Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सरपंच on Fri, 12/03/2010 - 17:45
नमस्कार, मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे. - सरपंच.
  • Log in or register to post comments
  • 18839 views

प्रतिक्रिया

Submitted by रेवती on Fri, 12/03/2010 - 17:47

Permalink

टारझनचे मिसळपाववर स्वागत!

टारझनचे मिसळपाववर स्वागत!
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 12/03/2010 - 17:47

Permalink

'''''

******
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 12/03/2010 - 17:49

Permalink

ओक्के.

ओक्के.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Fri, 12/03/2010 - 23:05

In reply to ओक्के. by परिकथेतील राजकुमार

Permalink

नॉट ईंटरेस्टेड मॅन

टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. >>> मला वरील शब्दांशी , अर्थाशी आणि एकुणच सो कॉल्ड पडद्यामागच्या त्रासाशी काही ही घेणे देणे नाही , आणि आंतरजालीय राजकारणाशी ही काही घेणे- देणे नाही. हा प्रतिसाद जस्ट टु से वेलकम टार्‍या !!!! (मनातल्या मनात : भदाडं आल तिच्याआयला मिर्‍या ..........ला !! ) ऑल-टाइम टार्‍याज रिडर दिलदार सुहास
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sat, 12/04/2010 - 02:39

In reply to नॉट ईंटरेस्टेड मॅन by सुहास..

Permalink

भदाडं हा शब्द खूप काळाने

भदाडं हा शब्द खूप काळाने ऐकला... बाकी तुम्ही वडापावची गाडी लावली कि सांगा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 12/03/2010 - 18:09

Permalink

स्तुत्य निर्णय..

स्तुत्य निर्णय.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on Fri, 12/03/2010 - 21:13

In reply to स्तुत्य निर्णय.. by अवलिया

Permalink

कुणाचा?

कुणाचा?
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Fri, 12/03/2010 - 17:55

Permalink

स्वागत टारझनभाऊ!

स्वागत टारझनभाऊ!
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Fri, 12/03/2010 - 17:49

Permalink

असं होय

बरं बरं ये रे टारूबाळा ये परत
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 12/03/2010 - 17:51

Permalink

स्वागत आहे.

स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Fri, 12/03/2010 - 17:53

Permalink

टारझन, तुझी येण्याची खबर

टारझन, तुझी येण्याची खबर कळल्यामुळे आनंद झाला. तुला प्रत्यक्ष सुद्धा भेटण्याची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Fri, 12/03/2010 - 17:58

Permalink

साष्टांग प्रणिपात

Image removed. दर दोन दिवसाला पब्लिककडून आठवण काढली जात असलेल्या महात्मा टारझन यांना साष्टांग प्रणिपात. टारझन यांचे सगळे लिखाण अवलियांनी दिलेल्या लिंकमुळे वाचून धन्य झालो आहे. होऊ जाऊ द्या आता एखादा फटका लेख!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 12/03/2010 - 17:59

In reply to साष्टांग प्रणिपात by यकु

Permalink

कपडे काढुन कशाला ? कपडे चालले

कपडे काढुन कशाला ? कपडे चालले असते की अंगावर. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Fri, 12/03/2010 - 18:00

In reply to कपडे काढुन कशाला ? कपडे चालले by परिकथेतील राजकुमार

Permalink

ते पैलवान हायेत हे ठावं

ते पैलवान हायेत हे ठावं न्हवं का तुमाला?? तालमीतला नमस्कार असाच असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 12/03/2010 - 18:02

In reply to साष्टांग प्रणिपात by यकु

Permalink

सूर्यनमस्कार वाटतोय.

सूर्यनमस्कार वाटतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 12/03/2010 - 18:04

In reply to साष्टांग प्रणिपात by यकु

Permalink

असा पालथा का पडलास रे यशवंता

असा पालथा का पडलास रे यशवंता ??????
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Fri, 12/03/2010 - 18:07

In reply to असा पालथा का पडलास रे यशवंता by अवलिया

Permalink

घ्या! आता तुम्हीच असं विचारा

घ्या! आता तुम्हीच असं विचारा म्हणजे बास! धोबीपछाड वगैरे डाव शिकून घेईन म्हणतो एप मॅनकडून! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 12/03/2010 - 18:09

In reply to असा पालथा का पडलास रे यशवंता by अवलिया

Permalink

यशवंताचे पालथे धंदे सुरु

यशवंताचे पालथे धंदे सुरु ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Fri, 12/03/2010 - 18:13

In reply to यशवंताचे पालथे धंदे सुरु by परिकथेतील राजकुमार

Permalink

जरा बाजूला जाऊन बोलू...

