अरे वा,एकदम मुहूर्तावर घर बांधायला काढलस की भटिंडात ..अभिनंदन हं!
(होणार्या) सासर्यांना न सांगता असं काही केलं तर कोर्टाच्या नोटीसा येणारच ना..
पण आईलातरी सांगायला हवं होतं हं!
आणि चार - दोन रूपये कशाला हवेत..आख्खी बँक आहेकी खिशात आता
"....माझ्या ना...मामेभावाच्या बायकोच्या/////मावस बहिणीची/////मुलगी.........!!"
अगं अपर्णा.... आपल्या कोल्हापुरातील मुली या इथल्या तिघींना नको आहेत माझ्यासाठी ! फार दुष्ट आहेत.... मी असाच कायम जसलमेरच्या वाळवंटात राहुटी बांधून सरडे अन् साळींद्र पकडत बसावे असे या तिघींना वाटते.
इन्द्रा
सर्वश्री असुर, विजुभाऊ, गणपा....असे नाही ओ मंडळी....,
तशा त्या तिघी चांगल्याच आहेत....मायाळु आहेत....काळजी घेतात माझी....[म्हणजे त्यांना वाटत असते कायम....आहे एकटाच, करू दे बिचारा लग्न, मग कळेल पुस्तक आणि पासबुक यात महत्वाचे काय असते ते.... आणि लागू दे भाकर्या थापायला, बाजार करायला....यासाठी], त्यामुळे जरी तशा त्या रोहिणी-नीला खाणार्या, रक्तपिपासू असल्या तरी त्यांची नावे माझ्या रेशन कार्डावरून काढून टाकावित असे कधी मला वाटणार नाही.
राहता राहिला....सुलट्या की उलट्या पायांचा प्रश्न.....तर ते लग्नाच्या वेळी पाहून घेतो...त्यावेळी भावाने थोरल्या बहिणींचे पाय धुवायचे असतात, असा काही प्रकार असतो असे म्हणतात ना?
[आहेर, मानपान वगैरे त्यांना काही नको आहे असे त्यांनी यापूर्वीच कळविले आहे....बघा, किती मोठ्या मनाच्या आहेत...]
असुरबाबा,.....ओळी तीनपेक्षा झाल्या आहेत.
इन्द्रा
गैरफायदा घेणार्यांचा जाहीर णीसेद! णीसेदसभा दि. २० रोजी पणजी/पुणे/ठाणे/बेसिंगस्टोक या ठिकाणी होईल. :-)
मा. इन्द्रादा ('चंद्ररावजीपंतसाहेब' हे आलंच), मी सर्वश्री असुर की असुरबाबा हे ठरवा की आधी! एकाच प्रतिसादात नानाविध अवतार घेण्याइतकी ताकद अजून नाहीये माझ्यात. तुमचा प्रतिसाद सुरु होताच संपला म्हणून एक शंका वाटून गेली इतकंच. आपल्याकडे लोक कशावरुन दंगा घालतील काय नेम नाही! :-)
आणि कोण तो ज्याने तुमच्यावर हे आरोप केले, त्याला पाशवी शक्ती कधीच माफ करणार नाहीत. त्याचा कुकर आणि तवा लवकरच चोरीला जातो की नै बघा! ;-)
--असुर
पाशवी शक्तीना तुमच्या आसुरी शक्तीचा पाठिंबा मिळालेला पहून धन्य धन्य वाटलं! णिसेद सभेला लाखोंच्या संख्येने गर्दी करा असे आवाहन सर्व पाशवी शक्तीना करण्यात येत आहे.
तुमच्या खरडवहीवर पेश्शल कार्यवाही झालेली आहे. ;) इतरांना नडणार्या सदस्यांना तांत्रिक कारणांनी नडवण्याचा संपादक मंडळाने नवा मार्ग शोधला आहे. ;)
(ह. घ्यावे)
>>मधून मधून व्यनि करताना मिपा कोलमडतंय.
व्यनीसंदर्भात केवळ "सहजरावां"च्या तक्रारीची दखल घेतली जाईल.
बाकीच्या वापरकर्त्यांचा चिल्लर वापर लक्षात घेता सदर निर्णय घेण्यात आला आहे.
तोवर बाकीच्यांनी उगाच "माझी फ्री-किक आजकाल झॅवीसारखी जात नाही"च्या सुरात व्यनीच्या तक्रारी करु नये.
आम्हाला आमचे काम करु द्यात ( म्हणजे नक्की काय ते विचारु नये, अपमान आणि इतर बरेच काही होईल )
- छोटा डॉन
ज्यांना ज्यांना असे एरर येताहेत त्यांना त्यांची पापं भोवत आहेत असे स्पष्ट सांगु इच्छितो.
