गेली 60 वर्षे अडकून पडलेला हा आयोध्येचा फैसला आज दिनांक ३०/९/१० रोजी दुपारी अलाहाबादच्या उच्च न्यायालयात सुनावण्यात आला. ज्या निकालावर केवळ भारतीय जनताच काय, संपूर्ण जगभरातले लोक डोळे लाऊन बसली आहेत, असा हा निकाल लागला.
तर बघूया काय निकाल लागला ते .
रामलल्ला जिथे आहेत तिथेच राहतील, आयोध्या हे रामजन्म स्थान आहे. पण जागेची वाटणी करून हिंदू (एक त्रीतीयांश) आणि मुसलमान (एक त्रीतीयांश) यांना दिली जाईल.
ज्यांचं बाजूने निकाल लागलेला नाही त्यांना मात्र सर्वोच्च न्यायालय अपील करण्याचा अधिकार आहेच. अलाहाबादच्या न्यायालयाने अपील करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली. त्यामुळे हि केस आता सर्वोच्च न्यायालय लढली जाईल ह्यात काही शंका नाही.
सर्व जणांनी शांतता राखावी, हेच आमच्याकडून सर्वांना आवाहन.
संपादक मंडळ :- आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की मत मांडताना संयत भाषा वापरावी.
वाचने
23701
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
मशीद गैर इस्लामी .....
In reply to मशीद गैर-इस्लामी आहे असे by यशवंतकुलकर्णी
आहे
In reply to मशीद गैर इस्लामी ..... by सुधीर१३७
शांतता पाळा
गुंडो, पुरे हं!
In reply to शांतता पाळा by गुंडोपंत
गुंडो?
In reply to गुंडो, पुरे हं! by प्रियाली
खर्री खर्री शांतता पाळा
In reply to शांतता पाळा by गुंडोपंत
कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे कि
निकाल खुपच गुंतागुंतीचा व लबाड आहे.......
In reply to कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे कि by वेताळ
कुणाला किती कुठे जागा मिळेल
कुणाला किती जागा आहे ते आता
In reply to कुणाला किती कुठे जागा मिळेल by अविनाशकुलकर्णी
१/३
In reply to कुणाला किती कुठे जागा मिळेल by अविनाशकुलकर्णी
नकाशा द्वारे कुणी ..........
In reply to कुणाला किती कुठे जागा मिळेल by अविनाशकुलकर्णी
तीच तर खरी कसोटी आहे सरकारची...
केक
In reply to तीच तर खरी कसोटी आहे सरकारची... by वेताळ
निकालाचा
बस्स....
हिंदु बाहुल्य असलेल्या
भावना
In reply to हिंदु बाहुल्य असलेल्या by अनामिका
असो आम्हाला अभिमानाने हिंदू
In reply to भावना by नितिन थत्ते
(विषय दिलेला नाही)
निकाल...
यशवंतकुलकर्णी यांच्याशी सहमत
थंड घ्या
श्रद्धा हा पुरावा ठरेल काय ?
In reply to थंड घ्या by विसुनाना
रथयात्रा आणि बाबरी-पतन
अशी संधी एकाद्या देशाच्या आयुष्यात एकादे वेळीच येते
व्वा!
In reply to अशी संधी एकाद्या देशाच्या आयुष्यात एकादे वेळीच येते by सुधीर काळे
ई-मेलचा पत्ता कळवा!
In reply to व्वा! by गुंडोपंत
http://www.navhindtimes.in/opinion/letters-editor-173
In reply to व्वा! by गुंडोपंत
हिंदू समाजाला पुण्यकर्माची संधी केव्हा मिळणार ?
In reply to व्वा! by गुंडोपंत
>>ते ती वाया घालविणार नाहींत
In reply to व्वा! by गुंडोपंत
(विषय दिलेला नाही)
बातमी
कसे काय
समंजसपणा दाखविल्याने असे होईल.
In reply to कसे काय by चिरोटा
सब से बडे बेवकुफ तो हम लोग है