आई..मिटलेला श्वास - १
पार्श्वभुमी : आई नसताना , उदास खिन्न पणे कवितेचा नायक संध्याकाळी क्षितिजाच्या दिशेने पहात असतो आणि मनातील कल्लोळ मनाशीच गिरक्या घेत असतो .
नक्षीमय सांजनभी
सोनेरी तोरण ढगांचे
प्रकाश किरणे शोधती
गहीरे सावळ मायेचे
कल्लोळ माजला येथे
भावनांच्या डोंगरापाशी
निस्तेज जाहला जीव
तेजगोलाच्या अस्तापाशी
----- शब्दमेघ
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
2489
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
४ ओळी नंतर जागा सोडली गेली
सुरेख!! कल्लोळ माजला
मलाही याच ओळी आवडल्या...!
In reply to सुरेख!! कल्लोळ माजला by प्राजु
छान. आईवरची कविता उत्तम.
सुरेख..
सुरेख..
सुरेख..
आई
सुन्दर !!
चुकुन मराठीत लिहुन येथुन कॉपी
कविता आवडली. सुरेख.