नुकताच डान्रावांचा "रजनीकांत" व काही "मुक्ताफळे"...... हा लेख वाचायला मिळाला. मग मी व माझ्या एका विक्षिप्त मैत्रिणीने डान्रावांविषयीचीच मुक्ताफळं लिहायचं ठरवलं. अदिती आणि मी दोघांनी कोलॅबोरेशन करून लिहिलेली असली तरी खालील यादी अपूर्ण आहे. तेव्हा आपल्याला माहिती असलेली, नसलेली, मुक्ताफळं लिहून जरूर भर घालावी.
- डान्रावांच्या खरडी इतक्या मोठ्या असतात की एकदा त्यांनी लिहायला घेतलं तेव्हा कॉंप्युटरमधले १ आणि ० च संपले.
- एकदा डान्रावांनी 'तुमच्या प्रजातीचं रक्षण कसं करावं याबद्दल मी एक मोठा लेख लिहिणार आहे, काळजी करू नका' असा एक वायदा केला होता - डायनॉसॉरना.
- तुमची बोटं टंकून दुखतात, डान्रावांचा कीबोर्ड टंकून थकतो पण प्रतिसाद अर्धाच झालेला असतो.
- तुम्ही धागा वाचून, धाग्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करेपर्यंत डान्रावांचा मेगाबायटी, अभ्यासपूर्ण प्रतिसाद टंकून तयार असतो.
- फक्त डान्रावांना मोकळेपणाने विचारांची रूपरेखा मांडता यावेत म्हणून मिपाच्या सर्व्हरचं अपग्रेडेशन झालं.
- डान्रावांचे धागे वाचून आपल्याला डान्रावांच्याच आधीच्या धाग्यांची आठवण येते.
- डान्रावांचे केस इतके लांब आहेत की जोराचा वारा आला की पृथ्वीभोवती गुंडाळले जाऊन ते त्यांच्या नाकाला लागतात.
- पस्तीस रुपयांत केस कापून देणार, अशी पाटी असलेलं दुकान डान्रावांनी बंद पाडलं. तिथे काम करणाऱ्या न्हाव्याने खाली पडलेल्या केसांचाच गळफास करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 'केसाने गळा कापला' असं तो ओरडत होता असं ऐकणारे सांगतात. तेव्हापासून त्या शहरात कुठच्या पाट्या लिहायच्या याचे सर्वाधिकार डान्रावांना मिळालेले आहेत.
- पंजाब आणि राजस्थान यांच्या पाट्या देखील लिहू अशी धमकी दिल्याबरोबर बीसीसीआयने त्या टीम्स रद्द केल्या. दुर्दैवाने बीसीसीआयला डान्रावांच्या वायद्यांविषयी माहिती नव्हती....नाहीतर कायदेशीर तरतूदींचा अभ्यास करण्याची वेळच त्यांच्यावर आली नसती.
- तुम्ही वादविवादातात आपली बाजू कमकुवत असेल तर शेपूट घालता; इतरांना बोलण्याची संधी देण्यासाठीच डान्राव 'शेपूट घातले आहे' असा संक्षिप्त प्रतिसाद देतात.
- डान्रावांच्या बटांना इतका झगझगीत रंग लावलेला आहे की त्यांवरून परावर्तित होणारे किरण सूर्याचं तापमान वाढवतात.
- रजनीकांत मिपावर यायला घाबरतो, कारण तिथे डान्राव आहेत.
वाचने
23671
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
डान्राव इतके तेजस्वी आहेत की
In reply to कोन डॉन राव फोटो टाका ना by अब् क
समाधी
ही&ही
In reply to समाधी by मुक्तसुनीत
डान्राव जिथे उभे रहतात, लायिन
कल्पक धागा
+१
In reply to कल्पक धागा by प्रियाली
डॉनराव आणि सचिन तेंडुलकर
कोणी तरी
In reply to डॉनराव आणि सचिन तेंडुलकर by इन्द्र्राज पवार
एवढंच नाही
In reply to कोणी तरी by केशवसुमार
ओ
In reply to एवढंच नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वारी शक्तीमान, चुकले! मी
In reply to ओ by केशवसुमार
डॉन आणि जया प्रदा
In reply to एवढंच नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
मग जर ते डॉन्राव असतील तर मग
In reply to डॉन आणि जया प्रदा by इन्द्र्राज पवार
हॅ:
In reply to एवढंच नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
किमया
In reply to कोणी तरी by केशवसुमार
थोडक्यात प्रतिसाद...
