✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एकात्म - ५ अंतीम भाग.

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Sat, 11/06/2010 - 17:20  ·  लेख
लेख

Book traversal links for एकात्म - ५ अंतीम भाग.

  • ‹ एकात्म - ४
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14459 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

सुंदर!

पैसा
Sat, 11/06/2010 - 17:29 नवीन
सगळी कथामालिका वाचताना आपण पण त्या घारींबरोबर एक साक्षीदार आहोत असं वाटत राहिलं.
माझी गाडी चौकात पोहोचली की साशा कडेवरच्या सायलीला सांगत असणार “ रडू नकोस आजोबा आले बघ चौकात. ! त्याच वेळी आकाशात एखादातरी काळ ठिपका असणार हे आता मी तुम्हाला सांगायला नको.
बस्स. इतकंच. आणखी सांगायची गरजच नाही!
  • Log in or register to post comments

धन्यवाद ! वाचल्याबद्दल आणि

जयंत कुलकर्णी
Sat, 11/06/2010 - 17:43 नवीन
धन्यवाद ! वाचल्याबद्दल आणि इथे लिहील्याबद्दल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

झकास भाग जयवंत

स्पा
Sat, 11/06/2010 - 17:53 नवीन
झकास भाग जयंत आजोबा............... ;) आता पुढच्या "कादंबरीची" वाट बघतोय.. अशीच रहस्यमय पण जरा " मोठी".....:)
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
Sat, 11/06/2010 - 18:00 नवीन
धन्यवाद ! ;-)
  • Log in or register to post comments

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक

यकु
Sat, 11/06/2010 - 18:06 नवीन
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कोणालाही कसलेही कशाबरोबर साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.
नेमकी कशाची भीती वाटते हो ही कथा पूर्णत: सत्य आहे हे सांगायला?? तुमच्या त्या कोवूरांची?? की वाचकांची? वाचकांची वाटत असती तर तुम्ही हे इथं मांडलंच नसतं. आम्ही काही विचारायला येणार नाही सायलीला ते कसब कसे शिकवलेत ते. पण अब्राहम टी. कोवूरांच्या चाहत्याची अशीही बाजू पाहून अमंळ मजा वाटली ;-)
  • Log in or register to post comments

हा हा ! :-) एक वेगळेच मत !

जयंत कुलकर्णी
Sat, 11/06/2010 - 18:11 नवीन
हा हा ! :-) :-) एक वेगळेच मत ! आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

त्यांच्याकडे उत्तर नसते

यकु
Sat, 11/06/2010 - 18:16 नवीन
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
तुम्ही गप्प बसलाय आता जयंतराव! बदला ती स्वाक्षरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

झकास!

स्वाती२
Sat, 11/06/2010 - 18:35 नवीन
झकास!
  • Log in or register to post comments

धन्यवाद स्वाती ! धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
Sat, 11/06/2010 - 19:10 नवीन
धन्यवाद स्वाती ! धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

मस्तच...जरा उशीरा आले ..पण

प्रीत-मोहर
Sat, 11/06/2010 - 19:28 नवीन
मस्तच...जरा उशीरा आले ..पण कथा खूप आवलडी
  • Log in or register to post comments

सॅल्युट जयंत साहेब!

संजय अभ्यंकर
Sat, 11/06/2010 - 19:41 नवीन
आपण लिहिलेली कथा सत्य आहे अथवा नाही हे आपल्यालाच ठाऊक. आपण त्या बद्दल अटकळ बांधायला जागा ठेऊन लेख संपवलात. अत्यंत उच्च दर्जाचा लेख. उच्च दर्जाचा ह्यासाठी की केवळ आपले आप्त, जिवलगच नव्हे तर, आपल्याला पदोपदि भेटणारी माणसे कशी आहेत, हे आपल्याला कळण्यासाठी ह्या तंत्राचा उपयोग होतो. मी गेले २४ - २५ वर्षे भारत व जग फिरुन अनेक लोकांशी व्यवहार केला. कोठे ठेचकाळलो, तर कोठे अनपेक्षीतपणे मनापासुन मदत करणारे भेटले. ह्या वर विचार करता करता, लोकांच्या अंतरंगात डोकावण्याचे तंत्र आत कोठेतरी विकसीत होत गेले. बर्‍याच वेळा माझ्या प्रतिक्रिया ह्या माझ्याशी बोलणार्‍या माणसाच्या आतल्या विचारांवर अवलंबून असतात, भलेही तो माणूस तोंडाने काही वेगळे बोलत असेल. हे तंत्र आपले मन विकसीत करते. कुठल्याहि व्यक्तीशी एकात्म होणे हे तपश्चर्येने जमते. आपण ह्यात १००% नाही, पण,बर्‍याच अंशी यशस्वी होऊ शकतो. हि तपश्चर्या म्हणजे व्यक्तींचा अभ्यास, त्यांच्या विषयीचे मनन "मी आता त्याच वाळूत खुर्चीवर आरामात माझ्या आवडत्या व्हिस्कीचे घोट घेत बसलो आहे. " "थोड्याच अंतरावर माझा नोकर माझ्यासाठी बार्बीक्यूवर नदीतले मासे भाजतोय. माझ्या प्लेयरवर संध्याकाळचा अमीरखॉसाहेबांचा मारवा. थोड्याच वेळात माझा तिसरा पेग संपेल. त्याला माहीत आहे की त्या नंतर मला खायला लागते. बरोबर त्याच वेळी तो तो मासा माझ्या समोर टेबलावर आणून ठेवेल" यार, माणसांना जळवायची लिमिट पार केलीत त्या बद्दल निषेध!
  • Log in or register to post comments

धन्यवाद ! बसू एकदा यासारखे !

