इल्ला !!! मला तर सकाळपासून व्य.नि. + खरडी मिळाल्या आहेत; आणि मी त्यांना प्रतिसादही दिले आहेत. [त्यात डॉनरावांच्याही खरडी आहेत ~ अर्थात धमकीच्या...!!!!]. याचाच अर्थ असा की, आमच्या 'शांग्रीला' त सारं काही आलबेल आहे.... तुमच्या Twilight च्या बेलाच्या गणितात गडबड झालेली दिसत्ये.
इन्द्रा
आमची खव सुविधा बंद असल्याचा आणि आम्ही हा धागा काढल्यावर अंमळ बिज्जी झाल्याचा फायदा घेउन मिपावरील काही कंपुबाज प्रस्थापितांनी आमच्या नावानी इथे जो शिमगा घातला आहे त्याचे उत्तर त्यांना जनतेला द्यावेच लागेल ह्याची त्यांनी जाण ठेवावी.
दुर्लक्षीत पॅंथरच्याच सदस्यांना फक्त ह्या समस्येला सामोरे जावे लागले असल्याने हे सर्व तांत्रिक प्रॉब्लेम मुद्दाम घडवुन आणल्याचे स्पष्ट दिसतच आहे. ह्यासर्वाचा निषेध म्हणून आम्ही आज संध्याकाळी ६ वाजता ह्याच धाग्यावर श्री. डॉन्राव तसेच त्यांच्या राको अदितीबै तसेच आमच्या दूरध्वनीची दखल न घेणारे श्री. निदे ह्यांच्या पुतळ्याचे दहन करणार आहोत. तरी सर्व दुर्लक्षित बांधवानी लाखोंच्या संख्येने उपस्थीत राहून प्रस्थापिंताविरुद्धचा आपला आवाज दाखवुन द्यावा.
>>तरी सर्व दुर्लक्षित बांधवानी लाखोंच्या संख्येने उपस्थीत राहून प्रस्थापिंताविरुद्धचा आपला आवाज दाखवुन द्यावा.
बरं बरं, दखवा दाखवा ...
मात्र तो आवाज ५० डेसिबल्सपर्यंतच ठेवा अशी ताकिद देण्यात येत आहे ( थत्तेचाचा तो आवाज मोजतील, त्यांना अनुभव आहे, त्यांच्या शिफारसीनुसार पुढील कारवाई होईल ).
आणि हो, ते "आणीबाणी" चे विसरु नका बरं का ;)
- छोटा डॉन
च्यायला त्या थत्ते चाचांचा पार मिपावरचा ए.के. हंगल करुन टाकलाय तुम्ही लोकांनी !
आमचा आवाज ५० डेसीबलमध्ये मावायचा नाही हे तुम्ही लक्षात घ्यालच ! आणि आणिबाणी आणणार्यांचे पुढे काय झाले हा इतिहास तुम्हास ज्ञात असेलच. जनतेने त्यांना गप्प घरी बसवले.
@निळ्या
विदेशी परवडत नाही ! प्यासामधुन एक चपटी देण्याची व्यवस्था करण्यात येईल.
आणि आणिबाणी आणणार्यांचे पुढे काय झाले हा इतिहास तुम्हास ज्ञात असेलच. जनतेने त्यांना गप्प घरी बसवले.
आणिबाणी लादली कोणी हा इतिहास तुम्ही मुद्दामच दुर्लक्षित करता आहात प.रा. राजवाडे! त्यांना घरी कोणी आणि का बसवलं हा इतिहासही शिळा नाही!
बाकी डान्राव आमचे नेते आहेत आणि नवीन सरकारनेच त्यांना मंत्री केले आहे. डान्राव आगे बढो, हम तुम्हारे साथ है।
कोणत्याही सभेला कधीही बंदी/नियंत्रण घालू नये असे मत असल्याने, मोजलेल्या डेसिबलचा अहवाल + शिफारस योग्य त्याप्रकारेच देण्यात येईल.
अनेक दुर्लक्षित पुढे प्रस्थापित होऊन आणीबाणीची भाषा बोलतात हे "उदाहरणां"नी सिद्ध झालेच आहे.
असो. ज्यांना आवाजाचा त्रास होईल त्यांनी दहिसरला जावे.
".....तरी सर्व दुर्लक्षित बांधवानी लाखोंच्या संख्येने ...."
~~ असला आचार्य अत्रीय आकडा आणण्याची अवदसा अचानकच अवतरली आहे.
मुळात 'दहन' कार्यक्रम आटोपल्यानंतर उपस्थित असणार्या सो-कॉल्ड दुर्लक्षित बांधवांच्या अमृततुल्य टपरीवरील बिल होईल खच्चून पंधरा-वीस रूपये...! त्यामुळे 'लाखो' आकड्याचे प्रयोजन प.रां. नी कशासाठी योजिल्ये?
तरीदेखील वरील आवाहनातील 'अदितीबै' यांच्या पुतळ्याचे दहन ही बाब मनाला भावली. तिचे याच काय पण अन्य कुठल्याही कारणास्तव तसे होण्यास्/करण्यास माझा हार्दिक पाठिंबा आहे.
इन्द्रा
आम्हाला ह्या "लाखोंच्या" सभेचे खरोखर टेन्शन होते.
त्यात थत्तेचाचा ऐनवेळी व्यासपिठावर जाऊन बसले.
>>गाड्यांचे दोन कोटी रुपये जमा झाले का ?
मात्र आता नान्या आला आणि आमचे टेन्शन संपले, आता नुस्ती कागदोपत्री "लाखांची" गर्दी जमणार.
प्रत्येक्षात "१ माणुस १० जणांच्या नावे सह्या ठोकुन पैसे ढिले करणार" ह्याबाबत आमच्या मनात अजिबात किन्तु नाही.
