नेहमीप्रमाणे मिपा log in करताना माझा ID टाईप करताना मलाच हसु आले... क्काय्य्च्या काय?... जाई अस्सल कोल्हापुरी! काहिही!...
त्यानंतर म्हटलं पाहुया कोण कोण दोस्त लोग आले आहेत! तर हजर सभासद पाहता पाहता परत तोच विचार डोक्यात येउन गेला. काय मजेशीर मजेशीर नावं आहेत ना ........ वाटलं काय काय thoughts आले असतील ना हे नाव deside करताना या लोकांच्या! का "हाच" आपला ID असावा असे वाटले असावे!
काहि नावं तर मस्त interesting आहेत. उदा. धमु,ब्रिटिश टिं., आपली अदिती ...आणि all most each and every मिसळ्पाव ID! पुन्हा एक ओळखपरेड होउन जाउ द्या का?...
मला फक्त गमतीशीर ID मागचे thoughts जाणुन घ्यायचेत!
so lets have some fun!
सुरुवात माझ्यापासून करते..
मिपा बद्दल ऐकलं ...थोडफार वाचलं आणि registration करताना मला 'जाई' इतकंच करायचं होतं. कारण माझं माझ्या नावावर अतिशय प्रेम आहे. पण नाहि...ते शिल्लक नव्हतं....ते आगोदरच कोणीतरी अडवून ठेवलं आहे.(मला ती व्यक्ती आजपर्यंत कधी दिसलीही नाहिये मिपावर! हा भाग अलाहिदा.)
आणि त्या दिवशी काहितरी कोणाला तरी जाम वाईट्ट तडकून बोलले होते मी फोनवर्...अगदी अस्सल कोल्हापुरीत!
and that clicked mesomehow! आणि ते छापून पाहिलं ....तर ते accept केलं शिश्टीम नी!
म्हणून मी " जाई अस्सल कोल्हापुरी"!
...आता कोणाचा लंबर?.... हं तुम्ही सांगा आता!
वाचन संख्या
13966
प्रतिक्रिया
91
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी साधा सरळ माणुस आहे.