Skip to main content

आई..मिटलेला श्वास - १

लेखक गणेशा यांनी शनिवार, 16/10/2010 20:44 या दिवशी प्रकाशित केले.

पार्श्वभुमी : आई नसताना , उदास खिन्न पणे कवितेचा नायक संध्याकाळी क्षितिजाच्या दिशेने पहात असतो आणि मनातील कल्लोळ मनाशीच गिरक्या घेत असतो .

नक्षीमय सांजनभी
सोनेरी तोरण ढगांचे
प्रकाश किरणे शोधती
गहीरे सावळ मायेचे

कल्लोळ माजला येथे
भावनांच्या डोंगरापाशी
निस्तेज जाहला जीव
तेजगोलाच्या अस्तापाशी

----- शब्दमेघ

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2519
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

४ ओळी नंतर जागा सोडली गेली नाही

शमस्व
--

नक्षीमय सांजनभी
सोनेरी तोरण ढगांचे
प्रकाश किरणे शोधती
गहीरे सावळ मायेचे

कल्लोळ माजला येथे
भावनांच्या डोंगरापाशी
निस्तेज जाहला जीव
तेजगोलाच्या अस्तापाशी

----- शब्दमेघ


सुरेख!!

कल्लोळ माजला येथे
भावनांच्या डोंगरापाशी
निस्तेज जाहला जीव
तेजगोलाच्या अस्तापाशी

सुंदर आहे !


In reply to by प्राजु

कल्लोळ माजला येथे
भावनांच्या डोंगरापाशी
निस्तेज जाहला जीव
तेजगोलाच्या अस्तापाशी

-दिलीप बिरुटे


चुकुन मराठीत लिहुन येथुन कॉपी करताना येथेच पोस्ट झाले सगळॅ, त्यामुळॅ हा रिप्लाय लिहावा लागला
क्षमस्व