नान्याला तशी सवयच आहे ;)
आता शेकडा जमला तरी पुष्कळ, व्यासपिठावरच्या नेत्यापेक्षा खालची जन्ता जास्त असावी हीच सदिच्छा !!! :)
- ( अनुभवी ) छोटा डॉन
>> अनिवासी दुर्लक्षितांकडून मदत मागवावी काय? >>
म्हणजे? पैसे वगैरे भरावे लागतील क्का???? नको त्यापेक्षा संस्थेमधून बाहेर पडतो आम्ही . आता कुंपणच शेत खातय म्हटल्यावर .... आम्ही दीन दुर्लक्षितांनी कुठे बघायचं? :(
अधूनमधून मलाही अशा एरर्स यायच्या तेव्हाचं माझं निरिक्षण की प्रोफाईल एडीट केली तर असा मेसेज यायचा! खवच्या उघड्या असलेल्या टॅब्ज एकदा काहीही खरडी न लिहीता रेफ्रेश करून खरडी टाकल्यावर एरर्स येत नाहीत.
~~ एकवेळ अरुण कोलटकराची "भिजकी वही" समजेल...पण ही बाई काय लिहित्ये काहीही समजत नाही...! प.रा. यांना वाटेल, 'च्यामारी ते इरर मेसेजेस परवडले, पण हा ठाणेकरी खुलासा नको...."
इन्द्रा
"....केसरी जीवन घेत चला...."
~~ आता हे काय असतं? मला शनिवारवाडा परिसरातील गायकवाड वाड्यात असणारा 'केसरी' माहित आहे, पण 'केसरी-जीवन' हा कुठला द्वंद्व समास आहे आणि तो कुठे मिळतो वा त्याचा काय उपयोग करतात याचा अभ्यास नाही. त्यामुळे भिजकी वहीच्या संदर्भात ती मात्रा चालणार नाही असे वाटते.
"...अगदीच काही नही तर ३०+ तरी..."
~ हं, याची जाहिरात थोर बोलिवूडचे अभिनयसम्राट तुषार कपूर आणि त्याहुनी थोर्रर्र थोर्रर्र 'क' निर्माती एकताताई यांचे पिताजी करीत होते असे अंधुकसे आठवते.
इन्द्रा
अहो, तसं काही नाही ओ नाईल जी ! आम्ही आपलं त्या मोकाट सुटलेल्या बकरीसारखं दिसल त्या शेतातील, प्लॉटमधील चारा खात हिंडत असतो आणि तेच मग डोक्यात आपसुक बसतं, पुढे केव्हा केव्हा रंवथ करताना काही मेंदूच्या कप्पात आत जावून बसलेल्या गोष्टी आठवत राहातात, इतकंच !
आणि अजून इथं एकट्याच्या राहाण्याचा पत्ता नाही, अन् मग एक्स्टर्नल एच.डी. कुठून आणू ?
इन्द्रा
काय नशीब !!! या तिघी खरं म्हणजे म्हणजे रॅमसे बंधूंच्या बहिणीच आहेत...एकापेक्षा एक टेरर...हॉरर !! तुम्ही तिघींनी आपापले पाय पुढे करा म्हणजे मी डोके ठेवतो त्यावर ! अगं बायांनो अजून मी लग्न करेना म्हणून इकडे आई आदळाआपट करीत आहे आणि दुसर्या बाजूला वकील 'त्या' घरबांधणीमुळे रक्त पीत आहेत....इथे भटिंडा आणि तिथली भानगड कुठून आली ????
इथे चिरमुरे फुटाणे खायाला खिशात पाच रुपये नाहीत....आणि भांगरा कुठला करतोय !!
इन्द्रा
प्रतिक्रिया
शांग्रीला...!!
आमची खव सुविधा बंद असल्याचा
शनवार वाड्यावर मोर्चा का रे
५० डेसिबल ...
>>मात्र तो आवाज ५०
च्यायला त्या थत्ते चाचांचा
आणि आणिबाणी आणणार्यांचे पुढे
आणिबाणी लादली कोणी हा इतिहास
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ......नेतेपणासाठी
छॅ.....
कोणत्याही सभेला कधीही
लाखो?
पुतळा दहनामुळे आमच्या
आमच्या भव्य निषेध
गाड्यांचे दोन कोटी रुपये जमा
झालं!
चिंता मिटली ...
मा. संस्थापक परा, पुढील घोषणा
कुठल्याही द्वेषयुक्त क्रियेला
मस्त रे निळ्या ! @नाना हो !
आपला भगवाच बरा...
आपला भगवाच बरा...
=)) =)) अबे रंगाचे नाही
पैशावर नाव नसते. जिथुन मिळतील
पण रंग असतो ना राव!
>> अनिवासी दुर्लक्षितांकडून
वावावा अजुन होळी पेटतीच आहे
या लवकर हो 'कुकरी'कथेतील
अधूनमधून मलाही अशा एरर्स
कोलटकर
हा हा हा हा हा हा हा!!!
भलत्या वयात भलतं काही बघितलं
पाऊस
".....या वयात भिजक्या वह्या
केसरी जीवन व ३०+
हं, याची जाहिरात थोर
हार्ड डिस्क
ये भी कुछ नही समझ्या !! बाळा,
'ती' भानगड कोर्टकचेरीत गेली
अग
पाय पुढे करा.....नमस्कार करतो....!!
अर्रर्र! इंद्रावर पाशवी
हो, आणि तू पण एक त्या पाशवी
"वैयक्तिक गप्पांसाठी दमड्या
हा हा हा हा
आमच्या वैयक्तिक गप्पांत
तिघी कशाला?
पण ती रामसे बंधूंची भगिनी
अनामिकचं खातं बंद करावं का