✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"और पप्पू पास हो गया...."

प
पियुशा यांनी
गुरुवार, 11/11/2010 - 14:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6657 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

छान!

धमाल मुलगा
गुरुवार, 11/11/2010 - 15:08 नवीन
छडी लागे छमछम, विद्या येई घमघम! :) आयला, हल्लीच्या पोरांना बोटही लावायचं तर मानवाधिकारवाले बोंबलत येतात की काय अशी शंका येते. :)
  • Log in or register to post comments

+१

शिल्पा ब
Fri, 11/12/2010 - 07:37 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मी माझ्या भाचिला मारले नाहि

पर्नल नेने मराठे
Sun, 11/14/2010 - 13:59 नवीन
मी माझ्या भाचिला मारले नाहि तर फक्त एकदा ओरडले तर बहिणीने मला चाइल्ड साइकॉलॉजीवर लेक्चर दिले होते :( बाकि लेख छान हो !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हो ना... आणि इथे तर बाईंना

स्वानन्द
Sun, 11/14/2010 - 14:50 नवीन
हो ना... आणि इथे तर बाईंना सुद्धा मारले तरी हूं की चूं नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मस्त लिहलय ग... आवडलं

मनि२७
गुरुवार, 11/11/2010 - 15:16 नवीन
मस्त लिहलय ग... आवडलं :-)
  • Log in or register to post comments

मस्त!

sneharani
गुरुवार, 11/11/2010 - 15:20 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

जबरदस्त

रन्गराव
गुरुवार, 11/11/2010 - 16:33 नवीन
>>वडील आधी माझा निकाल घ्यायला आले , घसा कोरडा ,बारीक तोंड लहानपन डोळ्यासमोर उभा केलत. आज ते थ्रिल राहिलं नाही.
  • Log in or register to post comments

मस्त

प्रमोद्_पुणे
गुरुवार, 11/11/2010 - 17:19 नवीन
छान ...
  • Log in or register to post comments

प्रगती

प्रियाली
गुरुवार, 11/11/2010 - 18:26 नवीन
अभ्यासाबरोबर लेखनातली प्रगतीही दिसते आहे. :) अजून येऊ द्या. लेख आणि लिखाणातली प्रगती दोन्हीही.
  • Log in or register to post comments

छान ओघवत्या भाषेत लिहिले आहे.

मृत्युन्जय
गुरुवार, 11/11/2010 - 18:41 नवीन
छान ओघवत्या भाषेत लिहिले आहे. मस्त जमले आहे. शाळेत नापास होण्याचे सुख मी सुद्धा एकदा नव्हे २ दा अनुभवले आहे. ९वीत असताना तिमाहीत आणि सहामाहीत गणितात गचकलो होतो. दुसर्‍या तिमाहीत काठावर पास होतो. त्यानंतर माझे कसे होणार याची काळजी माझ्यापेक्षा आमच्या वर्गशिक्षिकेंनाच (आणि आई बाबांना) जास्त होती. लै वाईट गेले ते वर्ष. जातायेता शिव्या खायचो. नशिबाने वर्ष वाचले :)
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिला आहे अनुभव

गणेशा
गुरुवार, 11/11/2010 - 18:47 नवीन
सुंदर लिहिला आहे अनुभव .. चित्र डोळ्यासमोर उभे राहते .. अवांतर : कालच्या भाउभिजेलाच मी आणि ताइडी आमचे जुणे लहाणपणीचे थोडेशेच असलेले फोटो पहात होतो. त्या दिवसांची खुप आठवण येत होती ... मस्त वाटले वाचुन .. तुमचे बालपण वाचुन मी आमच्या बालपणात शिरलो होतो ... लिहित रहा .. वाचत आहे
  • Log in or register to post comments

पियुशा

विलासराव
गुरुवार, 11/11/2010 - 22:16 नवीन
छान जमलाय लेख!!! >>>शाळेच्या पाठीमागे नदी "सीना" नावाची "सीना" नदी म्हन्जे तुम्ही अहमदनगरच्या का? मीही नगर कॉलेजल ११-१२ वी ला होतो. पुढील शिक्षण विळत घाटात झाले.
  • Log in or register to post comments

