लेखक पर्नल नेने मराठे यांनी रविवार, 24/10/2010 12:59 या दिवशी प्रकाशित केले. प्रि -अॅप्रुव्ह्ड होम लोन बद्दल सविस्तर माहिति हवी आहे. धन्यवाद, आपली लेखनप्रकार माहिती वाचने 2201 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया म्हणजे प्रिया देशपांडे रविवार, 24/10/2010 13:09 घर घ्यायचे नक्की केलेय का? आणि घर कुठे घ्यायचय? दुबैत का? pre approved home लोन मध्ये.. स्पा रविवार, 24/10/2010 13:38 pre approved home लोन मध्ये.. tumhla घर decide करायची गरज असते...... तुम्ह्च्या income documets वर बँक तुम्हाला certain amount ऑफ लोन approved करते.... आणि त्याच एक certificate देते.. ते ६ months पर्यंत valid असतं, त्या कालावधीत तुम्हाला property finalised करावीच लागते सॅलरी अकाऊंट ज्या बँकेत आहे Dhananjay Borgaonkar सोमवार, 25/10/2010 20:10 सॅलरी अकाऊंट ज्या बँकेत आहे तिकडे चौकशी करा, सविस्तर माहिती देतील.
म्हणजे प्रिया देशपांडे रविवार, 24/10/2010 13:09 घर घ्यायचे नक्की केलेय का? आणि घर कुठे घ्यायचय? दुबैत का?
pre approved home लोन मध्ये.. स्पा रविवार, 24/10/2010 13:38 pre approved home लोन मध्ये.. tumhla घर decide करायची गरज असते...... तुम्ह्च्या income documets वर बँक तुम्हाला certain amount ऑफ लोन approved करते.... आणि त्याच एक certificate देते.. ते ६ months पर्यंत valid असतं, त्या कालावधीत तुम्हाला property finalised करावीच लागते
सॅलरी अकाऊंट ज्या बँकेत आहे Dhananjay Borgaonkar सोमवार, 25/10/2010 20:10 सॅलरी अकाऊंट ज्या बँकेत आहे तिकडे चौकशी करा, सविस्तर माहिती देतील.
प्रतिक्रिया
म्हणजे
घर घ्यायचे नक्की केलेय का? आणि घर कुठे घ्यायचय? दुबैत का?
pre approved home लोन मध्ये..
pre approved home लोन मध्ये.. tumhla घर decide करायची गरज असते......
तुम्ह्च्या income documets वर बँक तुम्हाला certain amount ऑफ लोन approved करते....
आणि त्याच एक certificate देते.. ते ६ months पर्यंत valid असतं, त्या कालावधीत तुम्हाला property finalised करावीच लागते
सॅलरी अकाऊंट ज्या बँकेत आहे
सॅलरी अकाऊंट ज्या बँकेत आहे तिकडे चौकशी करा, सविस्तर माहिती देतील.