समस्यापुर्ती (३)
मंद सुगंधी रात करीतसे घात
कवींसाठी नियम-
- वरील ओळ मिळून चार ओळींच्या कवितेने समस्येचे समाधान करायचे.
- प्रत्येक ओळीत १३ अक्षरे
- यमक हवेच. प्रत्येक ओळीत यमक, किंवा पहिल्या तीन ओळीत यमक, किंवा (पहिली-तिसरीत) आणि (दुसरी-चौथीत) यमक किंवा (पहिली-दुसरीत) आणि (तिसरी-चौथीत) यमक.
वाचकांसाठी नियम-
- कविता वाचल्यावर प्रोत्साहनासाठी निदान काहीतरी लिहा. शब्द म्हणजे हिरे-मोती नव्हेत की देण्यात कंजुषी करावी!
! मालकांनी पैशे खर्चून फुकटात प्रतिसाद देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे, त्याचा फायदा घ्यावा !
चला तर.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7598
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
पंगतीला खास होता
हात मेल्या! अखंड लग्नाचीच
In reply to पंगतीला खास होता by प्रभो
ही माझी नाही तर माझ्या काही
In reply to हात मेल्या! अखंड लग्नाचीच by प्राजु
च्यायला लेका
In reply to ही माझी नाही तर माझ्या काही by प्रभो
रात्री उपवास करणे हे प्रकृती
In reply to पंगतीला खास होता by प्रभो
हॅ हॅ हॅ
In reply to रात्री उपवास करणे हे प्रकृती by अरुण मनोहर
आवडले
In reply to पंगतीला खास होता by प्रभो
हळूच तिमिरात धरूनीया
प्राजुचे होम ग्राउंड! (काव्या
In reply to हळूच तिमिरात धरूनीया by प्राजु
हे बेष्ट
In reply to प्राजुचे होम ग्राउंड! (काव्या by अरुण मनोहर
एक माझेही
हसता हसता नाक दाबल्यामुळे
In reply to एक माझेही by मिसळभोक्ता
सोडा !!
In reply to हसता हसता नाक दाबल्यामुळे by अरुण मनोहर
रोशनीचा चटका
छान आहे .. अवांतर : फक्त
In reply to रोशनीचा चटका by अरुण मनोहर
समस्यापुर्ती मधे जी ओळ दिली
In reply to छान आहे .. अवांतर : फक्त by गणेशा
धन्यवाद .. मला हेच माहित
In reply to समस्यापुर्ती मधे जी ओळ दिली by अरुण मनोहर
धुंद तुझीया कवेत श्वास
स्वप्नात मखमली सत्यात दुखभरी!
In reply to धुंद तुझीया कवेत श्वास by गणेशा
आमचेही.
अप्रतिम
In reply to आमचेही. by गवि
तीन ओळी द्या तेरा अक्षर
हा: हा: हा: हीच ट्रीक शाळेत
In reply to तीन ओळी द्या तेरा अक्षर by राजेश घासकडवी
बरं, हा घ्या थोडा वेगळा अॅंगल
आयायाय गं! __/\__
In reply to बरं, हा घ्या थोडा वेगळा अॅंगल by राजेश घासकडवी
+१
In reply to आयायाय गं! __/\__ by मेघवेडा
काव्यात अश्लिल सुद्धा खपवितात
In reply to आयायाय गं! __/\__ by मेघवेडा
ट्यूब पेटली! अच्र्त!
In reply to बरं, हा घ्या थोडा वेगळा अॅंगल by राजेश घासकडवी
हडळींचा नाच. खविसांची
बापरे! अमावस्येला वाचून
In reply to हडळींचा नाच. खविसांची by अविनाशकुलकर्णी
फट्टे.......................
In reply to हडळींचा नाच. खविसांची by अविनाशकुलकर्णी
प.रा ची पार्टी..बाटल्यांची
तुम्हाला पार्टीला बोलावले
In reply to प.रा ची पार्टी..बाटल्यांची by अविनाशकुलकर्णी
आवडले
In reply to प.रा ची पार्टी..बाटल्यांची by अविनाशकुलकर्णी
वाट
वालाची..
In reply to वाट by विनायक प्रभू
अंध जरी ना मी परि अंधारात, विझून जाई डोळ्यांची वात
खि: खि: खि:
In reply to अंध जरी ना मी परि अंधारात, विझून जाई डोळ्यांची वात by मेघवेडा
आठवणी
बघा जमलंय का ?
सही रे सुध्या. मस्त कल्पना
In reply to बघा जमलंय का ? by सूड