बर्याच दिवसांपासून हरवलेले मिसळीचे चित्र मिपा च्या मुखपॄष्ठावर परत आले.....
इतके बरे वाटले ना!!!!
तरीही...सर्व ठिकाणी ते चित्र दिसत नाहीये उदा. मिपा मुखपॄष्ठावर दिसते पण मी हे नवीन लेखन करताना वरती ते चित्र नाहीये......
याचा अर्थ निळूभाऊंना थोडा मोकळा वेळ मिळाला असा आहे का इनोबा आणि/किंवा निदे यांना थोडा वेळ मिळाला असा आहे?
तुम्ही लोकं आपापले उद्योग सांभाळून एवढे कष्ट घेता आहात हे कौतुकास्पद आहे.
निळूभाऊंना अद्याप वेळ नाही. मात्र सर्वच बाबतीत तो वेळोवेळी आमच्याशी फोनवर चर्चा करुन माहिती घेत असतो व सल्ले देत असतो.
डिझाईनशी(फ्रंट एंड) संबंधीत कामांची जबाबदारी माझ्याकडे दिली असल्याने, त्यासंबंधीत सुचना व तक्रारी स्विकारण्यास मी समर्थ आहे. ;)
>>>पुर्वीच्या सवयींमुळे काही बदल जास्त त्रासदायक वाटतात.
पण त्या रडगाण्याला कोण काय करणार ?
खरं आहे...! नसल्यापेक्षा काहीतरी (आणि कसंही) आहे ते महत्त्वाचं आहे.
-दिलीप बिरुटे
[चिवट मिपाकर]
प्रतिक्रिया
चित्र सर्वच पानांवर दिसणार
नीलकांत सध्या बराच बिझी आहे..
कौतुक
:)
In reply to कौतुक by ३_१४ विक्षिप्त अदिती
समर्थ..
In reply to :) by इनोबा म्हणे
अभिनंदन अमोल
अरे हो!
हम्म :(
खरंय ते
In reply to हम्म :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरं आहे.
In reply to खरंय ते by इनोबा म्हणे
नसल्यापेक्षा काहीतरी (आणि
In reply to खरं आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला मिपा आवडतं त्यामुळे
खरडफळ्याची सुविधा बंद केली
नाही
In reply to खरडफळ्याची सुविधा बंद केली by शिल्पा ब