✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दडपलेल्या पोह्यांची कहाणी..

प
प्राजु यांनी
Tue, 11/23/2010 - 21:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9555 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

मस्त

निनाद
Sat, 11/27/2010 - 05:40 नवीन
काय झकास लिहिलय आणि चित्रे पण! अगदी भूकच लागली हे सकाळी सकाळी वाचून... आता करावे लागतील मला. :)
  • Log in or register to post comments

पोहे...आवडता पदार्थ..पण मी

शिल्पा ब
Sat, 11/27/2010 - 13:07 नवीन
पोहे...आवडता पदार्थ..पण मी कधीच दडपे पोहे खाल्ले नाहीत...आता प्रयत्न करुन बघेन पोहे करायचा
  • Log in or register to post comments

पोह्यांचा पेश्शल धागा काढा ब्वॉ!!!

मस्त कलंदर
Sat, 11/27/2010 - 21:28 नवीन
यापूर्वी मेघनाने 'सुगरणीच्या सल्ला' मध्ये पोह्यांचे वेगवेगळे प्रकार दिले होते. त्याआधी काही धागे निघाले असतील तर माहित नाही. तेव्हा मिपा सुगरणींना आणि सुगरणांना विनंती की त्यांनी आधीच्या धाग्यात भर घालावी अथवा नवीन धागा काढून त्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या पोह्यांची पाकृ द्यावी. प्राजुला दहा प्रकारचे पोहे माहित आहेत, शाल्मलीने सांगितलेले फ्लॉवर पोहे आज पहिल्यांदाच वाचले तेव्हा अशा वेगळ्या प्रकारांची सचित्र माहिती आली तर फारच बरं होईल. त्याचं काय आहे, पोहे हा अंमळ भारीच हळवा कोपरा आहे.
  • Log in or register to post comments

सहमत. फ्लॉवर, मटार, वांगी या

रेवती
Sat, 11/27/2010 - 21:49 नवीन
सहमत. फ्लॉवर, मटार, वांगी या भाज्या मिक्स किंवा एकेक आवडीप्रमाणे फोडणीत परतायच्या आणि पोहे नेहमीप्रमाणे करायचे. सगळे प्रकार छानच लागतात. अगदी वांगीपोहेसुद्धा! मला कोळाच्या पोह्यांची कृती माहित नाही. कोणी पायरीपायरीने देत असेल तर बरे होइल. पोहे हा माझाही हळवा कोपरा आहे. माझ्या इथे ज्या हिरव्या मिरच्या मिळतात त्या इतक्या बंडल असतात कि तिखटपणा नावालाच असतो. पण भारतात खूप छान मिरच्या मिळतात, त्याचा स्वाद मस्तच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

थाई चिली नावाने आपल्याकडच्या

शिल्पा ब
Sun, 11/28/2010 - 00:14 नवीन
थाई चिली नावाने आपल्याकडच्या मिरच्या मिळतात त्या वापरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

माहितीबद्दल धन्यवाद!

रेवती
Sun, 11/28/2010 - 06:22 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मस्त लेख !!

अवलिया
Sun, 11/28/2010 - 11:38 नवीन
मस्त लेख !! :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा