Skip to main content

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा

Published on गुरुवार, 21/10/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
कितीही रात्री जागल्या तरी पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही आणि प्रेमात हरलेल्याला तर कोजागिरीची बासुंदीही गोड नाही
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 4080
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अरे वा. लै भारी. >>आणि प्रेमात हरलेल्याला तर कोजागिरीची बासुंदीही गोड नाही का बरे? प्रेमात हरलेले लोकं बासुंदी मधे साखर घालत नाहीत का?

अतिशय आवडले .. एक आमच्याकडुनही : पोर्णिमेच्या चंद्रास कोठे चांदण्यांची संगत असते प्रेमाच्या उंबरठ्यावरच नाउमेद व्हायचे नसते