छ्या:!!! तुम्ही कशाचंही काश्मिर करणं सोडणार नाही! आपण जरा बाजूला जाऊन बोलू... कॉंग्रॅच्युलेशन सेरेमनीत व्यत्यय नको.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 12/03/2010 - 18:18

In reply to यशवंताचे पालथे धंदे सुरु by परिकथेतील राजकुमार

Permalink

नाही. तो कशाची तरी वाट पहात

नाही. तो कशाची तरी वाट पहात आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Fri, 12/03/2010 - 21:49

In reply to नाही. तो कशाची तरी वाट पहात by अवलिया

Permalink

नान्या =)) =))

नान्या =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Fri, 12/03/2010 - 18:09

Permalink

बातमी वाचली अणि अक्षरश:

बातमी वाचली अणि अक्षरश: टाळ्या वाजवुन आनंद व्यक्त केला. टारझनवर आमचा आधीपासुनच भारी जीव आहे. अत्यंत आनंद झाला. आशा आहे टारझन आपल्यासोबत आता कायम राहील. वेलकम बॅक टारझन!
  • Log in or register to post comments

Submitted by असुर on Fri, 12/03/2010 - 17:59

Permalink

जंगल जंगल

जंगल जंगल बात चली है पता चला है.... :-) --असुर
  • Log in or register to post comments

Submitted by मी_ओंकार on Fri, 12/03/2010 - 18:00

Permalink

टीआरपी

टीआरपी वाढणार आता. मिपाचे शेअर्स खरेदी करतो. - ओंकार.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sun, 12/05/2010 - 11:09

In reply to टीआरपी by मी_ओंकार

Permalink

सगळ्या भाऊगर्दीत फक्त हे

सगळ्या भाऊगर्दीत फक्त हे एकटंच टाळकं होतं .. बाकी सगळी हेलमेटं :) - ओकार
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्यपुत्र on Sun, 12/05/2010 - 11:17

In reply to सगळ्या भाऊगर्दीत फक्त हे by टारझन

Permalink

अरे वा...

खर्जातला "ओकार" घुमायला सुरूवात झाली... -टुकार...
  • Log in or register to post comments

Submitted by डिजेबॉय on Fri, 12/03/2010 - 18:20

Permalink

स्वागत

स्वागत आहे टारझन बुवा..
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 12/03/2010 - 18:20

Permalink

टारझनकडे एखादा दुसरा 'टारवंत

टारझनकडे एखादा दुसरा 'टारवंत जेननाथ' आयडी नव्हता वाटते. असो. टारझन यांचे स्वागत.
  • Log in or register to post comments

Submitted by रन्गराव on Fri, 12/03/2010 - 18:24

In reply to टारझनकडे एखादा दुसरा 'टारवंत by नगरीनिरंजन

Permalink

सही प्रश्न आहे. आयडी तयार

सही प्रश्न आहे. आयडी तयार करायला काहीही लागत नाही त्यामुळे तो उडवण हे फारसं बरोबर नाही अस वाटतं. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by रन्गराव on Fri, 12/03/2010 - 18:22

Permalink

>>मिसळपावचे सदस्यं टारझन

>>मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे. हे सगळं लिहनं आवश्यक होतं का? फक्त परतीची घोषणा करून ही काम झालं असत. असो टारझन ह्यांच स्वागत आहे! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Fri, 12/03/2010 - 21:55

In reply to >>मिसळपावचे सदस्यं टारझन by रन्गराव

Permalink

+१ असेच म्हणतो.

हे अनावश्यक आहे. काढुन टाका ते. टार्‍याला सन्मानाने परत बोलवा.
  • Log in or register to post comments

Submitted by रन्गराव on Fri, 12/03/2010 - 22:01

In reply to +१ असेच म्हणतो. by मितभाषी

Permalink

एक्झॅक्टली. ते आलेत ही सुचना

एक्झॅक्टली. ते आलेत ही सुचना आम्हला देण्याऐवजी त्यांना जाहीर तंबी दिल्यासारखी वाटती आहे. आपण एखाद्याला घरात घ्यायच ते सन्मानानं. आमच्या गल्लीत आलायस, बघून घेतोच अस सांगून त्याला दहशती खाली ठेवून नव्हे!
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Fri, 12/03/2010 - 22:48

In reply to एक्झॅक्टली. ते आलेत ही सुचना by रन्गराव

Permalink

दहशतीखाली राहील तो 'टार्‍या'च

दहशतीखाली राहील तो 'टार्‍या'च नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सरपंच on Sat, 12/04/2010 - 13:27

In reply to >>मिसळपावचे सदस्यं टारझन by रन्गराव

Permalink

आवश्यक / अनावश्यक...

