नेहमीप्रमाणे मिपा log in करताना माझा ID टाईप करताना मलाच हसु आले... क्काय्य्च्या काय?... जाई अस्सल कोल्हापुरी! काहिही!...
त्यानंतर म्हटलं पाहुया कोण कोण दोस्त लोग आले आहेत! तर हजर सभासद पाहता पाहता परत तोच विचार डोक्यात येउन गेला. काय मजेशीर मजेशीर नावं आहेत ना ........ वाटलं काय काय thoughts आले असतील ना हे नाव deside करताना या लोकांच्या! का "हाच" आपला ID असावा असे वाटले असावे!
काहि नावं तर मस्त interesting आहेत. उदा. धमु,ब्रिटिश टिं., आपली अदिती ...आणि all most each and every मिसळ्पाव ID! पुन्हा एक ओळखपरेड होउन जाउ द्या का?...
मला फक्त गमतीशीर ID मागचे thoughts जाणुन घ्यायचेत!
so lets have some fun!
सुरुवात माझ्यापासून करते..
मिपा बद्दल ऐकलं ...थोडफार वाचलं आणि registration करताना मला 'जाई' इतकंच करायचं होतं. कारण माझं माझ्या नावावर अतिशय प्रेम आहे. पण नाहि...ते शिल्लक नव्हतं....ते आगोदरच कोणीतरी अडवून ठेवलं आहे.(मला ती व्यक्ती आजपर्यंत कधी दिसलीही नाहिये मिपावर! हा भाग अलाहिदा.)
आणि त्या दिवशी काहितरी कोणाला तरी जाम वाईट्ट तडकून बोलले होते मी फोनवर्...अगदी अस्सल कोल्हापुरीत!
and that clicked mesomehow! आणि ते छापून पाहिलं ....तर ते accept केलं शिश्टीम नी!
म्हणून मी " जाई अस्सल कोल्हापुरी"!
...आता कोणाचा लंबर?.... हं तुम्ही सांगा आता!
वाचन संख्या
13966
प्रतिक्रिया
91
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी
पैसा
ज्यो !! एक नंबर ग !! मला ही
In reply to पैसा by पैसा
अरे बाबा उगाच काहीतरी
In reply to ज्यो !! एक नंबर ग !! मला ही by सुहास..
शि बै. काहीतरीच..
In reply to अरे बाबा उगाच काहीतरी by शिल्पा ब
ज्यो
In reply to शि बै. काहीतरीच.. by मेघवेडा
मेवे आहेच कै च्या कै
In reply to ज्यो by पैसा
अरे रे, म्हणजे तुम्ही सुर्य
In reply to मेवे आहेच कै च्या कै by शिल्पा ब
पैसा, भारी सपष्टीकरण आहे!
In reply to पैसा by पैसा
इथे खाते बनवताना पुलंची
...my guess was right!
In reply to इथे खाते बनवताना पुलंची by अंतु बर्वा
नवीन "मेम्बर्स" ना..
In reply to ...my guess was right! by जाई अस्सल कोल्हापुरी
इथे खाते बनवताना बिक्लिंचा
In reply to इथे खाते बनवताना पुलंची by अंतु बर्वा
हाहाहा... लै भारी...
In reply to इथे खाते बनवताना बिक्लिंचा by क्लिंटन
तुझ्या हिलरीला माहित आहे का
In reply to इथे खाते बनवताना बिक्लिंचा by क्लिंटन
बा क्लिंटना, या कबुलीजबाबाचं
In reply to तुझ्या हिलरीला माहित आहे का by ३_१४ विक्षिप्त अदिती
माहित आहे ना
In reply to बा क्लिंटना, या कबुलीजबाबाचं by अंतु बर्वा
शाळेत किडे??
In reply to माहित आहे ना by क्लिंटन
इथे सापडेल
परमहंस हा मिसळपाववरचा माझा
"लांबझडप"
In reply to परमहंस हा मिसळपाववरचा माझा by यशवंतकुलकर्णी
लांबझडप : लय भारी शब्द.
In reply to "लांबझडप" by मुक्तसुनीत
खरे नाव
ह्म्म.. मागेसुद्धा अश्या
आज आभाळ अंशतः ढगाळ राहील आणि
In reply to ह्म्म.. मागेसुद्धा अश्या by लिखाळ
ए लिखाळा, तुला इंग्लिश येतं
In reply to ह्म्म.. मागेसुद्धा अश्या by लिखाळ
देसी दे
In reply to ए लिखाळा, तुला इंग्लिश येतं by ३_१४ विक्षिप्त अदिती
असेलच अशी काही खात्री नाही
In reply to देसी दे by मिसळभोक्ता
मिभो झालं ?......
In reply to देसी दे by मिसळभोक्ता
deside = जरा साईड दे = जरा
In reply to ए लिखाळा, तुला इंग्लिश येतं by ३_१४ विक्षिप्त अदिती
deside = जरा साईड दे = जरा
In reply to deside = जरा साईड दे = जरा by लिखाळ
हे 'नव'विंग्लीश आहे म्याडम...
