तुम्ही कुठे दीन आहात तुम्ही कशाला दुर्लक्षीत पँथर चे सभासद झालात? माझं ठीक आहे >>>
अभ्यास , अभ्यास ,अभ्यास कमी पडतोय आपला शुचितै !!
आम्ही पर्याच्या कुठल्याही मिपाजामिक संघटनेत बाय डिफॉल्ट असतो
उर्फ इण्टरनेटप्रेमी, तुझ्या खवमधे काही लिहिलं तर fatal error मेसेज येतोय. पण मेवे, प्रभो, इंद्रा यांच्या खव नीट चालू आहेत. काही खास लोकाना प्रॉब्लेम आहे असं वाटतंय. ;)
काही खास लोकाना प्रॉब्लेम आहे असं वाटतंय
ही ही ही ही ही हहे हेहे हे एहे हेह हॅ हॅ हॅ! (खास हे संबोध्न वाचुन जसं हसायला आलं तसं टंकलं आहे!)
(खास) इंट्या.
वा स्टाईल तर जमली. त्याखाली
-गणात्या
अशी सही करायची होतीस. पण नाही केलेस ते चांगले झाले. नाहीतर 'गणात्या' म्हणजे गणा + आत्या असे समजून गणा हा हा नसून ही आहे अशा गैरसमजातून काही जेष्ठ सभासदांनी 'मज्यंशी मयत्री कर्नर कं' अशा खरडी टाकल्या असत्या. असो. गणपा वाचलास रे.
ह्या अडचणी सोडवताना "Nile" ह्या सदस्याच्या खात्याचे किंचित नुकसान झाले आहे.
ते दुरुस्त करोस्तोवर सदर खाते पुढील घोषणेपर्यंत बंद राहिल.
गैरसोईकरता क्षमस्व !!!
- छोटा डॉन
काका ?
ही हिंमत ?
श्रामोकाका, तुम्हाला काका म्हटल्याबद्दल ह्या गणपावर काय अॅक्शन घेऊ ते नुस्ते सांगा, चांगला धडा शिकवु ह्याला.
काय म्हणता ?
- छोटा डॉन
हलकट! निमित्त साधून घेतोस काय? बघून घेईन. पुढं मागं संधी मिळेलच. अजून दोनाचे चार व्हायचे आहेत तुझे. नीट होऊ द्यायचं आहे ना? ;)
आता हे सगळं ह घ्या हेही सांगावं लागणार आहे का?
मला बर्याच मिपासदस्यांना सकाळपासून खरड करायचा अथवा व्यनी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सतत Fatal error: Call to undefined function drupal_mail() in /home/misavcom/public_html/sites/all/modules/guestbook/guestbook.module on line 494 नावाचा मेसेज लिहुन येत आहे.
मिपाचा लाडका डायलॉगपापी लोकांना फटु दिसत नाही.
हा प्रकार तसाच असावा असे वाटते.
तज्ञांनी मार्गदर्शन करावे अशी पामराची माफक इच्छा आहे. :(
;)
१०० प्रतिसाद होउन गेलेत आणि "आमचे लाडके प रा यांच्या धाग्यवरील हा शतकी प्रतिसाद आमचाच आहे हा आम्ही आमचा बहुमान समजतो" असे गौरवोद्गार (?) काढलेत म्हणुन प रा बसायला बोलवेल (कमीशन मिळाले तरी) अशी अपेक्षा ठेवु नका.
आम्ही तर पुणे - ३० मध्ये वास्तव्यालाच होतो काही काळ...
आम्ही तिकडे अनुभवलेला पाहुणाचार http://www.misalpav.com/node/13771 इथे वाचता येईल. :)
बाय द वे.. पुणे ३० मधील सुगरन्स या हॉटेलातील मटणाची सर कशालाच येणार नाही!
(नॉनव्हेज प्रेमी) इंट्या.
प्रतिक्रिया
दुर्लक्षीत पँथर चे संस्थापक
दुर्लक्षीत पँथर चे संस्थापक
सुहास तुम्ही कुठे दीन आहात
तुम्ही कुठे दीन आहात तुम्ही
अरेरे साक्षात खरडवही उचकपाचक
बिका तुम्हाला मिळालेला एक
बाकी पर्याचा धागा हॅक कसा
खवची सुविधा गेली म्हणजे
इंट्या
काही खास लोकाना प्रॉब्लेम आहे
तू खफश्री
ध.मु. साहेब
कोण किडे करतोय रे कोडात?
रोजच्या गप्पा टप्पा मारायला
कोण मालक ?
वा स्टाईल तर जमली.
मालकानी पैशे खर्चून रडवहीची
नुकत्याच हाती आलेल्या
पुढची अपडेट :
बरं मग ते लिस्ट मधले दुसरे
सहज आणि धमु
काय माहित त्यांचे प्रतिसाद पण
श्रामो काका, व्यनी आणि खव
काका ?
डान्राव, गणपाकडून तेल
तुम्ही मध्ये मध्ये काडी करु
हलकट
काठ्याकूट
काथ्याकुट शब्दाचा शोर्ट फॉर्म
थ्यांक्यू विभा*! *विभा -
हा हा हा! आधी दचकलेच!
बरंय आता तुझं पाशवी नाव वेगळं
काय झालं मग शेवटी? निदे आहे
संपादक मंडळाला धन्यवाद खरड
उई उई उई हुई......
काय राव! हॅट! लोकांना मूळ
मला असा कोणताही एरर येत
इन्टरनेटस्नेही
Hmmmmmmmmmmmmmmmmm
हे हे हे
जरी पाठवणार्याला फेटाल एरर
१०० वा प्रतिसाद..! आमचे लाडके
म्हणुन तो काही बोलावणार नाही.
हा हा हा ...
परा जेवायला बोलावेल आणि वर
आम्ही तर पुणे - ३० मध्ये
माझा पण खव आणि मेसेज अडकतोय.