लेखक सविता यांनी मंगळवार, 09/11/2010 10:16 या दिवशी प्रकाशित केले. बर्याच दिवसांपासून हरवलेले मिसळीचे चित्र मिपा च्या मुखपॄष्ठावर परत आले..... इतके बरे वाटले ना!!!! तरीही...सर्व ठिकाणी ते चित्र दिसत नाहीये उदा. मिपा मुखपॄष्ठावर दिसते पण मी हे नवीन लेखन करताना वरती ते चित्र नाहीये...... लेखनविषय: हे ठिकाण लेखनप्रकार प्रकटन वाचने 2849 प्रतिक्रिया 14 प्रतिक्रिया चित्र सर्वच पानांवर दिसणार इनोबा म्हणे मंगळवार, 09/11/2010 10:35 चित्र सर्वच पानांवर दिसणार नाही. फक्त मुखपृष्ठ आणि ट्रॅकरच्या पानांवरच दिसेल. -इनोबा नीलकांत सध्या बराच बिझी आहे.. विसोबा खेचर मंगळवार, 09/11/2010 10:39 नीलकांत सध्या बराच बिझी आहे.. तूर्तास सर्व तांत्रिक बाबी मिपाचा तांत्रिक अधिकारी प्रशांत तायडे पाहतो.. कृपया नीलला व्य नि करून ठेवा.. तात्या. कौतुक ३_१४ विक्षिप्त अदिती मंगळवार, 09/11/2010 10:40 याचा अर्थ निळूभाऊंना थोडा मोकळा वेळ मिळाला असा आहे का इनोबा आणि/किंवा निदे यांना थोडा वेळ मिळाला असा आहे? तुम्ही लोकं आपापले उद्योग सांभाळून एवढे कष्ट घेता आहात हे कौतुकास्पद आहे. :) इनोबा म्हणे मंगळवार, 09/11/2010 11:10 In reply to कौतुक by ३_१४ विक्षिप्त अदिती निळूभाऊंना अद्याप वेळ नाही. मात्र सर्वच बाबतीत तो वेळोवेळी आमच्याशी फोनवर चर्चा करुन माहिती घेत असतो व सल्ले देत असतो. डिझाईनशी(फ्रंट एंड) संबंधीत कामांची जबाबदारी माझ्याकडे दिली असल्याने, त्यासंबंधीत सुचना व तक्रारी स्विकारण्यास मी समर्थ आहे. ;) समर्थ.. मी-सौरभ मंगळवार, 09/11/2010 19:08 In reply to :) by इनोबा म्हणे लै भा हा री ही काम केल बगा तुमी.... :) अभिनंदन अमोल अमोल केळकर मंगळवार, 09/11/2010 13:03 अभिनंदन अमोल अरे हो! इनोबा म्हणे मंगळवार, 09/11/2010 13:45 मिसळीचा फोटो पुरवल्याबद्दल सहजरावांचे आभार! -इनोबा हम्म :( प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 09/11/2010 14:00 पूर्वीच्या मिपाच्या रुपाची सर आता कोणत्याही बदलाने येणार नाही. बाकी कौतुकं चालू द्या.....! -दिलीप बिरुटे [स्पष्ट मिपाकर] खरंय ते इनोबा म्हणे मंगळवार, 09/11/2010 14:07 In reply to हम्म :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे एखाद्या गोष्टीची सवय झाली की, होतं असं कधी कधी. पुर्वीच्या सवयींमुळे काही बदल जास्त त्रासदायक वाटतात. पण त्या रडगाण्याला कोण काय करणार? -इनोबा खरं आहे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 09/11/2010 14:15 In reply to खरंय ते by इनोबा म्हणे >>>पुर्वीच्या सवयींमुळे काही बदल जास्त त्रासदायक वाटतात. पण त्या रडगाण्याला कोण काय करणार ? खरं आहे...! नसल्यापेक्षा काहीतरी (आणि कसंही) आहे ते महत्त्वाचं आहे. -दिलीप बिरुटे [चिवट मिपाकर] नसल्यापेक्षा काहीतरी (आणि इनोबा म्हणे मंगळवार, 09/11/2010 14:43 In reply to खरं आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नसल्यापेक्षा काहीतरी (आणि कसंही) आहे ते महत्त्वाचं आहे. अगदी! ;) काहीच नसताना ही काहीतरी असणारा -खाबूराव [लोचट मिपाकर] मला मिपा आवडतं त्यामुळे विसोबा खेचर मंगळवार, 09/11/2010 14:10 मला मिपा आवडतं त्यामुळे मिपाची सारीच रुपं