छान ओघवत्या भाषेत लिहिले आहे. मस्त जमले आहे.
शाळेत नापास होण्याचे सुख मी सुद्धा एकदा नव्हे २ दा अनुभवले आहे. ९वीत असताना तिमाहीत आणि सहामाहीत गणितात गचकलो होतो. दुसर्या तिमाहीत काठावर पास होतो. त्यानंतर माझे कसे होणार याची काळजी माझ्यापेक्षा आमच्या वर्गशिक्षिकेंनाच (आणि आई बाबांना) जास्त होती. लै वाईट गेले ते वर्ष. जातायेता शिव्या खायचो. नशिबाने वर्ष वाचले :)
सुंदर लिहिला आहे अनुभव ..
चित्र डोळ्यासमोर उभे राहते ..
अवांतर :
कालच्या भाउभिजेलाच मी आणि ताइडी आमचे जुणे लहाणपणीचे थोडेशेच असलेले फोटो पहात होतो. त्या दिवसांची खुप आठवण येत होती ... मस्त वाटले वाचुन .. तुमचे बालपण वाचुन मी आमच्या बालपणात शिरलो होतो ...
लिहित रहा .. वाचत आहे
छान जमलाय लेख!!!
>>>शाळेच्या पाठीमागे नदी "सीना" नावाची
"सीना" नदी म्हन्जे तुम्ही अहमदनगरच्या का?
मीही नगर कॉलेजल ११-१२ वी ला होतो.
पुढील शिक्षण विळत घाटात झाले.
शाळेच्या पाठीमागे नदी "सीना" नावाची
"सीना" नदी म्हन्जे तुम्ही अहमदनगरच्या का?.
त्याच्यावरचा ब्रिज एकादा पडला होता, आता तिथुन गाडि नेताना ब्रिज हलतो, जपुन.
छान रंगवला आहे प्रसंग.
बाईंना फटका बसल्याचा प्रसंग तर भन्नाट अन मग घरी येउन सार दु:ख विसरुन मग खुदुखुदु हसण , केव्हढा निरागसपणा असतो ना आपल्यात? दोन मिनिटात दु:ख गायब अन हसायला तय्यार!
एकदा माझे काका शाळेत एका शिक्षीकेल भेटायला आले. काहितरी तक्रार होती तीची, फारस काही आठवत नाही पण काकांना बघुन ती अन तीला पाहुन काका दोघेही चमकले. नंतर काका सांगत होते' ती फोफशी होय तुमची शिक्षीका? आम्ही तीला सायकल शिकवण्या साठी म्हणुन सायकल वर बसवुन उतारावर दिली सोडुन. तेंव्हा पासुन जी आमच्या बरोबर बोलत नव्हती ती आज भेटली' काय हसलो आम्ही त्या 'फोफशी ' या शब्दावर.
मज्जाच मजा. :) मी तर ठरवूनही शाळेत नापास नाही होऊ शकलो. :( कॉलेजात पण नाही. एकदा FY ला एक विषयात ३१ मार्क होते १०० पैकी पण बाकी टोटल बरी असल्याने जयकर नियमानुसार पास झालो. साला कालेजात एक पण KT नाही मिळाली.
घासून घासून मेरीटात येणं काय लै अवघड नाय. आम्ही मास्तराशी पैज लाऊन सलग १०० पैकी ४० मार्क घेऊन दाखवायचो. ग्रॅज्युएशनला मास्तरानं शेवटी हार पत्करली आणि निकाल जिथं घेतला तिथंच आमच्या पुढं हात जोडले. :D (हां, आता ह्या खेळात करीयरचं मात्रं झालं हे मात्र सांगायचं नसतं ;) )
va va..kya baat.
Maase pakadane ya prakarane tumhi mala majhya shaalet gheun gelaat. Thanks.
Baaki maar aani tyaache prakaar yaavar pustak hoil.
Keep writing..
Sorry for comment in english script as I am writting on my phone.
Gavi.
"आपल्या बाप-जाद्यानी आपल्यासाठी लाखोंची इस्टेट नाही सोडली बसून खायला ,नोकरदार माणसे आहोत आपण, आपले नशीब आपणच घडवायचे त्यासाठी अभ्यास करावा लागतो समजले का?
माझ्या घरी सुद्धा हेच dialog असायचे.... ;)
सुंदर आठवण....
शाळेचे दिवस आठवले.......
असेच लेख लिहित राहा...
पु.ले.शु.
खूप छान लिहिलयं.. शाळेचे दिवस लगेच आठवले ! ऊगीच मोठा झालो असं वाटतं कधी कधी..
छान लिहिताय.. लिहित राहा असेच..
आम्हलाही काळे मॅडम होत्या अन त्याही चांगल्याच जाडजूड होत्या, हिंदी शिकवायच्या.. त्या शिकवायला लागल्या कि त्यांच्या मानेला पडणार्या घड्यांकडेच आमचं लक्ष.. मग त्या घड्यांवरुन विनोद करीत तोंडावर हात ठेवून फिदीफिदी हसायचो !
१२-१३ वर्ष उलटली याला, मी ,नी पप्पू एक चांगल्या ठिकाणी जॉब करतो
मुलांच्या शाळेतल्या मार्कांबद्दल जास्त बाउ करु नका. हा संदेश कमी शब्दात तुम्ही मोठा छानप्रकारे दिला आहे. तुमची शाळा व माध्यम सांगीतलेत तर अमुकच शाळा हवी, अमुकच माध्यम हवे यावर लोकांना पुनर्विचार करता येईल!
प्रतिक्रिया
छान!
+१
मी माझ्या भाचिला मारले नाहि
हो ना... आणि इथे तर बाईंना
मस्त लिहलय ग... आवडलं
मस्त!
जबरदस्त
मस्त
प्रगती
छान ओघवत्या भाषेत लिहिले आहे.
सुंदर लिहिला आहे अनुभव
पियुशा
शाळेच्या पाठीमागे नदी "सीना"
सीना नहीं ,'शीना'...
छान ओघवती भाषा
छान रंगवला आहे प्रसंग. बाईंना
मज्जाच मजा. मी तर ठरवूनही
हॅ हॅ हॅ!
घासून घासून मेरीटात येणं काय
काय घासलं?
छानच हो... लिहा अजून.
नापास मुलाची गोष्ट
va va..kya baat. Maase
"आपल्या बाप-जाद्यानी
मस्त!
छान ... मजेशीर प्रसंग.. कथन
तुम्हा सर्वान्चे मनापासुन
खूप छान लिहिलयं.. शाळेचे दिवस
अरे वा ...
छडी लागे छमछम, विद्या येई
:-)
छान!