शाळेच्या पाठीमागे नदी "सीना"

नरेशकुमार
Fri, 11/12/2010 - 08:03 नवीन
शाळेच्या पाठीमागे नदी "सीना" नावाची "सीना" नदी म्हन्जे तुम्ही अहमदनगरच्या का?. त्याच्यावरचा ब्रिज एकादा पडला होता, आता तिथुन गाडि नेताना ब्रिज हलतो, जपुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

सीना नहीं ,'शीना'...

भारी समर्थ
Tue, 11/16/2010 - 11:16 नवीन
'शीना' नदीतल्या पाण्यात तुमी खेळला हे ऐकून तुमचा हेवा वाटला. आमी तर ती नदी कोरडीठकच पाह्यलीय राव.... भारी समर्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

छान ओघवती भाषा

शुचि
Fri, 11/12/2010 - 05:20 नवीन
छान ओघवती भाषा
  • Log in or register to post comments

छान रंगवला आहे प्रसंग. बाईंना

स्पंदना
Fri, 11/12/2010 - 14:08 नवीन
छान रंगवला आहे प्रसंग. बाईंना फटका बसल्याचा प्रसंग तर भन्नाट अन मग घरी येउन सार दु:ख विसरुन मग खुदुखुदु हसण , केव्हढा निरागसपणा असतो ना आपल्यात? दोन मिनिटात दु:ख गायब अन हसायला तय्यार! एकदा माझे काका शाळेत एका शिक्षीकेल भेटायला आले. काहितरी तक्रार होती तीची, फारस काही आठवत नाही पण काकांना बघुन ती अन तीला पाहुन काका दोघेही चमकले. नंतर काका सांगत होते' ती फोफशी होय तुमची शिक्षीका? आम्ही तीला सायकल शिकवण्या साठी म्हणुन सायकल वर बसवुन उतारावर दिली सोडुन. तेंव्हा पासुन जी आमच्या बरोबर बोलत नव्हती ती आज भेटली' काय हसलो आम्ही त्या 'फोफशी ' या शब्दावर.
  • Log in or register to post comments

मज्जाच मजा. मी तर ठरवूनही

llपुण्याचे पेशवेll
Fri, 11/12/2010 - 14:26 नवीन
मज्जाच मजा. :) मी तर ठरवूनही शाळेत नापास नाही होऊ शकलो. :( कॉलेजात पण नाही. एकदा FY ला एक विषयात ३१ मार्क होते १०० पैकी पण बाकी टोटल बरी असल्याने जयकर नियमानुसार पास झालो. साला कालेजात एक पण KT नाही मिळाली.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ!

धमाल मुलगा
Fri, 11/12/2010 - 16:16 नवीन
घासून घासून मेरीटात येणं काय लै अवघड नाय. आम्ही मास्तराशी पैज लाऊन सलग १०० पैकी ४० मार्क घेऊन दाखवायचो. ग्रॅज्युएशनला मास्तरानं शेवटी हार पत्करली आणि निकाल जिथं घेतला तिथंच आमच्या पुढं हात जोडले. :D (हां, आता ह्या खेळात करीयरचं मात्रं झालं हे मात्र सांगायचं नसतं ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

घासून घासून मेरीटात येणं काय

अप्पा जोगळेकर
Sun, 11/14/2010 - 10:35 नवीन
घासून घासून मेरीटात येणं काय लै अवघड नाय. काय सांगता. मी तर इंजिनियरींग्ला असताना घास घास घासायचो. तरी वर्ष बुडायचं ते बुडालंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

काय घासलं?

भारी समर्थ
Tue, 11/16/2010 - 11:13 नवीन
काय घासावं आन् काय नाय तेवर सम्दं आवलंबून आस्तय. घास-घासून तुमचं वर्ष 'बुड'लं यातच सर्व आलं राव... भारी समर्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

छानच हो... लिहा अजून.