आवडतात.. हल्लीचं हे रूप सुरेखच आहे.. सजावटकार अनिवसे आणि मंडळींचे अभिनंदन व आभार.. :) (संस्थापक) तात्या. खरडफळ्याची सुविधा बंद केली शिल्पा ब मंगळवार, 09/11/2010 22:52 खरडफळ्याची सुविधा बंद केली का? नाही इनोबा म्हणे मंगळवार, 09/11/2010 22:57 In reply to खरडफळ्याची सुविधा बंद केली by शिल्पा ब खरडफळा चालूच आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे खरडफळ्यावर गेल्यानंतर पुन्हा लॉगीन करावे लागते. -इनोबा
चित्र सर्वच पानांवर दिसणार इनोबा म्हणे मंगळवार, 09/11/2010 10:35 चित्र सर्वच पानांवर दिसणार नाही. फक्त मुखपृष्ठ आणि ट्रॅकरच्या पानांवरच दिसेल. -इनोबा
नीलकांत सध्या बराच बिझी आहे.. विसोबा खेचर मंगळवार, 09/11/2010 10:39 नीलकांत सध्या बराच बिझी आहे.. तूर्तास सर्व तांत्रिक बाबी मिपाचा तांत्रिक अधिकारी प्रशांत तायडे पाहतो.. कृपया नीलला व्य नि करून ठेवा.. तात्या.
कौतुक ३_१४ विक्षिप्त अदिती मंगळवार, 09/11/2010 10:40 याचा अर्थ निळूभाऊंना थोडा मोकळा वेळ मिळाला असा आहे का इनोबा आणि/किंवा निदे यांना थोडा वेळ मिळाला असा आहे? तुम्ही लोकं आपापले उद्योग सांभाळून एवढे कष्ट घेता आहात हे कौतुकास्पद आहे.
:) इनोबा म्हणे मंगळवार, 09/11/2010 11:10 In reply to कौतुक by ३_१४ विक्षिप्त अदिती निळूभाऊंना अद्याप वेळ नाही. मात्र सर्वच बाबतीत तो वेळोवेळी आमच्याशी फोनवर चर्चा करुन माहिती घेत असतो व सल्ले देत असतो. डिझाईनशी(फ्रंट एंड) संबंधीत कामांची जबाबदारी माझ्याकडे दिली असल्याने, त्यासंबंधीत सुचना व तक्रारी स्विकारण्यास मी समर्थ आहे. ;)
समर्थ.. मी-सौरभ मंगळवार, 09/11/2010 19:08 In reply to :) by इनोबा म्हणे लै भा हा री ही काम केल बगा तुमी.... :)
हम्म :( प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 09/11/2010 14:00 पूर्वीच्या मिपाच्या रुपाची सर आता कोणत्याही बदलाने येणार नाही. बाकी कौतुकं चालू द्या.....! -दिलीप बिरुटे [स्पष्ट मिपाकर]
खरंय ते इनोबा म्हणे मंगळवार, 09/11/2010 14:07 In reply to हम्म :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे एखाद्या गोष्टीची सवय झाली की, होतं असं कधी कधी. पुर्वीच्या सवयींमुळे काही बदल जास्त त्रासदायक वाटतात. पण त्या रडगाण्याला कोण काय करणार? -इनोबा
खरं आहे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 09/11/2010 14:15 In reply to खरंय ते by इनोबा म्हणे >>>पुर्वीच्या सवयींमुळे काही बदल जास्त त्रासदायक वाटतात. पण त्या रडगाण्याला कोण काय करणार ? खरं आहे...! नसल्यापेक्षा काहीतरी (आणि कसंही) आहे ते महत्त्वाचं आहे. -दिलीप बिरुटे [चिवट मिपाकर]
नसल्यापेक्षा काहीतरी (आणि इनोबा म्हणे मंगळवार, 09/11/2010 14:43 In reply to खरं आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नसल्यापेक्षा काहीतरी (आणि कसंही) आहे ते महत्त्वाचं आहे. अगदी! ;) काहीच नसताना ही काहीतरी असणारा -खाबूराव [लोचट मिपाकर]
मला मिपा आवडतं त्यामुळे विसोबा खेचर मंगळवार, 09/11/2010 14:10 मला मिपा आवडतं त्यामुळे मिपाची सारीच रुपं आवडतात.. हल्लीचं हे रूप सुरेखच आहे.. सजावटकार अनिवसे आणि मंडळींचे अभिनंदन व आभार.. :) (संस्थापक) तात्या.