In reply to किमया by प्रियाली
प्रुवन फॅक्ट
In reply to थोडक्यात प्रतिसाद... by इन्द्र्राज पवार
योगायोग...
In reply to कोणी तरी by केशवसुमार
चोता दोनने डिझाईन केलेल्या
डिझाईन नव्हे डिसाईन म्हणा!
In reply to चोता दोनने डिझाईन केलेल्या by मस्त कलंदर
अजून एक
मे ,कॅन ,आणि निकाल
In reply to अजून एक by राजेश घासकडवी
एका शेतकर्यावर देव प्रसन्न
कोण डान्राव ? परा भयंकर
=)) =)) पर्या म्हणजे ना
In reply to कोण डान्राव ? परा भयंकर by परिकथेतील राजकुमार
मिपांतु तो मनोगतु।मोडकु
In reply to =)) =)) पर्या म्हणजे ना by ३_१४ विक्षिप्त अदिती
पर्या म्हणजे ना अगं
In reply to =)) =)) पर्या म्हणजे ना by ३_१४ विक्षिप्त अदिती
डान्राव संगनकातिल तबकडि स्वतः
न्युटनचा तिसरा नियम त्यांना
डान्राव एकाच वेळेस, एकाच
डान्राव फुग्यामध्ये व्हॅक्युम
डान्रावांच्या गाडिचे टायर्स
डान्राव इकडे तिकडे हालचाल
डान्राव हे छोटे का आहेत महित
परा इकडे लक्ष देईल काय?
In reply to डान्राव हे छोटे का आहेत महित by गांधीवादी
हा १०१
बा s s s s s स
आधी स्वतः होलसेलमधे त्याचा
In reply to बा s s s s s स by आदिजोशी
बदनाम हुये तो क्या हुआ आखिर
In reply to बा s s s s s स by आदिजोशी
डान्रावांबरोबर आपलं नाव छापून
In reply to बदनाम हुये तो क्या हुआ आखिर by गांधीवादी
डान्रावांनां बुद्धिबळात
सॉरी मि. रजनीकांत
जपुन ...
In reply to सॉरी मि. रजनीकांत by आप्पा
हे पहा आमचे डान्राव: अरे
In reply to जपुन ... by छोटा डॉन
एक पोळी केली की .. दुसरी साठी
In reply to हे पहा आमचे डान्राव: अरे by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्या दोन्ही चित्रांमधे एकच
In reply to एक पोळी केली की .. दुसरी साठी by गणेशा
आणि
In reply to त्या दोन्ही चित्रांमधे एकच by ३_१४ विक्षिप्त अदिती
एक पोळी केली की .. दुसरी साठी
In reply to एक पोळी केली की .. दुसरी साठी by गणेशा
धडावरचं की पाटावरचं?
In reply to एक पोळी केली की .. दुसरी साठी by Nile
खुर्चीवरचं हो. ते दहा तोंडे
In reply to धडावरचं की पाटावरचं? by प्रियाली
हेहेहे!
In reply to खुर्चीवरचं हो. ते दहा तोंडे by Nile
प्र का टा
फारच मजा आली
हा धागा खरडफळा आहे असे
जन्गलात ढाण्या वाघ... जालात
डॉन्राव आणि विड्याचे पान
डोन्रावांचा फोटु
डानरावांवर हीन दर्जाची
डान्राव दारु पेग ने नाही टँकर
एक माहिती
सर्व चराचरात डान्राव , सर्व