जयंत कुलकर्णी
Sat, 11/06/2010 - 20:04 नवीन
धन्यवाद ! बसू एकदा यासारखे ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

धन्यवाद!

संजय अभ्यंकर
Sat, 11/06/2010 - 21:21 नवीन
आमंत्रणा बद्दल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

छान वाटलं इतक्या सुंदर

शुचि
Sat, 11/06/2010 - 20:16 नवीन
छान वाटलं इतक्या सुंदर साहीत्य कृतीमधे आमची नावं गुंफलीत : ) ..... परत शांतपणे पारायण करणार आहे या भागांचं. आत्ता ऑफीसमधून गडबडीत वाचले . ह्म्म कोजागीरीच्या चांदण्यात शेकोटी पेटवून त्या ज्वाळांची आभा कशी बरं दिसत असेल? - विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जयंतराव लिहीत रहा आपले लेख फार आवडतात. आणि आता आमची नावं गुंफल्याने तर वाचक-लेखक नात्याचे निराळेच बंध निर्माण झाले आहेत असं वाटतं. :)
  • Log in or register to post comments

या सुंदर प्रतिक्रिये बद्दल

जयंत कुलकर्णी
Sat, 11/06/2010 - 20:27 नवीन
या सुंदर प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ! आपणाला आपली नावे गुंफल्याचा आनंद झाला हे बघून मलाही बरे वाटले. असा प्रयोग मी पहिल्यांदाच केला आहे. वाचल्याबद्दल आणि आवडले ते इथे लिहील्याबद्दल परत एकदा आभार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

+१

स्पा
Sat, 11/06/2010 - 20:18 नवीन
आणि आता आमची नावं गुंफल्याने तर वाचक-लेखक नात्याचे निराळेच बंध निर्माण झाले आहेत असं वाटतं. असेच म्हणतो.....
  • Log in or register to post comments

आवडली कथा. मित्रांमध्ये

यशोधरा
Sat, 11/06/2010 - 21:19 नवीन
आवडली कथा. मित्रांमध्ये गणल्याबद्दल धन्यवाद. घारीशी संवाद होतो का?
  • Log in or register to post comments

धन्यवाद ! //घारीशी संवाद होतो

जयंत कुलकर्णी
Sat, 11/06/2010 - 21:27 नवीन
धन्यवाद ! //घारीशी संवाद होतो का ?// :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अवांतर

स्पा
Sat, 11/06/2010 - 21:30 नवीन
अवांतर : एक छोटी शंका ..... घारींपेक्षा गरुड जास्त उंचावर उडतात ना?
  • Log in or register to post comments

हो अर्थातच ! म्हणूनच त्यांची

जयंत कुलकर्णी
Sun, 11/07/2010 - 12:58 नवीन
हो अर्थातच ! म्हणूनच त्यांची गाठ पडणे अवघड असते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

दीर्घकथा आवडली! सत्याच्या

नगरीनिरंजन
Sat, 11/06/2010 - 22:25 नवीन
दीर्घकथा आवडली! सत्याच्या आभासात काल्पनिक जगाचे रेखाटन करून अशा सिद्धीचे स्वप्न पाहण्यास प्रवृत्त करणारे लेखन!
  • Log in or register to post comments

धन्यवाद ! या प्रामाणिक

जयंत कुलकर्णी
Sun, 11/07/2010 - 09:37 नवीन
धन्यवाद ! या प्रामाणिक प्रतिक्रीयेसाठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मस्त... मध्यंतरी ट्रीप मारली

मदनबाण
Sun, 11/07/2010 - 11:15 नवीन
मस्त... :) मध्यंतरी ट्रीप मारली व्हतीत...तवाच हे समदं सुचलं हाय वाट्ट... ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
Sun, 11/07/2010 - 10:33 नवीन
:-) धन्यवाद !
  • Log in or register to post comments

जबरदस्त...

