Skip to main content

माहिती हवी आहे - प्रि -अ‍ॅप्रुव्ह्ड होम लोन

लेखक पर्नल नेने मराठे यांनी रविवार, 24/10/2010 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रि -अ‍ॅप्रुव्ह्ड होम लोन बद्दल सविस्तर माहिति हवी आहे. धन्यवाद, आपली
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2190
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

घर घ्यायचे नक्की केलेय का? आणि घर कुठे घ्यायचय? दुबैत का?

pre approved home लोन मध्ये.. tumhla घर decide करायची गरज असते...... तुम्ह्च्या income documets वर बँक तुम्हाला certain amount ऑफ लोन approved करते.... आणि त्याच एक certificate देते.. ते ६ months पर्यंत valid असतं, त्या कालावधीत तुम्हाला property finalised करावीच लागते