Skip to main content

मिसळीचे चित्र परत......

लेखक सविता यांनी मंगळवार, 09/11/2010 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांपासून हरवलेले मिसळीचे चित्र मिपा च्या मुखपॄष्ठावर परत आले..... इतके बरे वाटले ना!!!! तरीही...सर्व ठिकाणी ते चित्र दिसत नाहीये उदा. मिपा मुखपॄष्ठावर दिसते पण मी हे नवीन लेखन करताना वरती ते चित्र नाहीये......
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2818
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

नीलकांत सध्या बराच बिझी आहे.. तूर्तास सर्व तांत्रिक बाबी मिपाचा तांत्रिक अधिकारी प्रशांत तायडे पाहतो.. कृपया नीलला व्य नि करून ठेवा.. तात्या.

याचा अर्थ निळूभाऊंना थोडा मोकळा वेळ मिळाला असा आहे का इनोबा आणि/किंवा निदे यांना थोडा वेळ मिळाला असा आहे? तुम्ही लोकं आपापले उद्योग सांभाळून एवढे कष्ट घेता आहात हे कौतुकास्पद आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निळूभाऊंना अद्याप वेळ नाही. मात्र सर्वच बाबतीत तो वेळोवेळी आमच्याशी फोनवर चर्चा करुन माहिती घेत असतो व सल्ले देत असतो. डिझाईनशी(फ्रंट एंड) संबंधीत कामांची जबाबदारी माझ्याकडे दिली असल्याने, त्यासंबंधीत सुचना व तक्रारी स्विकारण्यास मी समर्थ आहे. ;)

In reply to by इनोबा म्हणे

लै भा हा री ही काम केल बगा तुमी.... :)

मिसळीचा फोटो पुरवल्याबद्दल सहजरावांचे आभार! -इनोबा

पूर्वीच्या मिपाच्या रुपाची सर आता कोणत्याही बदलाने येणार नाही. बाकी कौतुकं चालू द्या.....! -दिलीप बिरुटे [स्पष्ट मिपाकर]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एखाद्या गोष्टीची सवय झाली की, होतं असं कधी कधी. पुर्वीच्या सवयींमुळे काही बदल जास्त त्रासदायक वाटतात. पण त्या रडगाण्याला कोण काय करणार? -इनोबा

In reply to by इनोबा म्हणे

>>>पुर्वीच्या सवयींमुळे काही बदल जास्त त्रासदायक वाटतात. पण त्या रडगाण्याला कोण काय करणार ? खरं आहे...! नसल्यापेक्षा काहीतरी (आणि कसंही) आहे ते महत्त्वाचं आहे. -दिलीप बिरुटे [चिवट मिपाकर]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नसल्यापेक्षा काहीतरी (आणि कसंही) आहे ते महत्त्वाचं आहे. अगदी! ;) काहीच नसताना ही काहीतरी असणारा -खाबूराव [लोचट मिपाकर]

मला मिपा आवडतं त्यामुळे मिपाची सारीच रुपं आवडतात.. हल्लीचं हे रूप सुरेखच आहे.. सजावटकार अनिवसे आणि मंडळींचे अभिनंदन व आभार.. :) (संस्थापक) तात्या.

In reply to by शिल्पा ब

खरडफळा चालूच आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे खरडफळ्यावर गेल्यानंतर पुन्हा लॉगीन करावे लागते. -इनोबा