चिगो
Sun, 11/07/2010 - 10:59 नवीन
अतिशय सुंदर शैलीत, बांधून ठेवणारे लेखण... एकदमच वाचली सगळी.. मस्त !! असा सुंदर वाचनानुभव दिल्याबद्दल धन्यवाद...
  • Log in or register to post comments

नमस्कार ! कथा वाचल्याबद्दल

जयंत कुलकर्णी
Sun, 11/07/2010 - 12:56 नवीन
नमस्कार ! कथा वाचल्याबद्दल आणि ती आवडली हे येथे लिहीलेत त्यासाठी आपले आभार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

पहिल्या पासुन तर वाचलीलच पण

स्पंदना
Sun, 11/07/2010 - 14:25 नवीन
पहिल्या पासुन तर वाचलीलच पण आज पुर्ण झाल्यावर परत एकदा सगळी वाचली. अतिशय गुढ वाटत होत वाचताना. म्हणजे हे वर्णन वाचुन झालय पुढ जावु अस नाही, परत एकदा पुरी त्याच जिज्ञासेन वाचुन झाली. सुन्दर !
  • Log in or register to post comments

मनाची पकड घेणारं लिखाण आहे.

अप्पा जोगळेकर
Sun, 11/07/2010 - 15:08 नवीन
मनाची पकड घेणारं लिखाण आहे. नेहमीसारखंच. घारीची पकड असते ना अगदी तसंच.
  • Log in or register to post comments

आनंद झाला वाचुन..

झंम्प्या
Sun, 11/07/2010 - 15:29 नवीन
खुपच छान.... :)
  • Log in or register to post comments

श्री. जोगळेकर, श्री. झंप्या

जयंत कुलकर्णी
Sun, 11/07/2010 - 15:41 नवीन
श्री. जोगळेकर, श्री. झंप्या आणि अपर्णा, आपल्याला ही कथा आवडली हे वाचून आनंद झाला. ही कथा वाचल्याबद्द्ल आभार.
  • Log in or register to post comments

अतिशय उत्तम दर्जाचं लेखन

राजेश घासकडवी
गुरुवार, 11/11/2010 - 03:55 नवीन
कथा पहिल्या भागापासूनच पकड घेते. त्या पोथीचं गूढ काय आहे हा पडलेला प्रश्न सुटेपर्यंत राहावत नाही. ते नक्की काय आहे याची हळुहळू मांडणी पहिल्या तीन भागात फारच छान झाली आहे. या कथेचा प्रवास एकरेषीय होत नाही. मूळ कथानकाला फांद्या फोडून एकाच वेळी उत्कंठा जास्त ताणणं, आणि त्या फांद्या रेखाटताना कथानकाला आवश्यक वातावरण निर्मिती करणं हे तंत्र फारच समर्थपणे वापरलेलं आहे. वातावरण निर्मिती सुंदर झालेली आहे. तो वाडा, तो बाक, ती पोथी... सगळं डोळ्यापुढे उभं राहातं. शेवटच्या उपोद्घातात्मक भागातला हळुवार गौप्यस्फोटही उत्तम. मिपावर इतक्या ताकदीचं लिखाण क्वचितच दिसून येतं. तेव्हा अजून उत्तमोत्तम लिहीत रहा ही विनंती. तोपर्यंत आमच्याकडून सलाम स्वीकारा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 11/11/2010 - 08:00 नवीन
श्री. राजेश, आपली प्रतिक्रिया वाचून आनंदलो. जे मला करायचे होते, त्याचे वर्णन आपण अचूक केले आहे. आणि ते मला जमले आहे हे वाचून बरं वाटले. मला बर्‍याच वाचकांचे ( माझ्या ब्लॉगच्या) इ-मेल आले त्यात शेवट गुंडाळला आहे असे म्हटले आहे. आपल्याला व इतरांनाही तसे वाटते आहे का ? लोकांचे म्हणणे आहे शेवटच्या भागात जरा या विद्येची जास्त तांत्रिक माहिती द्यायला पाहिजे होती. पण माहितीच नाही तर कुठून देणार ? :-) परत एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

वाह!!! एकदम वेगळी कथा...खूप

शिल्पा ब
गुरुवार, 11/11/2010 - 10:26 नवीन
वाह!!! एकदम वेगळी कथा...खूप आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद ! शिल्पा ब !

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 11/11/2010 - 10:38 नवीन
धन्यवाद ! शिल्पा ब !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

सुंदर कथा ! सगळे भाग एकदमच्

सुप्रिया
गुरुवार, 11/11/2010 - 14:05 नवीन
सुंदर कथा ! सगळे भाग एकदमच् वाचले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 11/11/2010 - 23:06 नवीन
सुप्रिया, कथा वाचल्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुप्रिया

सगळे भाग वाचले आवडली

मुलूखावेगळी
गुरुवार, 08/25/2011 - 13:04 नवीन
सगळे भाग वाचले आवडली गुढ्ररम्य कथा आनि शेवट पन
  • Log in or register to post comments

दुवा दिल्याबद्दल धन्यवाद

इरसाल
Fri, 08/26/2011 - 12:50 नवीन
दुवा दिल्याबद्दल धन्यवाद नाहीतर तुमच्या ह्या लिखाणाला मुकलो असतो. एकादमात सगळे भाग वाचून काढले. अतिशय छान आवडले.
  • Log in or register to post comments

एकदम वेगळी कथा

diggi12
Sat, 10/14/2023 - 14:48 नवीन
एकदम वेगळी कथा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा