माहिती हवी आहे - प्रि -अॅप्रुव्ह्ड होम लोन
वाचने
2186
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
घर घ्यायचे नक्की केलेय का? आणि घर कुठे घ्यायचय? दुबैत का?
pre approved home लोन मध्ये.. tumhla घर decide करायची गरज असते......
तुम्ह्च्या income documets वर बँक तुम्हाला certain amount ऑफ लोन approved करते....
आणि त्याच एक certificate देते.. ते ६ months पर्यंत valid असतं, त्या कालावधीत तुम्हाला property finalised करावीच लागते
सॅलरी अकाऊंट ज्या बँकेत आहे तिकडे चौकशी करा, सविस्तर माहिती देतील.
म्हणजे