नमस्कार, दिलेलं निवेदन हे मिसळपाव व्यवस्थापनाकडून आहे. मिपा व्यवस्थापनाने काय लिहावं आणि कसं वागावं याबाबत जाहीर न बोलता व्य.नि. केलात तर उत्तम. यापुढे याची दखल घ्यावी. मिसळपाववर जशी कारवाई करतांना स्पष्टीकरण करण्यात आलं तसंच कारवाई परत घेतानासुध्दा देण्यात आलंय तेथे काय लिहावं आणि काय लिहू नये याचे अधिकार सरपंचांकडे आहेत.याबाबत प्रत्यक्ष संबंधित सदस्यं सरपंचांना व्य.नि. करू शकतात. सरपंच हे मिसळपावचे नियंत्रक सदस्यंनाम आहे. नीलकांत यांचेकडे सरपंच आयडीचे अधिकार आहेत. -
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Sat, 12/04/2010 - 14:06

In reply to आवश्यक / अनावश्यक... by सरपंच

Permalink

यापुढे दखल घेतली जाईल. काय

यापुढे दखल घेतली जाईल. काय लिहावं आणि काय लिहू नये याचे अधिकार सरपंचांकडे आहेत. हम्म्म्म्म्म्म . महात्मा गांधी तंटामुक्ती योजना राबवा मिसळपाववर. टार्‍याचा फॅन भावश्या.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sun, 12/05/2010 - 11:04

In reply to यापुढे दखल घेतली जाईल. काय by मितभाषी

Permalink

ही निलकांत ची भाषा नाही. तसेच

ही निलकांत ची भाषा नाही. तसेच निलकांतचा व्यनि आणि धाग्याचा गाभा ह्यात जी प्रचंड तफावत आहे त्यामुळे मस्त मनोरंजन झालेले आहे. थोडक्यात काय, टारझन शांततेत यावा आणि शांततेत नांदावा असं खुद्द व्यवस्थापनालाच वाटत नाहीये. त्यामुळे आल्या आल्या अशा काड्या करणे , त्याचे धागे उडवणे इत्यादी बौद्धिक दिवाळखोरीचे प्रकार सुरु केले आहेत. बाकी शब्द फक्त टारझननेच पाळावेत मग तो मर्द असल्याचे चॅलेंज पुर्ण करेल =)) =)) =)) हे लिहिणार नव्हतो पण मागील एका चर्चेत एक ज्येष्ट संपादकच म्हणाले होते "किमान माझ्या कडून वादाला सुरुवात होईल असे मी वागणार नाही ". ह्याचा व्यत्यास म्हणुन प्रतिसाद दिला आहे. बाय द वे ज्यांना उडालेला धागा वाचायचा असेल त्यांनी टारझन-ब्लॉग वर जाउन वाचावा. -टारझन खरा मर्द कोण आहे ? जो स्वतःच्या नावाने माज करु शकतो तो !! आता सांगा षंढ कोण ?
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 12/05/2010 - 11:06

In reply to ही निलकांत ची भाषा नाही. तसेच by टारझन

Permalink

<<<खरा मर्द कोण आहे ? जो

<<<खरा मर्द कोण आहे ? जो स्वतःच्या नावाने माज करु शकतो तो !! आता हे असं लिहील्यावर स्वतःच्या नावाने माज करणाऱ्या बायकांबद्दल काय म्हणाल?
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sun, 12/05/2010 - 11:13

In reply to <<<खरा मर्द कोण आहे ? जो by शिल्पा ब

Permalink

१. ही सहि आहे . तेंव्हा

१. ही सहि आहे . तेंव्हा जेनेरिक विधान आहे. २. मर्द हे विशेषण आहे. त्याचे लैंगिक अर्थ काढुन लैंगिकतेचं स्तोम माजवु नये. ३. बायकांबद्दल काहिहि न म्हणलेले उत्तम असते. कारण रिकामटेकड्या बायका वाट बघुन असतात कोणी आपल्या विषयी काहि बोलतं का ते ;) बाकी हवापाणी काय म्हणते तुमची ?
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 12/05/2010 - 11:21

In reply to १. ही सहि आहे . तेंव्हा by टारझन

Permalink

असतात हो अशा रिकामटेकड्या

असतात हो अशा रिकामटेकड्या बायका...मेल्यांना काही कामच नसतं.. बाकी आमची हवा अन पाणी दोघी रेग्युलर आहेत...
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sun, 12/05/2010 - 11:16