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/12/2010 - 14:27 नवीन
छानच हो... लिहा अजून.
  • Log in or register to post comments

नापास मुलाची गोष्ट

ramjya
Fri, 11/12/2010 - 17:43 नवीन
"नापास मुलाची गोष्ट" अरुण शेवते आठवले.. छान लिहिले आहे.."
  • Log in or register to post comments

va va..kya baat. Maase

गवि
Sun, 11/14/2010 - 10:17 नवीन
va va..kya baat. Maase pakadane ya prakarane tumhi mala majhya shaalet gheun gelaat. Thanks. Baaki maar aani tyaache prakaar yaavar pustak hoil. Keep writing.. Sorry for comment in english script as I am writting on my phone. Gavi.
  • Log in or register to post comments

"आपल्या बाप-जाद्यानी

स्पा
Sun, 11/14/2010 - 12:03 नवीन
"आपल्या बाप-जाद्यानी आपल्यासाठी लाखोंची इस्टेट नाही सोडली बसून खायला ,नोकरदार माणसे आहोत आपण, आपले नशीब आपणच घडवायचे त्यासाठी अभ्यास करावा लागतो समजले का? माझ्या घरी सुद्धा हेच dialog असायचे.... ;) सुंदर आठवण.... शाळेचे दिवस आठवले....... असेच लेख लिहित राहा... पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

मस्त!

राघव
Sun, 11/14/2010 - 12:18 नवीन
प्रसंग डोळ्यांपुढे उभा राहिला अगदी! येऊ द्यात अजून. :)
  • Log in or register to post comments

छान ... मजेशीर प्रसंग.. कथन

स्वानन्द
Sun, 11/14/2010 - 14:52 नवीन
छान ... मजेशीर प्रसंग.. कथन पण छान झाले आहे.
  • Log in or register to post comments

तुम्हा सर्वान्चे मनापासुन

पियुशा
Sun, 11/14/2010 - 16:31 नवीन
तुम्हा सर्वान्चे मनापासुन आभार, ध न्यवाद
  • Log in or register to post comments

खूप छान लिहिलयं.. शाळेचे दिवस

पंख
Sun, 11/14/2010 - 16:54 नवीन
खूप छान लिहिलयं.. शाळेचे दिवस लगेच आठवले ! ऊगीच मोठा झालो असं वाटतं कधी कधी.. छान लिहिताय.. लिहित राहा असेच.. आम्हलाही काळे मॅडम होत्या अन त्याही चांगल्याच जाडजूड होत्या, हिंदी शिकवायच्या.. त्या शिकवायला लागल्या कि त्यांच्या मानेला पडणार्‍या घड्यांकडेच आमचं लक्ष.. मग त्या घड्यांवरुन विनोद करीत तोंडावर हात ठेवून फिदीफिदी हसायचो !
  • Log in or register to post comments

अरे वा ...

कुंदन
Sun, 11/14/2010 - 17:31 नवीन
अभिनंदन पप्पुचे !!!
  • Log in or register to post comments

छडी लागे छमछम, विद्या येई

अविनाशकुलकर्णी
Sun, 11/14/2010 - 17:56 नवीन
छडी लागे छमछम, विद्या येई घमघम! मस्त लिहिले आहे.. सीना नदी म्हणजे तुम्हि पण आम्च्या सारख्या नगरी का?
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Sun, 11/14/2010 - 18:46 नवीन
१२-१३ वर्ष उलटली याला, मी ,नी पप्पू एक चांगल्या ठिकाणी जॉब करतो मुलांच्या शाळेतल्या मार्कांबद्दल जास्त बाउ करु नका. हा संदेश कमी शब्दात तुम्ही मोठा छानप्रकारे दिला आहे. तुमची शाळा व माध्यम सांगीतलेत तर अमुकच शाळा हवी, अमुकच माध्यम हवे यावर लोकांना पुनर्विचार करता येईल!
  • Log in or register to post comments

छान!

भारी समर्थ
Tue, 11/16/2010 - 11:20 नवीन
छान लेख. युंद्या आजून. भारी समर्थ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा