comments

सदाहरीत व्यक्तीमत्व

सातबारा
Fri, 12/03/2010 - 22:33 नवीन
मिपा वरील सदाहरीत, हजरजबाबी व्यक्तीचे मनःपुर्वक स्वागत ! (अळणी दिवस संपले आता.)
  • Log in or register to post comments

आलात याचा आनंद आहे.

शिल्पा ब
Fri, 12/03/2010 - 22:35 नवीन
आलात याचा आनंद आहे.
  • Log in or register to post comments

टारझन परत येतोय/आला, त्याचे

अनामिक
Fri, 12/03/2010 - 23:26 नवीन
टारझन परत येतोय/आला, त्याचे स्वागत आहेच. परंतू सरपंचाने असा धागा काढून त्याला कंडीशनल एंट्री दिली असे सांगण्याची गरज आहे काय? जे सामान्य सदस्य (म्हणजे वाचना/मनोरंजनापुरते मर्यादीत) आहेत त्यांना ह्या माहितीने काही फरक पडणार नाही. आणि ज्यांना पडद्यामागच्या गोष्टींमधे रस असतो त्यांना तशीही ही माहिती मिळालीच असती.
  • Log in or register to post comments

स्वागत

सर्वसाक्षी
Fri, 12/03/2010 - 23:43 नवीन
सुस्वागतम!
  • Log in or register to post comments

मला ही एंट्रि अपेक्षित नव्हती.

टारझन
Sat, 12/04/2010 - 00:06 नवीन
धागा आणि धाग्याचा मजकुर आवडलेला नाही . तक्रार नाही ( तशी पण केली तर कुणाकडे करणार ) चालु द्या. धाग्याचा हेतु देखील आवडलेला नाही. पण तरी असो , एक डाव माफ केलं संपादक मंडळाला. किमान यापुढे टारझन ला संपादक मंडळ सहकार्य करील अशी अपेक्षा करुया. मी आल्यामुळे जे खरोखर खुष झालेत त्यांचे खरोखरचे आभार मानतो. जे तोंडदेखले खुष झालेत त्यांचे तोंडदेखले आभार मानतो . आणि जे नाराज झालेत त्यांना सहाणुभुती देतो. - महापंच
  • Log in or register to post comments

लई भारी. आल्या आल्याच बुकणा

रन्गराव
Sat, 12/04/2010 - 00:17 नवीन
लई भारी. आल्या आल्याच बुकणा पाडला :) लगे रहो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

>>>किमान यापुढे टारझन ला

अवलिया
Sat, 12/04/2010 - 08:33 नवीन
>>>किमान यापुढे टारझन ला संपादक मंडळ सहकार्य करील अशी अपेक्षा करुया. :) आल्या आल्या जाउ नका....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

टारझनराव

तिमा
Sat, 12/04/2010 - 19:40 नवीन
बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करा. लोकांचे तुमच्यावर प्रेम आहे. त्याला मान देऊन तरी लिहिते व्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओ

चिंतामणी
Sun, 12/05/2010 - 09:10 नवीन
(येथे ऑडिओची सोय नसल्याने अक्षरातच आरोळी समजुन घ्यावी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

धागा गेला.............त.

chipatakhdumdum
Sat, 12/04/2010 - 01:40 नवीन
टार्‍या, टारू, टारु, टारोबा, टारझन, टर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र, बर वाटल, सकाळ झाली, अस वाटल, आटा बायकी प्रटीक्रिया सहण करू . welcome with all your strenght and power and wit and cross-marks. GOD IS GREAT, AMIT IS BACK........AT BREACH CANDY.
  • Log in or register to post comments

पुन्हा कारवाई झाली का टारझनवर?

चिंतामणी
Sat, 12/04/2010 - 01:41 नवीन
नवा धागा डिलीटलेला दिसला.
  • Log in or register to post comments

अरे येउन येउन येणार कोण,

टिउ
Sat, 12/04/2010 - 02:36 नवीन
अरे येउन येउन येणार कोण, टार्‍याशिवाय आहेच कोण! लै भारी बातमी... :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा