"......एकदा आमच्या मामाचे प्रगतीपुस्तकही आमच्या हाती लागले होते...."
~~ हे तर धमालच आहे....कारण जवळजवळ सर्वच भाच्यांना आपल्या मामाची त्याच्या वयातील प्रगतीपुस्तकातील 'प्रगती' कळाली की एकप्रकारचा 'असुरी' आनंद होत असतो.....(जो मी स्वतः अनुभवलाय...). गणिताच्या गुणावरून माझ्या मामाचा हसून हसून मी लसावी काढला होता....आणि आज अनुक्रमे ८ वी व ५ वी शिकणारी माझी भाचरे माझ्या गणिताच्या गुणांच्या चिंध्या करतात आणि 'मामाचा कसा कचरा केला..." यावर खिदळतात....!!
अर्थ इज राऊंड आफ्टरऑल ! नो?
श्री.जयंतराव....थॅन्क अ मिलिअन फॉर सच अ ब्युटिफुल नॉस्टॉल्जिया ! नो नीड टु टेल यू दॅट इगरली अवेटिंग नेक्स्ट कोटा ऑफ धिस एक्सलंस इन रायटिंग फ्रॉम यू, सर !
इन्द्रा
धन्यवाद !
सुचेल तसे लिहीतो आहे. पण मनात रुपरेषा तयार आहे. भिती हीच आहे, पुढचे लेखन जमेल का ? कारण (या प्रकारचे ) असे लेखन पहिल्यांदाच करतो आहे.....:-)
जयंत कुलकर्णी
जमेल की हो. इतके विविध विषय निवडले तुम्ही आत्तापर्यंत. हे पण आरामात जमुन जाइल.
बाकी श्री धमाल मुलगा म्हणतात त्याप्रमाणे क्रमशः अगदी योग्य जागेवर पडला आहे.
ढिन्च्याक !
एकदम चित्र दर्शी !! घरच पहाते अस वाटल !
बाकी ही प्रगती पुस्तक वेळच्या वेळी विल्हेवाट लाव्ली तर ठीक नाहीतर अशी भुत होउन मानगुटावर बसतात ना की बस !
पुढचा भाग लवकर येउद्या !
प्रतिक्रिया
उत्सुकता वाढली.
च्यामारी!
हेच म्हणतो...
मामाचे प्रगतीपुस्तक
आनेदो और भी.. तात्या.
लवकर
धन्यवाद !सुचेल तसे लिहीतो
जमेल की हो. इतके विविध विषय
वाचतेय!! येऊ द्या लवकर.
छान
छान लेखन...पुढच्या भागाच्या
ढिन्च्याक ! एकदम चित्र दर्शी
खूप सुरेख लिहिले आहे, अगदी
कुलकर्नि साहेब, झकास जमलय !
वाचतोय...
वाचतोय.. जयंतराव आता
श्री. देशपांडे, घाबरू नका !