संस्कृत काव्यात समस्यापुर्ती हा एक खुप लोकप्रिय काव्यप्रकार होता.
मिपावर देखील सुरू करून पाहुया.
समस्यापुर्तीसाठी एक ओळ दिल्या जाते. त्या ओळीत मांडलेल्या प्रश्नाचे, किंवा परिस्थितीचे समाधान करणार् या तीन ओळी तुम्ही रचायच्या आहे. दिलेली ओळ कुठल्याही क्रमांकात बसवून चार ओळीत समस्यापुर्ती करायची आहे.
कुठलेच उत्तर बरोबर वा चुक असणार नाही. त्यामुळे स्पर्धा अशी नाही. पण एकच परिस्थिती कशी विविध प्रकारांनी हाताळल्या जाऊ शकते ह्याची मनोरंजक उदाहारणे नक्की समोर येतील (अशी आशा करुया).
चला तर सुरवातीसाठि ओळ देत आहे.
चंद्र अवचित ग्रासला
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2203
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
चंद्र अवचित ग्रासला पंधरा
वाहवा क्या बात है! (स्वगत-
In reply to चंद्र अवचित ग्रासला पंधरा by रणजित चितळे
गवाक्षातुनि डोकावता ती
लज्जा मेघ! मस्त कल्पना!
लंबोदर ठेचकाळता, चंद्र गाली
छानच. तिसरी ओळ- शापग्रस्त
चालेल
In reply to छानच. तिसरी ओळ- शापग्रस्त by अरुण मनोहर