In reply to ही निलकांत ची भाषा नाही. तसेच by टारझन

Permalink

ही निलकांत ची भाषा नाही. तसेच

ही निलकांत ची भाषा नाही. तसेच निलकांतचा व्यनि आणि धाग्याचा गाभा ह्यात जी प्रचंड तफावत आहे त्यामुळे मस्त मनोरंजन झालेले आहे. थोडक्यात काय, टारझन शांततेत यावा आणि शांततेत नांदावा असं खुद्द व्यवस्थापनालाच वाटत नाहीये. हा हा हा :)
  • Log in or register to post comments

Submitted by रन्गराव on Sat, 12/04/2010 - 18:41

In reply to आवश्यक / अनावश्यक... by सरपंच

Permalink

लई किचकट

मेंदुचा भुगा व्हायची येळ आल्या आता ( आता मेंदू आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न अशी एक प्रतिक्रिया अपेक्षित आहे. ;) ) . नाय कस हाय, तुम्ही, संपादक मंडळ, सरपंच आन इतर कोन अधिकारी असत्याल त्यानी एक नीट धोरण ठरवा. दोन दिसापूर्वीच "संपादक मंडळ" ह्या आयडीवरून " संपादक मंडळ कुणास उत्तर देणे लागत नाही " असे एक उत्तर आले होते. आता हे धोरण सरपंचाना माहित नाय का दोन दिसात धोरण बदललं ते ह्या गरीबाला माहिती नाय असा जळजळीत प्रश्न निर्माण झाला आहे तुमच्या ह्या प्रतिसादामु़ळं. जाहीर बोलण्याची येळ फकस्त माझ्यावर नव्हं तर इतर लई जणांवर आलीया. का त्येचा ईचार करा कुणीतरी. आणि व्यनीचा अर्थ व्यक्तिगत निरोप असा काही तरी असावा. नसल तर कुणीतरी दुरोस्ती करा. सार्वजनीक मुद्दा सार्वजनीक निरोपातन कळवलेला बर अस एक इचार होता. मग त्याच्यावर चर्चा करून चित्र स्पष्ट होत. मध्ये पडदा ठेवला तर माहितीच्या अभावी गैर्समज होतात. मग स्पष्टीकरण त्यावर टीका, आणि परत स्पष्टीकरण हे दुष्ट चक्र चालू होतं. जर सगळ पारदर्शी आणि मुक्त असेल तर ह्या सगळ्याची गरज राहणार नाही. बघा पटतय का?
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 12/03/2010 - 18:24

Permalink

स्वागत.

स्वागत.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 12/03/2010 - 18:29

Permalink

टारु, येलकम.

टारु, येलकम.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Fri, 12/03/2010 - 18:38

Permalink

टारझन

आपले मिपावर पुन: स्वागत. - तिरशिंगराव टारझाणे
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 12/03/2010 - 18:46

Permalink

येस्स्स

पाठोपाठ २ चांगल्या बातम्या! तिकडे मोदींना 'क्लीण चिट' मिळाली आनि इकडे टारझणला. अवांतरः दोघांची रास एकच असावी का बरे? अतिअवांतरः आता शुद्धलेखण बदला बरे का....
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 12/03/2010 - 18:56

Permalink

अजून

अजून टाऱ्या आला नाही तर दंगा! तो आल्यावर... असो. स्वागत. दिलेले शब्द पाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 12/03/2010 - 19:08

In reply to अजून by श्रावण मोडक

Permalink

सहमत!

येलकम ब्याक! शब्द देणे मोठी गोष्ट नाही, दिला शब्द पाळणे ही खरी कसोटी असते. आणि मर्द कसोटीला कधी घाबरत नसतो. नवी इनिंग सुधारित रुपात खेळण्यासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 12/03/2010 - 19:12

In reply to सहमत! by धमाल मुलगा

Permalink

येस्स

दिला शब्द पाळणे ही खरी कसोटी असते. आणि मर्द कसोटीला कधी घाबरत नसतो.
येस्स. तो आहेही. मध्येच तोल जातो. तो आता जाऊ देऊ नये त्याने म्हणजे काम तमाम. आपण एन्जॉय करू त्याची हीही इनिंग... :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 12/03/2010 - 18:59

Permalink

स्वागत !!

स्वागत !!
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 12/03/2010 - 19:00

Permalink

वेलकम बॅक!

वेलकम बॅक!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com