In reply to deside = जरा साईड दे = जरा by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे हो रे, पण ते न्यू-इंग्लिश
In reply to हे 'नव'विंग्लीश आहे म्याडम... by प्रभो
न्यु-मिपावरही काही 'ब्रिटीश'
In reply to अरे हो रे, पण ते न्यू-इंग्लिश by ३_१४ विक्षिप्त अदिती
न्यु जर्सीचं नाव मध्ये आणु
In reply to अरे हो रे, पण ते न्यू-इंग्लिश by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रश्न
In reply to हे 'नव'विंग्लीश आहे म्याडम... by प्रभो
ते नव-इंग्लिशमधे स्पेलिंग्ज
In reply to प्रश्न by विकास
पास
In reply to ते नव-इंग्लिशमधे स्पेलिंग्ज by ३_१४ विक्षिप्त अदिती
विकासशेठ
In reply to प्रश्न by विकास
आरे आवरा..हसुन हसुन किल्ड्लो
In reply to deside = जरा साईड दे = जरा by लिखाळ
लाफ लाफ करवून किल नका करू
In reply to ए लिखाळा, तुला इंग्लिश येतं by ३_१४ विक्षिप्त अदिती
नो, नो. आम्ही इंग्लिश
In reply to लाफ लाफ करवून किल नका करू by शुचि
अदिती, लि़खाळ यांस
In reply to नो, नो. आम्ही इंग्लिश by ३_१४ विक्षिप्त अदिती
...deside म्हणजे deSIDE
In reply to ए लिखाळा, तुला इंग्लिश येतं by ३_१४ विक्षिप्त अदिती
डिसाईड वरून खिचडी मधला एक
In reply to ...deside म्हणजे deSIDE by जाई अस्सल कोल्हापुरी
+१
In reply to डिसाईड वरून खिचडी मधला एक by अंतु बर्वा
साला लोकांचे धागे कसे हायजॅक
In reply to ए लिखाळा, तुला इंग्लिश येतं by ३_१४ विक्षिप्त अदिती
च्यायला मला वाटत होतं
In reply to साला लोकांचे धागे कसे हायजॅक by परिकथेतील राजकुमार
हं ....अहो नवे आयडी आहेत की
In reply to ह्म्म.. मागेसुद्धा अश्या by लिखाळ
जाईताई, अस्सल कोल्हापूरी हे
In reply to हं ....अहो नवे आयडी आहेत की by जाई अस्सल कोल्हापुरी
आणि ते 'जाई' याबरोबर तर ......
In reply to जाईताई, अस्सल कोल्हापूरी हे by यशवंतकुलकर्णी
असेच
In reply to ह्म्म.. मागेसुद्धा अश्या by लिखाळ
अय्या!!! जाई तू होय? कुठे
?????
In reply to अय्या!!! जाई तू होय? कुठे by शिल्पा ब
आता काय झालं?
In reply to ????? by जाई अस्सल कोल्हापुरी
मिसळ्पाव.कॉम
सत्यकाम...सत्यनाम !!
कुणाची शामत आहे का?
In reply to सत्यकाम...सत्यनाम !! by इन्द्र्राज पवार
मी फिंगर च्या ऐवजी चुकून फिगर
In reply to सत्यकाम...सत्यनाम !! by इन्द्र्राज पवार
खरं की काय ? की काहितरी जोक
In reply to मी फिंगर च्या ऐवजी चुकून फिगर by पुष्करिणी
हा हा हा हा, पक्या भाउ हाउ
In reply to खरं की काय ? की काहितरी जोक by पक्या
आमचे काय सांगू, खर्या नावाने
.
स्पा.......................
ईश्श ;)
लहानपणापासूनच "रंगेल" म्हणून
In reply to ईश्श ;) by रन्गराव
बहुदा
In reply to लहानपणापासूनच "रंगेल" म्हणून by शिल्पा ब
कॉपी पेस्ट केला
मला मनीमाऊ आवडते...म्हणून
मध्यन्तरी काही भन्नाट आयडीज
या निमित्ताने
In reply to मध्यन्तरी काही भन्नाट आयडीज by विजुभाऊ
दोन्ही ब्लॉग्स वाचत आहे, एकदम
In reply to या निमित्ताने by सहज
नाय सांगनार, जा.
कळल आता
In reply to नाय सांगनार, जा. by llपुण्याचे पेशवेll
एकदा आमची मैत्रीण रागाने
एकदा आमची मैत्रीण रागाने
ही ही ही... लोल्स!
In reply to एकदा आमची मैत्रीण रागाने by सुहास..
+
In reply to एकदा आमची मैत्रीण रागाने by सुहास..
>>आवांतर : आजतायगत - हा शब्द
In reply to + by एमी
धन्यवाद
In reply to >>आवांतर : आजतायगत - हा शब्द by नगरीनिरंजन
हा दुवा पाहा
In reply to धन्यवाद by एमी
हम्म्म्म्म्म्म
In reply to हा दुवा पाहा by नगरीनिरंजन
मी आप्पाच
(ज्ञान)लालसा... पण थोडी गंमत
मी वरीजनल नावानंच वावरतो
टॅग बंद करायला आले होते..
टॅग बंद करायला आले होते..
In reply to टॅग बंद करायला आले होते.. by मस्त कलंदर
टॅग बंद करायला आले होते..
In reply to टॅग बंद करायला आले होते.. by मस्त कलंदर
माझं सदस्यनाम
एकदम जन्मलोच एकदम
In reply to माझं सदस्यनाम by बिपिन कार्यकर्ते