पापाच्या प्रमाणानुसार देव शिक्षा करत आहे, ह्या हिशेबाने अदितीचे खातेच ब्लॉक व्हायला हवे, पण असो. ;)
आमचे मास्तर नेहमी म्हणायचे " डॉन्या, बाबा रे आपण जी पापं करतो ती आपल्या एक ना एक दिवस इथेच फेडावी लागतात", बहुतेक आज तो दिवस आला आहे.
माझा आजपासुन देवावर व मास्तरांवर विश्वास वाढला.
आलोच मी महादेवाला नारळ वाढवुन.
तोवर पराने माझ्या खरडवहीत "माझी चुक झाली" ही खरड १०० वेळा टाकावी असे सुचवतो.
- छोटा डॉन
ओ मालक*, जरा जपुन.
इथे प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवला जातो, उगाच पुन्हा मागाहुन तक्रार करु नका.
* मालक : इथे मालक हे संबोधन आहे, ह्याचा अर्थ असा नाही की बिपिनदा खरेच मालक आहेत. तसेच बाबाचेही आहे, पण मालक असलेले बिपिनदा हे सम्जुन घेण्याची शक्यता नाही, म्हणुनच ते कदाचित मालक आहेत ;)
- छोटा डॉन
विज्ञान, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी ( ह्यावर खरे तर मला एक डिट्टेल लेख लिहायचा आहे / होता, पण असो ) ह्याविषयी घोर अज्ञान असणार्या उपरोक्त प्रतिसादाला "फाट्यावर" मारले आहे.
कळावे.
- छोटा डॉन
सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच त्याच्या डोक्याचा ताप वाढवणे
सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच स्वतःच्या डोक्याचा ताप वाढवुन घेणे >>>
हे हे हे ..चल तस तर तस !! पण माझा प्रश्न अनुत्तरीतच रहातो ना ?
वत्स डॉन !!
महादेवाला नारळ कसा काय वाढवितात .हे म्हणजे (नारळाच्या काथ्यासदृश दिसणारा)आपल्या (नारळाईतकाच मठ्ठ)डोक्यावरील महिरप वाढवण्यासारखं काही आहे का ?
मेल्या ते वाढुन नाहीये... वाढवुन असे आहे. पाली अर्धमागधीचा अभ्यास कमी करून मराठी शिका जरा >>>
शेपुट घातले आहे (मी नव्हे डॉन्यानी)
असो ...
नवीन लेख लिहावा वाटत आता ..अर्धमागधीचा ऊगम आणी एक फटाल ऐरर
"Fatal error: Call to undefined function drupal_mail() in /home/misavcom/public_html/sites/all/modules/guestbook/guestbook.module on line 494" हा मेसेज मला देखील येतोय दुर्लक्षीत पँथर चे संस्थापक काही कार्यवाही करतील काय? :P का ते स्वतःच गंडले आहेत?
प्रतिक्रिया
अरे वा,एकदम मुहूर्तावर घर
>>>>>अगं बायांनो अजून मी लग्न
ओ.....हो !!
इंद्राचा आयडी हॅक झाला बहुतेक
हॅ हॅ हॅ इथे झाड धरण्यात कोण
आपण झाड आहोत की माकड हे
माझ्या मते इंद्रा झाड आहेत
सुलट्या की उलट्या पायांचा प्रश्न
दवणीय* प्रतिसाद. (शब्दाचे
आहेर, मानपान वगैरे त्यांना
आम्ही हजर नव्हतो
गैरफायदा घेणार्यांचा जाहीर णीसेद!
सर्वश्री असुर
तरी सांगत होतो परा की जरा नीट
+१
हो!! मलापण ही एरर आली. बिका
मलाही आली.. दोन वेळा.
पेश्शल कार्यवाही
या निमित्ताने संपादक मंडळातील
होय होय
हा हा हा चालु द्या (देवमासा)
मधून मधून व्यनि करताना मिपा
हम्म्म अधुन मधुन ट्राय करत जा
व्यनिसंदर्भात ...
मला तर असा कोणताही एरर येत नाही.
त्यासाठी खरड व्यनी करावे
+/- १
थत्तेचाचा ...
हॅहॅहॅ. म्हणून तर तक्रार
पण मिपाविषयक तांत्रिक अडचणी
अरेरे. याने पुसा डोळे.
मला यात वरती आन्ग्लभाषेत
पापं ऽऽऽऽ
अंधश्रद्धेला प्रोत्साहन
विचारजंती निषेध
आमचे मास्तर नेहमी म्हणायचे "
जपुन ...
हा हा हा !!! फुटले हे ऐकुन.
फाट्यावर ...
तुम्ही तरी उजेड पाडा तिकडे,
ज्यांचा पराक्रम थोर, शत्रू मारिला वारंवार|
आलोच मी महादेवाला नारळ
मेल्या ते वाढुन नाहीये...
जाऊ द्या हो ...
सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच
मेल्या ते वाढुन नाहीये...
विचार
मास्तरांनी केलेल्या
वाढवून आणि वाढून मधला फरक
"Fatal error: Call to