नाही इनोबा म्हणे मंगळवार, 09/11/2010 22:57 In reply to खरडफळ्याची सुविधा बंद केली by शिल्पा ब खरडफळा चालूच आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे खरडफळ्यावर गेल्यानंतर पुन्हा लॉगीन करावे लागते. -इनोबा
प्रतिक्रिया
चित्र सर्वच पानांवर दिसणार
चित्र सर्वच पानांवर दिसणार नाही. फक्त मुखपृष्ठ आणि ट्रॅकरच्या पानांवरच दिसेल.
-इनोबा
नीलकांत सध्या बराच बिझी आहे..
नीलकांत सध्या बराच बिझी आहे.. तूर्तास सर्व तांत्रिक बाबी मिपाचा तांत्रिक अधिकारी प्रशांत तायडे पाहतो..
कृपया नीलला व्य नि करून ठेवा..
तात्या.
कौतुक
याचा अर्थ निळूभाऊंना थोडा मोकळा वेळ मिळाला असा आहे का इनोबा आणि/किंवा निदे यांना थोडा वेळ मिळाला असा आहे?
तुम्ही लोकं आपापले उद्योग सांभाळून एवढे कष्ट घेता आहात हे कौतुकास्पद आहे.
:)
In reply to कौतुक by ३_१४ विक्षिप्त अदिती
निळूभाऊंना अद्याप वेळ नाही. मात्र सर्वच बाबतीत तो वेळोवेळी आमच्याशी फोनवर चर्चा करुन माहिती घेत असतो व सल्ले देत असतो.
डिझाईनशी(फ्रंट एंड) संबंधीत कामांची जबाबदारी माझ्याकडे दिली असल्याने, त्यासंबंधीत सुचना व तक्रारी स्विकारण्यास मी समर्थ आहे. ;)
समर्थ..
In reply to :) by इनोबा म्हणे
लै भा हा री ही काम केल बगा तुमी....
:)
अभिनंदन अमोल
अभिनंदन
अमोल
अरे हो!
मिसळीचा फोटो पुरवल्याबद्दल सहजरावांचे आभार!
-इनोबा
हम्म :(
पूर्वीच्या मिपाच्या रुपाची सर आता कोणत्याही बदलाने येणार नाही.
बाकी कौतुकं चालू द्या.....!
-दिलीप बिरुटे
[स्पष्ट मिपाकर]
खरंय ते
In reply to हम्म :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एखाद्या गोष्टीची सवय झाली की, होतं असं कधी कधी. पुर्वीच्या सवयींमुळे काही बदल जास्त त्रासदायक वाटतात.
पण त्या रडगाण्याला कोण काय करणार?
-इनोबा
खरं आहे.
In reply to खरंय ते by इनोबा म्हणे
>>>पुर्वीच्या सवयींमुळे काही बदल जास्त त्रासदायक वाटतात.
पण त्या रडगाण्याला कोण काय करणार ?
खरं आहे...! नसल्यापेक्षा काहीतरी (आणि कसंही) आहे ते महत्त्वाचं आहे.
-दिलीप बिरुटे
[चिवट मिपाकर]
नसल्यापेक्षा काहीतरी (आणि
In reply to खरं आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नसल्यापेक्षा काहीतरी (आणि कसंही) आहे ते महत्त्वाचं आहे.
अगदी! ;)
काहीच नसताना ही काहीतरी असणारा
-खाबूराव
[लोचट मिपाकर]
मला मिपा आवडतं त्यामुळे
मला मिपा आवडतं त्यामुळे मिपाची सारीच रुपं आवडतात..
हल्लीचं हे रूप सुरेखच आहे.. सजावटकार अनिवसे आणि मंडळींचे अभिनंदन व आभार.. :)
(संस्थापक) तात्या.
खरडफळ्याची सुविधा बंद केली
खरडफळ्याची सुविधा बंद केली का?
नाही
In reply to खरडफळ्याची सुविधा बंद केली by शिल्पा ब
खरडफळा चालूच आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे खरडफळ्यावर गेल्यानंतर पुन्हा लॉगीन करावे लागते.
-इनोबा